क्रिकेटप्रेमींसाठी खुशखबर!! T20 विश्वचषकाचा थरार पाहता येणार मोफत; कुठे अन् कसा जाणून घ्या

T20 World Cup

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| IPL संपल्यानंतर आता T20 विश्वचषकाची क्रिकेटप्रेमींना उत्सुकता लागली आहे. यात भारतीय संघाची निवड जाहीर झाल्यामुळे तर ही उत्सुकता शिगेला केला पाहिजे. अशातच T20 विश्वचषकासंदर्भात (T20 World Cup 2024) एक मोठी अपडेट समोर आली आहे. आता वेस्ट इंडिज आणि अमेरिकामध्ये होणाऱ्या टी20 विश्वचषकाचे सामने मोफत पाहता येणार आहेत. होय, ही सुविधा डिज्नी प्लस … Read more

T20 World Cup 2022 : उपांत्य अन् अंतिम फेरीत पाऊस पडल्यावर अशा प्रकारे ठरविला जाणार विजेता

T20 World Cup 2022

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । T20 World Cup 2022 : यंदाचा आयसीसी टी-20 विश्वचषक आता निर्णायक टप्प्याकडे सरकला आहे. आता या स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील चार संघांची नावे देखील निश्चित झाली आहेत. यावेळी भारत, न्यूझीलंड,इंग्लंड आणि पाकिस्तान या संघांनी अंतिम चारमध्ये स्थान मिळवले आहे. या स्पर्धेचे यजमान असलेल्या ऑस्ट्रेलियासहीत अनेक मोठ्या संघांचा खेळ पावसाने खराब केला आहे. … Read more

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात विराट ठरू शकतो ट्रम्प कार्ड, असा आहे कोहलीचा रेकॉर्ड

Virat Kohli

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – 16 ऑक्टोबरपासून T20 वर्ल्डकपला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत भारताचा पहिला सामना पाकिस्तानसोबत 23 ऑक्टोबर रोजी होणार आहे. या सामन्यात सगळ्याचे लक्ष विराट कोहलीच्या (Virat Kohli) कामगिरीवर असणार आहे. कारण कोहली (Virat Kohli) न केवळ पाकिस्तानविरुद्ध ट्रम्प कार्ड ठरू शकतो तर ऑस्ट्रेलियात त्याचे रेकॉर्ड्स आणि त्याची फलंदाजी भारताला मदतगार ठरू … Read more

जसप्रीत बुमराह वर्ल्डकप मधून बाहेर; भारतीय संघाला मोठा झटका

JASPRIT BUMRAH

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 16 ऑक्टोबर पासून ऑस्ट्रेलिया मध्ये होणाऱ्या T20 विश्वचषकापूर्वी भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. भारताचा भरवशाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह वर्ल्डकपला मुकणार आहे. पाठीच्या दुखापतीमुळे बुमराह स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्याला बरे होण्यासाठी 4 ते 6 महिने लागतील. बुमराहच्या रूपाने भारतीय संघाला मिशन वर्ल्डकप पूर्वीच मोठा झटका बसला आहे. मागील महिन्यात … Read more

T20 World Cup नंतर ‘हे’ दिग्गज या फॉरमॅटमधून घेऊ शकतात निवृत्ती !!!

T20 World Cup

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  T20 World Cup : येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात ICC T20 विश्वचषक 2022 होणार आहे. एकूण 16 संघांचा या स्पर्धेत सहभाग असणार आहे. मात्र या T20 विश्वचषकानंतर आतंरराष्ट्रीय स्तरावरील काही मोठे खेळाडू या फॉरमॅटमधून निवृत्ती घेऊ शकतात. चला तर मग त्या खेळाडूं बाबत जाणून घेऊया :- गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियन संघाने एरॉन फिंचच्या नेतृत्वाखाली … Read more

T20 World Cup मध्ये भारताचा ‘हा’ खेळाडू खेळाडू ठरू शकतो गेम चेंजर! गावसकरांची भविष्यवाणी

T20 World Cup

मुबई : हॅलो महाराष्ट्र – जो खेळाडू आपल्या खेळीने सामन्याचे पूर्ण चित्र पालटू शकतो अशा खेळाडूला गेम चेंजर खेळाडू म्हंटले जाते. प्रत्येक टीम अशा खेळाडूच्या शोधात असते. भारताचे माजी क्रिकेटपटू सुनिल गावसकर यांनी हार्दिक पांड्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) टीम इंडियासाठी गेम चेंजर ठरू शकतो, असे भाकीत वर्तवले आहे. बॅटिंगसोबतच बॉलिंगमध्येही हार्दिक पांड्या … Read more

T20 World Cup: 23 ऑक्टोबरला मेलबर्नमध्ये होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्याची तिकिटे अवघ्या काही मिनिटांतच संपली

नवी दिल्ली । या वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या T20 विश्वचषक 2022 साठीची तिकीट विक्री सुरू झाली आहे. भारत आणि पाकिस्तान संघ कोणत्याही मंचावर भिडतात तेव्हा चाहत्यांचा आनंद आणि उत्साह शिगेला पोहोचतो आणि त्याचे पडसाद या सामन्याच्या तिकीट खरेदीतही दिसून येते. T20 विश्वचषक-2022 मधील भारत-पाकिस्तान सामना 23 ऑक्टोबर रोजी मेलबर्न येथे होणार आहे. या सामन्याची तिकिटे अवघ्या … Read more

T-20 विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर; भारत-पाकिस्तान सामना ‘या’ दिवशी होणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | 2022 T20 विश्वचषक स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर झाले असून 16 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर या कालावधीत ही स्पर्धा खेळवण्यात येईल. ही विश्वचषक स्पर्धा ऑस्ट्रेलियात होणार आहे. विशेष म्हणजे भारत आणि पाकिस्तान हे कट्टर विरोधक पुन्हा एकदा एकाच ग्रुप मध्ये आहेत. ग्रुप 1 मध्ये इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांचा समावेश आहे तर … Read more

ICC ने भारताकडे दिली 3 मोठ्या स्पर्धांच्या आयोजनाची जबाबदारी, पाकिस्तानमध्ये होणार चॅम्पियन्स ट्रॉफी

दुबई । ICC ने 2024 ते 2031 दरम्यान होणाऱ्या 8 मोठ्या स्पर्धांच्या यजमानांची घोषणा केली आहे. भारताकडे 3 मोठ्या स्पर्धांची जबाबदारी देण्यात आली आहे. भारतात 2026 टी-20 विश्वचषक, 2029 चॅम्पियन्स ट्रॉफी आणि 2031 एकदिवसीय विश्वचषक होणार आहे. 2023 चा एकदिवसीय विश्वचषकही भारतात होणार असल्याची माहिती आहे. दीर्घ काळानंतर पाकिस्तानला ICC स्पर्धेचे यजमानपद मिळाले आहे. तिथे … Read more

T20 World Cup: कोण होणार विश्वविजेता? ऑस्ट्रेलिया- न्यूझीलंडमध्ये होणार ‘काटे की टक्कर’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | T -20 विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड मध्ये होणार असून ही लढत काट्याची होण्याची शक्यता आहे. दोन्ही संघांनी उपांत्य फेरीत शेवटच्या क्षणी सामना जिंकत अंतिम फेरीत धडक मारली आहे. विशेष म्हणजे अद्याप यातील एकही संघाने T20 विश्वचषक जिंकलेला नाही. त्यामुळे प्रथमच विश्वचषकावर आपलं नाव करण्यासाठी दोन्ही संघ … Read more