Bajaj Pulsar नव्या अवतारात लॉन्च; पहा किंमत आणि फीचर्स

Bajaj Pulsar NS160 and NS200 Launched

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | प्रसिद्ध टू – व्हीलर कंपनी बजाजने आपल्या 2 बाईक NS160 आणि NS200 नव्या अवतारात लॉन्च केल्या आहेत. दोन्ही अपडेटेड गाड्यांच्या किमती सुद्धा वाढल्या आहेत. त्यानुसार, नवीन 2023 बजाज पल्सर NS160 आता रु. 1,34,675 रुपयांना उपलब्ध असेल. यागाडीच्या किमतीत 9,651 रुपयांची वाढ झाली आहे. तर 2023 Bajaj Pulsar NS200 आता 1,47,347 रुपयांना … Read more

Maruti Suzuki Car Discount : Maruti Suzuki च्या गाड्यांवर बंपर Discount; संधी सोडू नका

Maruti Suzuki Car Discount

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या मार्च महिना सुरु झाला असून आर्थिक वर्षाचा हा शेवटचा महिना मानला जातो. त्यामुळे या महिण्यात आपलं टार्गेट पूर्ण करण्यासाठी कार कंपन्यासुद्धा सर्वतोपरी प्रयत्न करतात. त्याच पार्श्वभूमीवर ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मारुती सुझुकीने (Maruti Suzuki Car Discount) आपल्या सर्व गाड्यांवर बंपर सूट देण्यात आली आहे. ग्राहकांना याचा लाभ 31 मार्चपर्यंत घेता येणार … Read more

Hero Splendor नव्या अवतारात लाँच; 60+ मायलेज

Hero Splendor XTEC BS6 II

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात सर्वाधिक पसंत केली जाणारी नंबर 1 बाईक Hero Splendor आता नव्या अवतारात लाँच झाली आहे. कंपनीने Splendor चे नवे मॉडेल Super Splendor XTEC BS6 फेज II लॉन्च केलं आहे. नवनवीन फीचर्स आणि आकर्षक लूकने सुसज्ज असलेली ही बाईक 60+ मायलेज देते. हिरोची ही नवी स्प्लेंडर Honda Shine, TVS Raider आणि … Read more

Gear असलेली पहिली Electric Bike लाँच, 125 किमी रेंज; किंमत किती?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या वर्षभरापासून मार्केटमध्ये इलेक्ट्रिक गाड्यांचा ट्रेंड पाहायला मिळत आहे. पेट्रोल- डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे अनेक ग्राहकांची पसंती इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत आहे. ही वाढती मागणी पाहता गेल्या वर्षभरापासून अनेक वाहन उत्पादक कंपन्यांनी आपल्या इलेक्ट्रिक गाड्या बाजारात आणल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर गुजरात येथील स्टार्टअप कंपनी मॅटरने सुसज्ज वैशिष्ट्यांसह आपली Aera नावाची इलेकट्रीक बाईक लाँच … Read more

Vivo V27 : Vivo ने लाँच केले रंग बदलणारे 2 Mobile; 50 MP कॅमेरा अन् बरंच काही

Vivo V27

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध मोबाईल (Vivo V27) उत्पादक कंपनी Vivo ने आज विवो V27 सिरीज लाँच केली आहे. याअंतर्गत Vivo V27 आणि Vivo V27 Pro हे २ स्मार्टफोन लाँच करण्यात आलेआहेत. विवो V27 सीरीजला Android 13 आधारित Funtouch OS 13 आणि MediaTek च्या टॉप चिपसेटचा सपोर्ट मिळेल. तसेच यामध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 3D कर्व्ड … Read more

Ultraviolette F77: 307 किमी रेंज असलेल्या Electric Bike ची डिलिव्हरी सुरू; किंमत किती?

Ultraviolette F77

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेट्रोल- डिझलच्या वाढत्या (Ultraviolette F77) किमतीमुळे अलीकडच्या काळात इलेक्ट्रिक वाहनांकडे ग्राहकांचे आकर्षण वाढले आहे. ग्राहकांची वाढती पसंती पाहता अनेक वाहन निर्माता कंपन्यांनी गेल्या वर्षभरात आपल्या इलेक्ट्रिक गाड्या बाजारात उतरवत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर बेंगळुरू स्थित Ultraviolette Automotive Pvt Ltd ने हाई-परफॉर्मेंस इलेक्ट्रिक बाईक अल्ट्राव्हायोलेट F77 ची डिलिव्हरी सुरु केली आहे. कंपनी सध्या … Read more

माणसानंतर आता Robot ही झाले बेरोजगार; Google ने 100 रोबोट काढून टाकले

lphabet layoffs 100 robots

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या जगभरात आर्थिंक मंदीचे सावट असून गेल्या काही दिवसांपासून अनेक बड्या कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलं आहे. परंतु आता चक्क रोबोट सुद्धा बेरोजगार झाले आहेत. गुगलची पॅरेन्ट कंपनी असलेल्या अल्फाबेटने जवळपास 100 रोबोट्स कामावरून काढून टाकले आहेत. अल्फाबेटचा एव्हरीडे रोबोट्स प्रोजेक्ट बंद करण्यात आला आहे. दरवाजे उघडण्यासाठी, कॅफेटेरिया टेबल स्वच्छ … Read more

Citroen eC3 इलेक्ट्रिक कार लाँच; 320 किमी रेंज

Citroen eC3

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेट्रोल आणि डिझेलच्या (Citroen eC3) वाढत्या किमतीमुळे अनेक ग्राहकांचा कल इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत आहे. ग्राहकांची वाढती पसंती पाहता गेल्या वर्षभरापासून अनेक वाहन उत्पादक कंपन्यांनी आपल्या इलेक्ट्रिक गाड्या बाजारात उतरवल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर Citroen India ने आज आपली इलेक्ट्रिक हॅचबॅक eC3 11.50 लाख रुपयांच्या किमतीत लाँच केली आहे. कंपनीने 25,000 रुपयांमध्ये गाडीचे … Read more

Citroen च्या कारवर 2 लाखांपर्यंत Discounts; संधी सोडू नका

citroen C3 and C5

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नवीन गाडी खरेदी करण्याच्या विचारात असलेल्यांसाठी आनंदाची बातमी आहे. फ्रेंच कार उप्तादक कंपनी Citroen आपल्या ग्राहकांना C5 Aircross आणि C3 या गाड्यांवर २ लाख रुपयांपर्यंत बंपर डिस्काउंट देत आहे. 28 फेब्रुवारी 2023 पर्यंत तुम्ही या ऑफरचा लाभ घेऊ शकता. Citroen India तिच्या हॅचबॅक, C3 वर 50,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट आणि अन्य फायदे … Read more

हटके लुक आणि जबरदस्त रेंज; ‘ही’ Electric Scooter बाजारात घालणार धुमाकूळ

river indie electric scooter

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या भारतीय ऑटोमोबाईल मार्केट मध्ये इलेक्ट्रिक वाहनांची क्रेझ पाहायला मिळत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे अनेक ग्राहकांचा कल इलेक्ट्रिक गाड्याकडे वळला आहे. ग्राहकांची वाढती मागणी पाहता गेल्या वर्षभरात अनेक वाहन उत्पादक कंपन्यांनी आपल्या इलेक्ट्रिक गाड्या बाजारात उतरवल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर बेंगळुरू स्थित इलेक्ट्रिक स्कूटर स्टार्ट-अपने रिव्हरने (river indie) आपली रिव्हर … Read more