महाराष्ट्राचे पर्मनंट उपमुख्यमंत्री झाले ६१ वर्षांचे; अजित पवार (दादा) यांचा आज वाढदिवस

अजित पवार यांचा आज ६१ वा वाढदिवस असून कोरोना संकटाच्या काळात लोकांनी अतिउत्साह न दाखवता आहे तिथूनच शुभेच्छा द्याव्यात, त्या स्वीकारल्या जातील असं मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलं आहे.

.. म्हणून धनंजय मुंडेंनी बारामती गाठतं शरद पवारांची घेतली भेट 

पुणे ।  राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी आज बारामती येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेऊन वाढदिवसानिमित्त त्यांचे आशीर्वाद घेतले. खुद्द शरद पवारांनी केक भरवून त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यामुळं धनंजय मुंडे यांच्यासाठी या वर्षीचा वाढदिवस खास ठरला. खरंतर, मुंडे यांचा वाढदिवस काल झाला. पण त्याचे खरे सेलिब्रेशन आज बारामतीमध्ये झाले. धनंजय मुंडे … Read more

रोहित पवारांनी प्रथमच शेयर केला वडिलांचा फोटो; दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचे वडील तसेच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे पुतणे राजेंद्र पवार यांचा आज वाढदिवस आहे. कृषी, शैक्षणिक, औद्योगिक, सामाजिक अशा सर्वच क्षेत्रात नवनव्या संकल्पना त्यांनी राबविलेल्या आजपर्यंत दिसून आल्या आहेत. राजकारणात नसले तरी त्यांची अशी एक वेगळी ओळख आहे. राजेंद्र पवार यांचा एक वेगळा चाहतावर्ग देखील आहे. … Read more

दिल्लीहून पुण्या मुंबईला विशेष रेल्वे पाठवा; राजधानीत अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या मदतीला सुप्रिया सुळे

मुंबई । व्हायरस विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देश सध्या लॉकडाउन आहे. यामुळे देशाच्या अनेक भागांत स्थलांतरित कामगार,पर्यटक अडकून पडले आहेत. महाराष्ट्रातील अनेक मराठी विद्यार्थी दिल्ली येथे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी जातात. आता लॉकडाउनमूळे दिल्लीत अडकलेल्या अशा विद्यार्थ्यांकरिता विशेष रेल्वेगाडीची व्यवस्था करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. युपीएससी परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी दिल्ली … Read more

१० मे पर्यंत राज्यातील परीक्षांचं चित्र स्पष्ट होईल – खासदार सुप्रिया सुळे

मुंबई । लॉकडाउनचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर ३ मे पर्यंत लॉकडाउनचा कालावधी वाढवण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला होता. लॉकडाउनमुळे राज्यातील काही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. लॉकडाऊन कधी पर्यंत चालणार याबाबत अनिश्चतता असताना विद्यार्थी परीक्षेची वाट पाहत हवालदिल झाले आहे. दरम्यान, येत्या दोन आठवड्यांमध्ये म्हणजेच १० मे पर्यंत राज्यातील परीक्षांचं चित्र … Read more

लॉकडाऊन हळूहळू शिथिल झालंच पाहिजे – सुप्रिया सुळे

मुंबई । कॅफेमध्ये जाण्यासाठी किंवा मौजमजेसाठी नव्हे तर देश आणि राज्याला उभं करण्यासाठी, अर्थव्यवस्थेला पुढे नेण्यासाठी लॉकडाऊन शिथिल केलं पाहिजे, असं मत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी फेसबुकवरून राज्यातील जनतेशी संवाद साधताना व्यक्त केलं. यावेळी राज्यातील जनतेला भेडसावणाऱ्या समस्यांवर भाष्य करतानाच नागरिकांच्या प्रश्नांची उत्तरेही त्यांनी दिली. देशाची अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणायची आहे. त्यामुळे अनलॉकिंग हळूहळू … Read more

मोदींच्या आवाहनाला शरद पवारांनी असा दिला प्रतिसाद, पहा व्हिडिओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोना विषाणू विरुद्ध स्वतःचा जीव धोक्यात घालून लढणारे डॉक्टर, नर्सेस, वैद्यकीय स्टाफ, पोलीस आणि इतर कर्मचाऱ्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रविवारी टाळ्या आणि थाळ्या वाजवून आभार मानण्याचे आवाहन जनतेला केलं होतं. या आवाहनला जनतेनं चांगला प्रतिसाद दिला आहे. रविवारी संध्याकाळी बरोबर ५ वाजता लोकांनी आपापल्या सोसायट्यांच्या परिसरात, गॅलरीमध्ये येऊन टाळ्या … Read more

हा मृत्यू नसून हा खून आहे! हिंगणघाट पीडितेच्या मृत्यूनंतर सुप्रिया सुळे संतप्त

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेचा सोमवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेवर राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दुःख व्यक्त करत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.”हिंगणघाटमध्ये या तरुणीला आरोपीनं जाळण्याचा प्रयत्न केला. त्यात पीडितेचा मृत्यू झाला. ही घटना अतिशय दुर्देवी आणि माणुसकीला काळीमा फासणारी असून अशा घटना राज्यात होणं हे अतिशय दु:खद आहे. या … Read more

अडचणींमध्ये असणार्‍यांसाठी सत्ता वापरणे हेच महाविकासआघाडीचं तत्व – शरद पवार

टीम हॅलो महाराष्ट्र : अडचणींमध्ये असणार्‍यांसाठी सत्ता वापरणे हेच महाविकासआघाडीचं तत्व असल्याच मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवारांनी व्यक्त केले. ते दौंड येथील कार्यक्रमात बोलत होते. दौंड येथे शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी जीवन सहाय्यक वैद्यकीय उपकरणांचे मोफत वितरण करण्यात आले. महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने सर्व … Read more

सुप्रिया सुळे लोकसभेत सर्वाधिक प्रश्न विचारणाऱ्या खासदार; ‘टॉप टेन’ खासदारांत महाराष्ट्रातील ६ खासदारांचा समावेश

नवी दिल्ली : लोकसभेतील कामगिरीसाठी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे नेहमीच आघाडीवर राहिल्या आहेत. लोकसभेतील महत्वाच्या चर्चांमध्ये सुप्रिया सुळेंचा कायम सहभाग राहिला आहे. त्यांच्या या कामगिरीत अजून एका विक्रमाची भर पडली आहे. खासदार सुप्रिया सुळे लोकसभेत सर्वाधिक प्रश्न उपस्थित करणाऱ्या खासदार ठरल्या आहेत. लोकसभेत खासदारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांबाबत तसेच विविध मुद्द्यांवरील चर्चेतील सहभागाबाबत ‘पीआरएस … Read more