BSNL च्या ‘या’ प्लॅनद्वारे वर्षभर रिचार्जपासून सुट्टी, डेली 2GB डेटा सोबत मिळवा आणखी फायदे

BSNL

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL कडून ग्राहकांसाठी अनेक प्लॅन ऑफर केले जातात. यामध्ये जास्त डेटा आणि व्हॅलिडिटी बरोबरच कमी किंमतीचे प्लॅन देखील सामील आहेत. ग्राहक देखील कमी किमतीत जास्त फायदे देणाऱ्या प्लॅन्सच्या शोधात असतात. तर आजच्या या बातमीमध्ये आपण BSNL च्या उत्तम प्लॅनबाबतची माहिती जाणून घेणार. ज्यामध्ये एक वर्षभराची व्हॅलिडिटी मिळेल. बीएसएनएलच्या … Read more

देशातील Moto G32 बनला सर्वात स्वस्त फोन ! जाणून घ्या किंमत अन् फीचर्स

Moto G32

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये Motorola ने 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज असलेला Moto G32 हा स्मार्टफोन केला होता. या फोनला अपग्रेड करत आता कंपनीने 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंट लॉन्च केला आहे. यामध्ये स्नॅपड्रॅगन 680 प्रोसेसर आणि 33W फास्ट चार्जिंग असलेला 5000mAh बॅटरी पॅक देण्यात आला आहे. … Read more

भन्नाट ऑफर !!! फक्त 31 हजार रुपयांमध्ये iPhone 13 खरेदी करण्याची संधी

iPhone 13

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । iPhone 13 : जगभरातील लोकांमध्ये Apple कंपनीच्या मोबाईल बाबत वेगळेच आकर्षण आहे. ही कंपनी देखील ग्राहकांना चांगला देण्यासाठी देत असते. मात्र कंपनीने iPhone 14 लॉन्च केल्यानंतरही त्यांच्या iPhone 13 ची लोकांमध्ये जास्तच क्रेझ आहे. कारण, या मॉडेलचा लुक आणि जवळपास सर्व स्पेसिफिकेशन्स iPhone 14 प्रमाणेच आहेत. अशा परिस्थितीत जर आपण हा … Read more

Freedom 251 Scam : जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन घोटाळ्याविषयी जाणून घ्या

freedom 251 scam

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Freedom 251 Scam : जेव्हा कधी आपल्याला फोन घ्यायचा असतो तेव्हा पहिला प्रश्न उभा राहतो तो बजटचा. आपण नेहमी कमी किंमतीत जास्त फीचर्स असलेला स्मार्टफोन मिळवायच्या प्रयत्नात असतो. तर 2016 मध्ये रिंगिंग बेल्स कंपनी देखील असाच एक स्मार्टफोन घेऊन आली होती. ज्याची किंमत फक्त 251 रुपये होती. त्यावेळी देशातच नाही तर जगभरात … Read more

OnePlus चा ‘हा’ नवीन स्मार्टफोन बाजारात घालणार धुमाकूळ, तपासा किंमत अन् फीचर्स

OnePlus

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजकाल बाजारात अनेक नवनवीन स्मार्टफोन दाखल होत आहेत. आताही OnePlus या कंपनीकडून आपला नवीन स्मार्टफोन Ace 2V लाँच करण्यात आला आहे. या कंपनीचा हा चीनमधील नवीन Ace series चा स्मार्टफोन आहे. यामध्ये 1450 nits ब्राइटनेसचा 6.74-इंच 1.5K 120Hz AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. चला तर मग या स्मार्टफोनच्या फीचर्स बाबतची माहिती … Read more

फोनचा Charger सॉकेटमध्ये तसाच ठेवल्याने वीज खर्च होते का ???

Charger

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Charger : आजकाल स्मार्टफोनचा वापर फारच वाढला आहे. आपल्या दररोजच्या आयुष्यातील अशी अनेक कामे आहेत ज्यासाठी स्मार्टफोन वापरला जातो. मात्र आपला फोन जितका महत्त्वाचा आहे तितकाच त्याचा चार्जर देखील महत्त्वाचा आहे. मात्र जर कधी आपला फोन चार्ज झाला नाही तर… आजच्या काळात अशी कल्पनाही करवत नाही. कारण आजकल फोन हा मनोरंजनासोबतच … Read more

होळीला रंग खेळताना Smartphone पाण्यात पडला तर तातडीने करा ‘हे’ काम

Smartphone

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Smartphone आता होळीचा जल्लोष सुरु झाला आहे. मात्र होळीला रंग खेळताना अशा काही गोष्टी आहेत, ज्यांची काळजी घेणे महत्वाचे ठरते. त्यापैकीच एक म्हणजे स्मार्टफोन. होळीला पाण्यामध्ये आपला स्मार्टफोन पाण्यापासून सुरक्षित ठेवणे खूप गरजेचे आहे. मात्र जर चुकून आपला Smartphone पाण्यात पडला तरी काळजी करण्याची गरज नाही. कारण आज आपण अशा काही … Read more

Smartphone वापरताना कधीही करू नका ‘या’ चुका, अन्यथा होऊ शकेल मोठे नुकसान

Smartphone

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या काळात Smartphone वापरणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. आजकाल स्मार्टफोनच्या बॅटरीमधील स्फोटाच्या अनेक घटना देखील पहायला मिळत आहेत. मात्र यासाठी थोड्याफार प्रमाणात आपणही जबाबदार आहोत. कारण दररोजच्या जीवनात मोबाईलचा नीट वापर न केल्यामुळे अशा घटना घडत असतात. दररोज नकळतपणे आपण अशा अनेक चुका करत असतो ज्यामुळे बॅटरीचा स्फोट होण्याची शक्यता … Read more

Budget Smartphones : 8000 रुपयांपेक्षा कमी किंमतीचे सर्वोत्तम 5 स्मार्टफोन, तपासा किंमत अन् फीचर्स

Budget Smartphones

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Budget Smartphones : सध्याच्या काळात बाजारात दररोज अनेक नवनवीन स्मार्टफोन्स दाखल होत असतात. आजकाल बाजारात असे अनेक स्मार्टफोन उपलब्ध आहेत, ज्यामध्ये कमी किमतीत अनेक फीचर्स मिळतात. जर आपल्यालाही स्मार्टफोन घ्यायचा असेल आणि आपले बजट कमी असेल आजची ही बातमी आपल्यासाठी खूपच उपयुक्त ठरेल. कारण आज आपण अशाच 5 सर्वोत्तम स्मार्टफोन्सबाबतची माहिती … Read more

Amazon Alexa Prime Offer : Alexa च्या वाढदिवसानिमित्ताने ग्राहकांची चांदी, Amazon वरून अर्ध्या किंमतींत घरी आणा ब्रँडेड स्पीकर्स…

Amazon Alexa Prime Offer

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Amazon Alexa Prime Offer : Amazon च्या Alexa ला नुकतेच पाच वर्षे पूर्ण झाली आहे. यानिमित्ताने Amazon India कडून एक खास ऑफर जाहीर करण्यात आली आहे. 2 मार्च ते 4 मार्चपर्यंत सुरू राहणाऱ्या Amazon च्या या सेलमध्ये ग्राहकांना अनेक ऑफर्स आणि डिस्काउंट दिले जाणार आहेत. याबाबत माहिती देताना Amazon India ने सांगितले … Read more