सानिया मिर्झा टेनिसमधून घेणार निवृत्ती; ‘या’ ठिकाणी खेळणार शेवटचा सामना
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – सानिया मिर्झाच्या (sania mirza) चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. सानिया मिर्झा (sania mirza) लवकरच टेनिसमधून निवृत्ती घेणार आहे. सानिया मिर्झाने (sania mirza) याची घोषणा केली आहे. सानियाला झालेल्या इंज्युरीमुळे तिने हा निर्णय घेतला आहे. सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकसोबत तलाकच्या बातम्या चर्चेत असताना हि बातमी समोर आल्याने … Read more