Ingenuity Helicopter : NASA च्या या यशामागे भारतीय मुळ असणाऱ्या शास्त्रज्ञाचे डोके
वॉशिंग्टन । नासाने सोमवारी प्रथमच मंगळावर इमजेन्यूटी हेलिकॉप्टर उड्डाण करून इतिहास रचला. दुसर्या ग्रहावरील हेलिकॉप्टर किंवा रोटरक्राफ्ट प्रथमच पृथ्वीवरुन नियंत्रित केले गेले होते. पण हे विशेष आहे की ह्या इंजेन्यूटी हेलिकॉप्टरमागे भारतीय वंशाचे वैज्ञानिक बॉब बलाराम यांचा मोठा हात आहे. बॉब बलाराम नासाच्या जेट प्रोपल्शन प्रयोगशाळेत काम करतात. बॉब बलराम यांनी इंजेन्यूटी हेलिकॉप्टर तयार केले … Read more