अमेरिकेतून नवीन iPhone 14 खरेदी करण्याचे फायदे अन् तोटे जाणून घ्या

iphone 14

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिग्गज मोबाईल कंपनी असलेल्या Apple ने नुकताच आपल्या iPhone 14 सिरीजचे नवीन लाइनअप लॉन्च केली आहे. या कंपनीकडून या सिरीजमधील चार iPhone लॉन्च करण्यात आले आहेत. यामध्ये iPhone 14, iPhone 14 Plus, iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max चा समावेश आहे. यावेळी Apple ने अमेरिकेत ई-सिम ओनली मॉडेल लॉन्च … Read more

Google Pay वर अशा प्रकारे तयार करा एकापेक्षा जास्त UPI आयडी !!!

Google Pay

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Google Pay : युनिफाइड पेमेंट इंटरफेस म्हणजेच UPI ने भारतातील डिजिटल पेमेंटना चालना देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. डिजिटल वॉलेटमुळे जलद आणि कोणत्याही त्रासाशिवाय पेमेंट करता येते. मात्र कधीकधी सर्व्हरमधील अडचणींमुळे पेमेंट अडकले जाते. अशा परिस्थितीत UPI ID आपल्यासाठी खूपच उपयुक्त ठरतो. म्हणूनच आपण एकाच वेळी अनेक UPI ID वापरू शकतो. … Read more

Jio च्या प्लॅनमध्ये 1 वर्षासाठी मोफत कॉलिंग, अतिरिक्त डेटासहित मिळणार ‘हे’ 6 फायदे

Jio

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । टेलिकॉम सेक्टरमधील मोठी कंपनी असलेल्या Jio कडून 6 व्या वर्धापनदिनानिमित्त ग्राहकांना आनंदाची बातमी देण्यात आली आहे. आता 2,999 रुपयांच्या वार्षिक रिचार्ज प्लॅनमध्ये कंपनीकडून ग्राहकांना 6 प्रकारचे फायदे मिळतील. जिओकडून ट्विटरवर याबाबतची माहिती देण्यात आली आहे. जिओच्या या 2,999 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना अतिरिक्त डेटा, ट्रॅव्हल, हेल्थ, फॅशन, एंटरटेन्मेन्टसारखे 6 फायदे देण्यात … Read more

Facebook वरील पोस्ट एडिट, डिलीट किंवा रिस्टोअर कशी करावी ??? अशा प्रकारे समजून घ्या

Facebook

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Facebook : जगात सर्वात जास्त आवडल्या जाणाऱ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये फेसबुक अग्रेसर आहे. आपले कुटुंब आणि मित्रांशी कनेक्ट राहण्यासाठी लोकांकडून याचा जास्त वापर केला जातो. फेसबुक फोटोस आणि पोस्टद्वारे एकमेकांची खुशाली कळवली जाते. मात्र अनेकदा आपल्याकडून फेसबुक पोस्ट करताना चुकीचे कॅप्शन किंवा फोटो टाकले जातात. ज्यामुळे फेसबुककडून आपली पोस्ट किंवा खात्यावर … Read more

Technology : कॉम्प्युटरवरून चुकून डिलीट झालेल्या फाईल्स अशाप्रकारे करा रिकव्हर !!!

Technology

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Technology : बऱ्याचदा आपल्या कॉम्प्युटरमधील एखादी फाइल चुकून डिलीट होते. अशातच जर ती महत्वाची फाईल असेल चिडचिड होणे साहजिकच आहे. अशा फाइल्स रिकव्हर करण्यासाठी बराच वेळ वाया जातो. तसेच काहीवेळा अशा फाइल्स रिकव्हर देखील करता येत नाही. हे जाणून घ्या कि, कॉम्प्युटरमधील फाइल्स रिकव्हर करण्यासाठीचे मुख्यतः तीन मार्ग वापरले जातात. यातील … Read more

Online Payment साठी कोणते App चांगले आहे ते जाणून घ्या !!!

Online Payment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Online Payment : डिजिटल तंत्रज्ञानाच्या वापरामुळे आजकाल जवळपास सर्वच कामे सोपी झाली आहेत. पैशांचे व्यवहार असो कि पेमेंट करायचे असो, गेल्या वर्षांत यामध्ये अनेक बदल झाले आहेत. स्मार्टफोनमधील UPI आधारित सर्व्हिस जसे कि, PhonePe, Google Pay आणि Paytm सारख्या Apps मुळे तर आपण कॅशलेस देखील होतो आहोत. इथे हे लक्षात घ्या … Read more

BSNL च्या ‘या’ रिचार्जवर 75GB डेटासोबत मिळवा 330 दिवसांची व्हॅलिडिटी !!!

BSNL

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी BSNL कडून अनेक प्रकारचे प्लॅन ऑफर केले जातात. यावेळी देखील BSNL PV_2022 नावाने एक नवीन प्रीपेड प्लॅन घेऊन आला आहे. खास स्वातंत्र्य दिनानिमित्त बीएसएनएलने हा प्लॅन लाँच केला आहे. या वर्षी स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष म्हणजेच 75 वे वर्ष आहे. जे लक्षात घेऊनच हे लाँच करण्यात आले … Read more

QR Code म्हणजे काय ??? अशा प्रकारे जाणून घ्या

QR Code

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । QR Code : कोरोना काळापासून ऑनलाइन पेमेंटमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. मात्र, खऱ्या अर्थाने 2016 सालच्या नोटबंदीनंतर ऑनलाइन पेमेंटची प्रक्रिया वेगाने सुरू झाली. तेव्हापासूनच सामान्य लोकांमध्ये QR Code हा शब्द ऐकू येऊ लागला आहे. हे जाणून घ्या कि, QR कोड द्वारे पैसे ट्रान्सफर करणे एक्दम सोपे होते. आपल्याला अनेक पॅकेट्स … Read more

Mobile phone ची बॅटरी लाईफ कशी वाढवायची ते समजून घ्या

mobile phone

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । mobile phone :आजकाल मोबाईल फोन प्रत्येकाच्या जीवनाचा एक आवश्यक भाग बनला आहे. त्याशिवाय जगणे जवळपास अश्यकच झाले आहे. प्रत्येकजण आपला जास्तीत जास्त वेळ मोबाईल फोनवरच घालवतो. मोबाईल फोन हे फक्त मनोरंजनाचे साधनच नाही तर त्याचा उपयोग अभ्यास किंवा इतर काही गोष्टींसाठी देखील केला जातो. मात्र अशा परिस्थितीत mobile phone ची बॅटरी … Read more

Netflix आता फ्री पासवर्ड शेअरिंगवर घालणार बंदी !!!

Netflix

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Netflix कडून आता फ्री पासवर्ड शेअरिंग बिझनेस बंद करण्यासाठी नवीन मार्ग शोधला जात आहे. अलीकडेच कंपनीने चिली, कोस्टा रिका आणि पेरू येथील युझर्ससाठी ‘एड एक्स्ट्रा मेंबर’ पर्याय लाँच केला आहे. ज्याअंतर्गत आता यूझर्सना घराबाहेरील लोकांना पासवर्ड शेअर करून नेटफ्लिक्स अकाउंट वापरण्यासाठी पैसे द्यावे लागतील. मात्र सध्या हे फीचर भारतात सुरू करण्यात … Read more