सुशीलकुमार शिंदे यांना भाजपची ऑफर; स्वतःच खुलासा करत भूमिकाही केली स्पष्ट

Sushilkumar Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde BJP Offer) यांना भाजपने ऑफर दिली आहे. स्वतः सुशीलकुमार शिंदे यांनीच याबाबत माहिती दिली आहे. अक्कलकोट तालुक्यातील बोरोटी गावात हुरडा पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. इथं कार्यकर्त्यांशी संवाद साधताना सुशीलकुमार शिंदे यांनी हा खुलासा केला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली … Read more

मविआकडून लोकसभेचा पहिला उमेदवार ठरला; सुशिलकुमार यांची मोठी घोषणा

Sushilkumar shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड केल्यापासून मविआतील दोन पक्षांचे दोन गट निर्माण झाले आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत आघाडीतून कोणाला उमेदवारी दिली जाणार आणि कोणता गट बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. अशातच सुशिलकुमार शिंदे यांनी महत्वाचे संकेत दिले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत … Read more

शरद पवारही गुगली टाकण्यात एक्सपर्ट – सुशीलकुमार शिंदे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : महाराष्ट्रात राजकीय वातावरण सध्या चांगलंच तापलं आहे. राजकीय नेत्यांमध्ये भेटीगाठी, आरोप-प्रत्यारोप अशा घडामोडी घडू लागलेल्या आहेत. काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर त्यांच्या या भेटीबद्दल विविध राजकीय अर्थ काढले गेले. या भेटीबाबत काँग्रेसचे जेष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. “राष्ट्रवादीचे शरद पवार हेही … Read more

काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारणार का?; सुशील कुमार शिंदे म्हणाले…

Sushilkumar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस अध्यक्षपदाची जोरदार चर्चा सुरू असून महाराष्ट्रातुन सुशीलकुमार शिंदे यांचे नाव समोर येत आहे. दरम्यान याबाबत सुशीलकुमार शिंदे यांना विचारले असता त्यांनी सावध प्रतिक्रिया दिली. काँग्रेस अध्यक्ष पदासाठी आपल्या नावाची चर्चा होत आहे. तुम्हाला संधी मिळाली तर काँग्रेसचे नेतृत्व करणार का? या प्रश्नावर सुशीलकुमार शिंदे म्हणाले की, “खरं … Read more

शरद पवार युपीएचे अध्यक्ष झाले तर मला आवडेल ; महाराष्ट्रातील जेष्ठ काँग्रेस नेत्याने दर्शवला पाठिंबा

Sharad Pawar Pm

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची काँग्रेस अध्यक्षपदी निवड होणार अशा बातम्या काही दिवसांपूर्वी वाऱ्यासारखी पसरली होती. खुद्द काँग्रेसनेच ही ऑफर पवारांना दिली आहे असेही समजलं होत. दरम्यान खुद्द शरद पवारांनीच या बातमी मध्ये काही तथ्य नाही असं सांगून या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु अस असूनही अजूनही पवारांच्या काँग्रेस … Read more

सोलापुरातील कोरोना रुग्णवाढीला शरद पवार, सुशीलकुमार शिंदेच जबाबदार- संतोष पवार 

सोलापूर । सोलापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या १२१७ झाली आहे. १०० च्या जवळपास रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. राज्यातील सर्वाधिक रुग्णसंख्येच्या जिल्ह्यांमध्ये पहिल्या दहा जिल्ह्यांमध्ये सोलापूर जिल्ह्याचा नंबर लागला आहे. जिल्ह्यातील या सर्व परिस्थितीला राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेच जबाबदार असल्याचे भाजपा नेते संतोष पवार यांनी म्हंटले आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी शरद पवार … Read more

सिद्धेश्वर महाराजांची खासदारकी धोक्यात? खोटं जात प्रमाणपत्र सादर केल्याचा ठपका

देशाच्या माजी गृहमंत्र्यांना पराभूत करून थाटात सोलापूरची खासदारकी मिळवलेल्या सिद्धेश्वर महाराज यांची खासदारकी धोक्यात आली आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत जातीचं खोटं प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी जयसिद्धेश्वर महाराज यांना खासदारकी गमवावी लागू शकते. यासंदर्भातील गोपनीय माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली असून १८ जानेवारीला यासंदर्भातील योग्य ती कागदपत्रे न्यायालयात सादर करण्याचे आदेश सिद्धेश्वर महाराज यांना देण्यात आले आहेत.

उजनीचे पाणी सोलापूरला मिळू शकतं तर मग लातूरला का मिळू शकत नाही? – सुशीलकुमार शिंदे

‘जर उजनी धरणातील पाणी १२० किमी लांब असलेल्या सोलापूरला मिळू शकतं तर मग लातूरला का मिळू शकत नाही?’ असा सवाल उपस्थित करत काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी सरकारला धारेवर धरले. लातूरमध्ये आयोजित प्रचार सभेत शिंदे बोलत होते. लातूर शहर आणि लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अनुक्रमे अमित आणि धीरज विलासराव देशमुख यांच्या प्रचारासाठी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांच्या सभा लातूर मध्ये झाल्या. यावेळी शिंदे यांनी उपस्थित जनसमूहाला संबोधित केले.

“तुझी इच्छा असेल तर माझी तुझ्याशी लग्न करायची तयारी आहे.. !!” महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या आंतरजातीय लग्नाची रंजक गोष्ट

“मी तिच्याजवळ लग्नाचा विषय काढला त्यावेळी ती हलकेच हसली. तिला त्या वेळी मी लॅक्मे पावडरची डबी भेट दिली होती. त्यावेळी तिला मी दिलेली ही पहिली भेटवस्तू. तिचं वागणं, तिचं बोलणं, तिचा स्वभाव मला आवडायचा. ती कमी बोलायची. हातचं राखून बोलायची. पण तिला चांगल्या फुलांची, चांगल्या गाण्यांची आवड होती. तिच्या आणि माझी आवडीनिवडी सारख्याच होत्या. तिच्या भावाला मात्र आमचं असं एकत्र असणं पटत नव्हतं.”

बंडखोरांवर सुटला शिवसेनेचा बाण; १४ बंडखोरांची एकाच दिवशी हकालपट्टी

शिवसेनेने सोमवारी तब्बल १४ लोकांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. सोलापूर दौऱ्यावर असणाऱ्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही कारवाई केली आहे.