HBD Djokovic :18 ग्रँड स्लॅम जिंकणारा Novak Djokovic आहे भावनिक आणि मोठ्या मनाचा, त्याच्याविषयी जाणून घेउयात
नवी दिल्ली । जगातील पहिल्या क्रमांकाचा खेळाडू नोव्हाक जोकोविचने आपल्या खेळाच्या बळावर टेनिसप्रेमींच्या हृदयात एक विशेष स्थान निर्माण केले आहे. जगातील महान टेनिसपटूंपैकी एक असलेला नोव्हाक जोकोविच आज 22 मे 2021 रोजी आपला 34 वा वाढदिवस साजरा करीत आहे. जोकोविच सध्या जगातील पहिल्या क्रमांकाचा पुरुष टेनिसपटू आहे. त्याचा जन्म 22 मे 1987 रोजी बेलग्रेड, सर्बिया … Read more