महाराष्ट्रात येत्या ३ दिवसांत मान्सुन येणार

मुंबई | मान्सूनचं भारताच्या दक्षिणपश्चिम भागात आगमन झालं आहे. कर्नाटक, तामिळनाडू, रायलसीमा भाग, आंध्रप्रदेशचा काही हिस्सा, बंगालचा उपसागर या भागांमध्ये मान्सूनच्या हलक्या सरी कोसळल्या आहेत. याशिवाय ईशान्य भारतातही पावसाला सुरुवात झाली आहे. निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यानंतर महाराष्ट्रातील वातावरणीय परिस्थिती मात्र काही अंशी पूर्ववत होत असून महाराष्ट्रातही येत्या २ ते ३ दिवसांत पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली … Read more

२ हजार हत्तींची हत्या केलेल्या विरप्पनची मुलगी भाजपात?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केरळ मध्ये झालेल्या हत्तीणीच्या हत्येने सर्वत्र संतप्त वातावरण आहे. भाजपा केरळमध्ये झालेल्या या हत्येचा निषेध करत आहे. त्याबद्दल कारवाई करण्याची मागणी करत आहे. मात्र केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटक या तीनही राज्यात दहशत पसरवणारा आणि तब्बल २००० हत्तींची हत्या करणाऱ्या वीरप्पनची मुलगी विद्या राणी हिने भाजपा मध्ये प्रवेश केला असल्याची माहिती मिळाली आहे. पक्षाचे सरचिटणीस … Read more

गृहमंत्रालयाचा आदेश म्हणजे तुघलकी फरमान; लोकांना बसने गावी पाठवायला लागतील ३ वर्ष

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लॉकडाउनमुळे इतर राज्यात मोठ्या संख्येने लोक अडकले आहेत.सध्या अस्तित्त्वात असलेल्या परिस्थितीचा विचार करता अडकलेल्या लोकांना घरी परत आणण्यासाठी गृह मंत्रालयाने राज्य सरकारांना परवानगी दिलेली आहे. आतापर्यंत केवळ बसच्या माध्यमातून लोकांना परत आणण्याची योजना आखण्यात आली आहे. त्याचबरोबर सरकारच्या या निर्णयाचे वर्णन काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी यांनी तुघलकी फरमान म्हणून केले … Read more

म्हणुन त्या आज्जी विकतायत १ रुपयाला १ इडली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर, देशभरातील बरेच लोक इतरांना त्यांच्या त्यांच्या मार्गाने मदत करण्यात व्यस्त आहेत. त्याच वेळी, पुष्कळ लोक असे आहेत जे या महागाईच्या काळात पैसे कमविण्यात व्यस्त आहेत, असेही बरेच लोक आहेत जे पैशाची पर्वा न करता स्वस्तात वस्तू विकण्यात गुंतले आहेत जेणेकरून इतरांना कोणतीही अडचण येऊ नये. कोयंबटूरमध्येही अशीच एक … Read more

आपल्यांनीच दिला सरलारला दगा; २४५ रुपयांना चीन कडून खरेदी केलेले किट सरकारला दिले ६०० ला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चीनने कोरोना विषाणूची तपासणी करण्यासाठी दिलेल्या खराब रॅपिड अ‍ॅन्टीबॉडी टेस्ट किटसाठी दुप्पट पेमेंट घेतल्याचे आता उघड झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोविड -१९ची चाचणी किट भारतीय डिस्ट्रिब्यूटर्स रिअर मेटॅबोलिक्स आणि आर्क फार्मास्युटिकल्सने सरकारला बर्‍याच जास्त किंमतीला विकल्या आहेत.डिस्ट्रिब्यूटर्स आणि आयात करणार्‍यांमधील कायदेशीर वाद हा दिल्ली उच्च न्यायालयात पोहोचला नसता तर त्याचा खुलासाही … Read more

भारताच्या वाटेवर असलेलं मेडिकल किटने भरलेले जहाज अमेरिकेला का पाठवले? WHO म्हणते…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चीनमधून पसरलेल्या कोरोनाव्हायरसने संपूर्ण जगाचा ताबा घेतला आहे. सर्व देश या विषाणूपासून बचाव करण्यासाठी जोरदार तयारी करत आहेत, परंतु आता बर्‍याच देशांमध्ये हे वादाचे कारणही बनत आहे. वास्तविक, चीनमधून भारतात येत असलेल्या रॅपिड अँटी बॉडी टेस्ट किट्सची डिलिव्हरी एप्रिलच्या दुसर्‍या आठवड्यात दिली जाणार होती, जी अद्यापही झालेली नाही. या किटच्या डिलिव्हरीला … Read more

कोरोनाच्या भारतीय अवताराबद्दल संशोधन करा! ‘या’ राज्याने का? केली अशी मागणी

वृत्तसंथा । देशभरात तबलीकीशी संबंधीत असलेल्या बहुतेक बाधित पेशंटमध्ये कोरोनाची लक्षणचं आढळून आलेली नाहीत. त्यामुळे कोरोनाच्या भारतीय अवताराबद्दल संशोधन व्हावी अशी मागणी तामिळनाडू सरकारने केंद्राकडे केली आहे. जगभरात थैमान घालत असलेल्या कोरोना आणि भारतातला कोरोना विषाणू वेगळा आहे का? असा प्रश्न तामिळनाडू सरकारला पडला आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव जगभर पसरत चाललाय. पण भारताची लोकसंख्या पाहता … Read more

कोरोना व्हायरससारखे दिसणारे हेल्मेट घालून पोलिसांनी केली जनजागृती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । चेन्नई, तामिळनाडूमधील पोलिस कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊनमध्ये घरी राहणाऱ्या लोकांमध्ये जागरूकता निर्माण करीत आहेत. चेन्नईतील पोलिस कर्मचारी कोरोनोव्हायरससारखे दिसणारे हेल्मेट घालून फिरत आहेत.कोरोनोव्हायरससारखे दिसणारे हेल्मेट चेन्नई येथील गौतम येथील स्थानिक कलाकाराने डिझाइन केले आहे. Tamil Nadu: Police in Chennai has been creating awareness among the people about the importance of them staying … Read more

सुपरस्टार रजनीकांत यांच्याविरुद्ध पोलीस तक्रार दाखल; पेरियार यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळं आले गोत्यात

विडी पक्ष संघटनांनी रजनीकांत यांच्या विधानाला तीव्र आक्षेप घेतला आहे. रजनीकांत यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून कलम १५३ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

चक्क कुत्र्याने घातला हेल्मेट; रस्ते सुरक्षा नियमांबाबत ठेवला नवा आदर्श

एका कुत्र्यानं चक्क हेल्मेट घातलेलं दिसत आहे. कुत्र्याने हेल्मेट घातल्याच्या या व्हिडिओने रस्ते सुरक्षा नियम पाळण्याबाबत एक चांगलं उदाहरणं ठेवलं आहे. ट्विटरवरील एका युझरने याबाबत एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. गाडीच्या नंबर प्लेट वरून हा व्हिडीओ तामिळनाडूमधील असल्याचा समजते. हा व्हिडिओ अनेकांनी रिट्विट करत दुचाकी चालवताना हेल्मेट वापरणे गरजेचे आहे, हे कुत्र्याला काळत तर आपल्याला का नाही अशा आशयाच्या भावना शेयर केल्या. सध्या हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.