राज्यपाल कोश्यारींना दणका; सर्वोच्च न्यायालयाने दिले ‘हे’ महत्त्वपूर्ण निर्देश

Supreme Court Bhagatsih Koshyari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसापासून राज्यपाल भगतसिह कोश्यारी यांच्याकडून वादग्रस्त विधाने केले जात आहेत. कधी छत्रपती शिवाजी महाराज तर कधी स्वतःच्या पदाबाबत ते विधाने करत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील नेत्यांनीही त्यांच्या वक्तव्यांची चौकशी करून त्यांचा राजीनामा घेण्याची मागणी केली आहे. या दरम्यान आज नियुक्त आमदारांच्या नियुक्तीबाबतची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावर सर्वोच्च न्यायालयाने … Read more

ठाकरे गटाला मोठा धक्का! कोर्टाने राज्याच्या सत्ता संघर्षावरील सुनावणीबाबतची ‘ती’ मागणी फेटाळली

uddhav thackeray

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – राज्याच्या राजकारणात 5 महिन्यापूर्वी मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. शिवसेनेत उभी फूट पडल्यामुळे शिवसेनेत उभी फुट पडली होती. यानंतर शिवसेना ठाकरे गट (uddhav thackeray) आणि शिवसेना शिंदे गट असे दोन गट यावेळी निर्माण झाले. यानंतर आता खरी शिवसेना कोणाची याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून 5 सदस्यांची … Read more

अफझल खान कबरीजवळील अतिक्रमण कारवाई : सर्वोच्च न्यायालयाने दिला ‘हा’ महत्वाचा निर्णय

Supreme Court Afzal Khan Tomb

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा येथील प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफझल खानाच्या कबरीजवळी अतिक्रमण प्रशासनाच्यावतीने नुकतेच हटवण्यात आले. या कारवाईनंतर याला विरोध करण्यात आला. याबाबत विरोध करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. त्याबाबत आज सुनावणी पार पडली असून न्यायालयाने हि याचिका फेटाळून लावली आहे. कबरीजवळील अतिक्रमण हटवण्याची कारवाई योग्यच असल्याचा दावा कोर्टाने केला आहे. त्यामुळे … Read more

अफजलखानाच्या कबरीजवळ छत्रपतींचा भव्य पुतळा उभारणार; राज्य सरकारची घोषणा

Chhatrapati Shivaji Maharaj Pratapgad statue

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : सातारा जिल्ह्यातील प्रतापगड पायथ्याजवळील अफजलखान कबर जवळील अतिक्रमण नुकतेच प्रशासनाच्यावतीने हटवण्यात आले. यानंतर आता राज्य सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. ती म्हणजे अतिक्रमण काढलेल्या ठिकाणीच आता अफजलखानाचा कोथळा बाहेर काढणारा देखावा असणारा छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा उभारणार असल्याची घोषणा राज्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज केली. राज्य सरकारने प्रतापगड … Read more

राजीव गांधींच्या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींची होणार सुटका; सुप्रीम कोर्टाचा आदेश

Rajiv Gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सुप्रीम कोर्टात आज भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणातील नलिनी आणि आर. पी. रविचंद्रन यांच्यासह सहा जणांच्या सुटकेचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. राजीव गांधी यांच्या हत्या प्रकरणात न्यायालयात आज महत्वाची सुनावणी पार पडली. यावेळी कोर्टाने त्यांना मुक्त करण्याचे आदेश दिले. या दोषी आरोपींवर जर अन्य कुठलाही खटला नसेल तर … Read more

राजीव गांधी यांच्या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींची होणार सुटका; सुप्रीम कोर्टाचा आदेश

Rajiv Gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सुप्रीम कोर्टात आज भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणातील नलिनी आणि आर. पी. रविचंद्रन यांच्यासह सहा जणांच्या सुटकेचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. राजीव गांधी यांच्या हत्या प्रकरणात न्यायालयात आज महत्वाची सुनावणी पार पडली. यावेळी कोर्टाने त्यांना मुक्त करण्याचे आदेश दिले. या दोषी आरोपींवर जर अन्य कुठलाही खटला नसेल तर … Read more

जस्टीस चंद्रचूड देशाचे 50 वे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ

Dhananjay Chandrachud

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील मराठमोळे न्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रचूड यांनी आज देशाचे 50 वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमूर्ती चंद्रचूड यांना पदाची शपथ दिली. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांचे वडील न्यायमूर्ती यशवंत चंद्रचूड 1978 ते 1985 या काळात भारताचे सरन्यायाधीश होते. न्यायमूर्ती यशवंत चंद्रचूड तब्बल सात वर्षे चार महिने … Read more

सर्वोच्च न्यायालयाच्या EWS आरक्षणाच्या निकालावरून आंबेडकर संतापले; म्हणाले की,

Prakash Ambedkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सर्वोच्च न्यायालयाने आर्थिक आरक्षणाबाबत नुकताच एक मोठा आणि ऐतिहासिक निकाल दिला. केंद्र सरकारने लागू केलेल्या 10 टक्के आर्थिक आरक्षण वैध असून घटनाविरोधी नसल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे आता देशात आर्थिक घटकांना आरक्षण देता येणार आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी संताप व्यक्त केला आहे. … Read more

Supreme Court चा ऐतिहासिक निकाल : EWS आरक्षण वैध; सरकारी नोकरीत आर्थिक मागासवर्गीयांना 10 टक्के आरक्षण

Supreme Court

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्लीतील सर्वोच्च न्यायालयाने ईडब्ल्यूएस आरक्षणाबाबत नुकताच एक मोठा आणि ऐतिहासिक निकाल दिला. आर्थिक दुर्बल घटकांसाठी यापुढे सरकारी नोकर्‍यांमध्ये 10 टक्के आरक्षण वैध ठरवण्यात आले आहे. ईडब्ल्यूएस आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायमूर्तींपैकी 3 न्यायमूर्तींनी हे आरक्षण वैध ठरवले आहे. त्यामुळे हजारो आर्थिक आरक्षणाच्या लाभार्थींना मोठा दिलासा मिळाला आहे. आर्थिकदृष्ट्या मागासांना नोकऱ्या आणि … Read more

…तर शिंदेंना मुख्यमंत्री पदावर राहता येणार नाही; घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचं मोठं विधान

Ullas Bapat Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काल पार पडलेल्या सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीत २९ नोव्हेंबरपर्यंत दोन्ही गटाला कागदपत्रे सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. याबाबत घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदेबाबत मोठे विधान केले आहे. “घटना वाचल्यानंतर एकच गोष्ट लक्षात येते की, हे सर्व आमदार दोन तृतीयांश आमदार नसून ते इतर कोणत्याही पक्षात विलीन झाले … Read more