आरक्षणाचा अर्थ मेरिट नाकारणं नव्हे; सुप्रीम कोर्टाचं मोठं विधान, काय आहे प्रकरण?
नवी दिल्ली । आरक्षणाच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयाने मोठं भाष्य केलं आहे. आरक्षणाचा अर्थ मेरिट नाकारणं असा नव्हे. आरक्षण धोरणात कोणत्याही हुशार उमेदवाराला, मग भलेही तो खुल्या वर्गातील का असेना कुणालाही नोकरीपासून वंचित ठेवण्याचा हेतू नाही, असं भाष्य सर्वोच्च न्यायालयाने केलं आहे.सर्वोच्च न्यायालयाचे न्यायामूर्ती उदय ललित यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठीने हे भाष्य केलं. जागा भरताना विद्यार्थ्यांच्या योग्यतेवर … Read more