तारीख पे तारीख! मराठा आरक्षणावरील सुनावणी पुढे ढकलली, पुढील सुनावणी ‘या’ तारखेला
नवी दिल्ली । सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावर आज सुनावणी पार पडणार होती. परंतु आता ती सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. राज्य सरकारच्या वकिलांनी न्यायालयासमोर ही सुनावणी ऑनलाईन पद्धतीनं न घेता प्रत्यक्षरित्या घेण्याची विनंती केली. दरम्यान, दोन आठवड्यांनी म्हणजेच ५ फेब्रुवारी रोजी न्यायालय आता यावर निर्णय देणार असल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वी २५ जानेवारी ही … Read more