Jio च्या ‘या’ प्लॅनमध्ये फक्त 20 रुपये भरून मिळवा अतिरिक्त 56 दिवसांची व्हॅलिडिटी !!!

Jio

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Jio : रिलायन्स जिओकडून ग्राहकांसाठी अनेक रिचार्ज प्लॅन ऑफर केले जातात. या प्लॅनमध्ये वेगवेगळ्या व्हॅलिडिटी देखील मिळतात. आज आपण जिओच्‍या अशा प्‍लॅनबद्दल जाणून घेणार आहोत ज्यामध्‍ये 20 रुपयांपेक्षा कमी किमतींमध्ये दुप्पट व्हॅलिडिटी मिळते. वास्तविक, जिओकडून 499 आणि 479 चे दोन प्लॅन ऑफर केले जातात. या दोन्ही प्लॅनच्या व्हॅलिडिटी मध्ये मोठा फरक … Read more

Instagram-Facebook ठप्प, युझर्सना मेसेज पाठवण्यात येत आहेत अडचणी !!!

Instagram-Facebook

 हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Instagram-Facebook : अनेक युझर्ससाठी फेसबुक आणि इन्स्टाग्राम मेसेंजर डाऊन झाले आहेत. मेटाची मालकी असलेल्या या दोन्ही प्लॅटफॉर्मवर मेसेज पाठवण्यात युझर्सना अडचणी येत आहेत. सर्व्हिस स्टेटस ट्रॅकर वेबसाइट असलेल्या DownDetector च्या बातमीनुसार, 5 जुलै रोजी रात्री 8 वाजल्यापासून बुधवारी सकाळपर्यंत इंस्टाग्राममध्ये मोठा आउटेज दिसून आला आहे. यावेळी अनेक युझर्सनी ट्विटरद्वारे तक्रार केली … Read more

‘या’ Apps द्वारे करता येते Android फोन युझर्सची हेरगिरी !!!

Android

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Android फोन हॅक केल्याच्या आणि त्यातील डेटा लीक झाल्याच्या अनेक बातम्या दररोज येत असतात. अशातच आता Android फोन यूझर्ससाठी आणखी एक अलर्ट समोर आला आहे. वास्तविक गुगल प्ले स्टोअरवर युझर्सची हेरगिरी करू शकणाऱ्या काही ट्रॅकिंग Apps ची माहिती बाहेर आली आहे. या Apps चा वापर आपल्याला घरातील लहान मुले आणि कुटुंबाच्या … Read more

Apple, Google App Store वरून 15 लाखांहून जास्त Apps हटवले जाणार ???

Apple

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । या वर्षाच्या सुरुवातीलाच Apple आणि Google ने अशा Apps च्या डेव्हलपर्सना चेतावणी दिली जे अनेक काळापासून अपडेट केले गेलेले नाहीत. Apple ने काही डेव्हलपर्सना याबाबत नोटिसा पाठवताना चेतावणी दिली की, जर हे Apps दिलेल्या वेळेत अपडेट न केले गेले नाही तर त्यांना Apps स्टोअरमधून काढून टाकले जाईल. एका रिपोर्ट्समध्ये असे देखील … Read more