Huawei Enjoy 70z : 6000mAh बॅटरीसह लाँच झाला दमदार मोबाईल; पहा किंमत आणि फीचर्स

Huawei Enjoy 70z

Huawei Enjoy 70z : प्रसिद्ध मोबाईल ब्रँड Huawei ने एक नवा मोबाईल बाजारात आणला आहे. Huawei Enjoy 70z असे या मोबाईलचे नाव असून यामध्ये कंपनीने 6000mAh दमदार बॅटरी दिली आहे. हा स्मार्टफोन निळा, पांढरा आणि काळ्या रंगात खरेदी करू शकता. आज आपण या मोबाईलचे खास फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि त्यांच्या किमतीबाबत सविस्तर जाणून घेऊयात. 6.75-इंचाचा डिस्प्ले- … Read more

Vivo Y200e 5G : 50MP कॅमेरासह Vivo ने लाँच केला जबरदस्त मोबाईल; किंमत किती?

Vivo Y200e 5G

Vivo Y200e 5G : प्रसिद्ध मोबाईल ब्रँड Vivo ने भारतीय बाजारात एक नवा मोबाईल लाँच केला आहे. Vivo Y200e 5G असे या मोबाईलचे नाव असून यामध्ये 50MP कॅमेरा आणि 5,000mAh बॅटरीसह अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. 27 फेब्रुवारीपासून हा स्मार्टफोन विक्रीसाठी खुला होणार आहे. आज आपण विवोच्या मोबाईलचे खास फीचर्स आणि त्याच्या किमतीबाबत सविस्तर … Read more

Xiaomi 14 : प्रतीक्षा संपली!! 7 मार्चला लाँच होणार Xiaomi 14; पहा काय फीचर्स मिळणार

Xiaomi 14 Launched

Xiaomi 14 : भारतीय बाजारात Xiaomi कंपनीचे स्मार्टफोन चांगलेच प्रसिद्ध आहेत. मह्त्वाची गोष्ट म्हणजे इतर मोबाईल निर्माता कंपन्यांपेक्षा Xiaomi चे मोबाईल तुलनेनं स्वस्त असल्याने ग्राहकांची मोठी पसंती मिळत असते. कंपनी सुद्धा अपडेटेड फीचर्ससह नवनवीन मोबाईल लाँच करत असते. आताही कंपनीकडून Xiaomi 14 मोबाईल लाँच करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. दमदार फीचर्ससह सुसज्ज असलेला … Read more

WhatsApp Secret Code Feature : आता कोणीही वाचू शकणार नाही तुमचे WhatsApp मेसेज

WhatsApp Secret Code Feature

WhatsApp Secret Code Feature : प्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म WhatsApp चे जगभरात करोडो यूजर्स आहेत. सुरुवातीला फक्त मेसेज आणि फोटो विडिओ आपण व्हाटसप वरून शेअर करत होतो, मात्र बदलत्या टेक्नॉलॉजीनुसार व्हाट्सअप सुद्धा आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन फीचर्स लाँच करत असते. आता आपण व्हाट्सअप वरून आपली पर्संनल तशीच ऑफिशिअल कामे करू शकतो तसेच पैसेही पाठवू शकतो. एकीकडे … Read more

Infinix Hot 40i : Infinix लाँच केलाय स्वस्तात मस्त मोबाईल; 32 MP सेल्फी कॅमेरा अन बरंच काही

Infinix Hot 40i

Infinix Hot 40i : प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी Infinix ने भारतात आपला नवा मोबाईल लाँच केला आहे. Infinix Hot 40i असे या मोबाईलचे नाव असून यामध्ये तुम्हाला 32 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. कंपनीचा दावा आहे की या मोबाईलचा सेल्फी कॅमेरा HD दर्जाचे व्हिडिओ कॅप्चर करू शकतो. आज आपण Infinix च्या या स्मार्टफोनचे फीचर्स, … Read more

Yamaha Scooter Recall : Yamaha ने 3 लाख स्कूटर परत मागवल्या; नेमकं कारण काय?

Yamaha Scooter Recall

Yamaha Scooter Recall । प्रसिद्ध ऑटोमोबाईल कंपनी Yamaha ने आपल्या 3 लाख स्कूटर परत मागवल्या आहेत. 1 जानेवारी 2022 ते 4 जानेवारी 2024 या कालावधीत उत्पादित केलेल्या Ray ZR 125 Fi Hybrid आणि Fascino 125 Fi Hybrid स्कुटर कंपनीने परत मागवल्या आहेत. ब्रेक लीव्हर फंक्शनमधील काही अडचणींमुळे कंपनीने हा निर्णय घेतला असून सदर ग्राहकांना रिप्लेसमेंट … Read more

Honor X9b : Honor ने लाँच केला मजबूत मोबाईल; 108MP कॅमेरासह मिळतात खास फीचर्स

Honor X9b Launched

Honor X9b : प्रसिद्ध मोबाईल ब्रँड Honor ने भारतीय बाजारपेठेत अतिशय मजबूत असा मोबाईल लाँच केला आहे. Honor X9b असे या स्मार्टफोनचे नाव असून हा मोबाईल “अँटी-ड्रॉप डिस्प्ले” च्या USP सह येतो. म्हणजे फोन पडला तर अजिबात तुटणार नाही.मोबाईलची खास गोष्ट म्हणजे कंपनीने यामध्ये मजबूत असा कर्व्ड डिस्प्ले दिला असून जो 3 लेयर स्क्रीन प्रोटेक्शनसह … Read more

Kinetic E-Luna 70 हजारात लाँच; 110 KM रेंज

Kinetic E-Luna Launched

Kinetic E-Luna : भारतात सध्या इलेक्ट्रिक गाड्यांची चांगलीच चलती आहे. पेट्रोलचा खर्च वाचवण्यासाठी इलेक्ट्रिक गाड्या खरेदी करण्याला ग्राहक पसंती दाखवत आहेत. त्यामुळे वाढती मागणी पाहता अनेक वाहन उत्पादक कंपन्या आपल्या गाड्या इलेक्ट्रिक व्हर्जन मध्ये बाजारात आणत आहेत. तुम्ही Luna गाडी तर बघितलीच असेल, आता हीच Luna सुद्धा आता इलेक्ट्रिक मध्ये आली आहे. इलेक्ट्रिक वाहन निर्मिती … Read more

TCL 505 : TCL ने बाजारात आणलाय नवा Mobile; 50 MP कॅमेरा, 5,010 mAh बॅटरी अन बरंच काही …

TCL 505 mobile

TCL 505 : प्रसिद्ध इलेक्ट्रॉनिक कंपनी TCL ने बाजारात नवा मोबाईल आणला आहे. TCL 505 असे या मोबाईलचे नाव असून यामध्ये कंपनीने 6.75 इंच LCD डिस्प्ले सह 50 मेगापिक्सेलचा प्राथमिक कॅमेरा देण्यात आला आहे. सध्या जागतिक बाजारात हा मोबाईल लाँच झाला असून लवकरच तो भारतात सुद्धा लाँच करण्यात येईल. मोबाईलची किंमत अजून तरी जाहीर करण्यात … Read more