विराट, रोहित आणि धोनीचं एका शब्दात वर्णन; सुर्यकुमार यादवची बेधडक उत्तरे
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबईचा धडाकेबाज फलंदाज सुर्यकुमार यादव गेल्या काही वर्षातील आपल्या दमदार कामगिरीमुळे प्रकाशझोकात आला आहे. आयपीएल मधेही सूर्यकुमार खोर्याने धावा करत असून हळूहळू आपलं स्थान तो भारतीय क्रिकेट संघात निर्माण करत आहे. दरम्यान, एका लाईव्ह सेशनदरम्यान सूर्यकुमार केवळ एका शब्दात भारतीय क्रिकेटपटूंची वर्णन करायला सांगितले. तेव्हा सुर्यकुमारने बेधडकपणे उत्तरे दिली. एका फॅन्सने … Read more