फक्त कॉलिंग करणाऱ्यांसाठी BSNL चा ‘हा’ प्लॅन ठरेल फायदेशीर, किंमत अन् व्हॅलिडिटी तपासा
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । BSNL : आजकाल ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी टेलिकॉम कंपन्यांमध्ये चांगलीच स्पर्धा सुरु आहे. याचा फायदा ग्राहकांना देखील होतो आहे. कारण यामुळे ग्राहकांसाठी अनेक चांगल्या रिचार्ज ऑफर्स उपलब्ध होत आहेत. ज्यामुळे ग्राहकांना देखील योग्य प्रीपेड प्लॅनची निवड करणे अवघड बनले आहे. अशा परिस्थितीत BSNL कडून ग्राहकांसाठी 90 दिवसांची व्हॅलिडिटी असलेला एक प्रीपेड … Read more