औरंगाबादची महिला प्रियकरासोबत सौदीला गेली पळून, परत आल्यावर उघडकीस आले धक्कादायक कृत्य

saudi couple

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी भारतात आलेल्या सीमा हैदरचे प्रकरण चांगलेच चर्चेत आले आहे. त्यानंतर याच प्रेम प्रकरणातून पाकिस्तानात गेलेल्या अंजूच्या घटनेने देखील सर्वांनाच आणखीन एक धक्का दिला. आता ही दोन्ही प्रकरणे शांत झाल्यानंतर औरंगाबादमध्ये अशीच एक तिसरी घटना घडली आहे. औरंगाबादमधून एक महिला थेट सौदीला पळून गेल्याचे समोर आले आहे. इतकेच नव्हे … Read more

पुणे दहशतवाद्यांचं केंद्र बनतंय की काय? ISIS मध्ये तरुणांना भरती करणाऱ्या डॉक्टरास NIA कडून अटक

NIA

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणे शहरातील कोंढवा परिसरात गेल्या काही दिवसांपूर्वीच दोन दहशतवादी सापडल्यामुळे  खळबळ माजली होती. त्यानंतर आता पुन्हा पुण्यातच इसिससाठी तरुणांची भरती करत असणाऱ्या एका डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने याबाबतच्या कारवाईची माहिती दिली आहे. परंतु या सर्व प्रकरणानंतर शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाणारे पुणे हे आता दहशतवाद्यांचे केंद्र बनत … Read more

धक्कादायक!! पुण्यातील शाळेत दहशतवादी ट्रेनिंग; NIA ने केली मोठी कारवाई

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पुण्यातून एक मोठी धक्कादायक माहिती समोर येत आहे. पुण्यातील ब्लू बेल नावाच्या शाळेतील दोन मजल्यावर दहशतवादी प्रशिक्षण सुरू केलं होत. PFI या संघटनेकडून हे ट्रेनिंग दिलं जातं होतं. या घटनेची माहिती मिळताच एनआयएने हे दोन्ही मजले सील केले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्यातील एका शाळेत पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया … Read more

18 मार्च ला फरार झाल्यानंतर अमृतपालचा पहिला Video समोर; म्हणाला की…

amritpal singh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । स्वयंघोषित खलिस्तानी नेता आणि वारिस पंजाब डेचा प्रमुख असलेला अमृतपाल सिंग स्वतः आत्मसमर्पन करून पोलिसांना शरण जाईल, अशा चर्चा सुरू असतानाच आज त्याने एक व्हिडिओ जारी केला आहे. अमृतपालचा हा 40 मिनिटांचा रेकॉर्ड केलेला व्हिडिओ आहे. या व्हिडीओमध्ये तो म्हणतोय की,” आपली अटक ही देवाच्या हातात आहे. कोणीही आपल्या केसालाही धक्का … Read more

पुलवामामध्ये पुन्हा दहशतवाद्यांचा हल्ला ! गोळीबारात काश्मिरी पंडिताचा मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काश्मीर खोऱ्यात पुलवामामध्ये सध्या दहशतवाद्यांचे वास्तव्य वाढले आहे. दरम्यान दहशतवाद्यांनी आज पुन्हा हल्ला केला. यावेळी काश्मिरी पंडित संजय शर्मा यांच्यावर गोळीबार केला असून त्यानंतर त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. संजय शर्मा यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्यांचा मृत्यू झाला. याबाबत अधिक माहिती अशी की, पुलवामामध्ये अचन भागात राहणारे संजय शर्मा … Read more

लादेनने कुत्र्यांवर केली होती रासायनिक शस्त्रांची चाचणी; मुलाचा खळबळजनक खुलासा

osama bin laden

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेच्या हातून ठार मारला गेलेला दहशतवादी ओसामा बिन लादेनच्या मुलाने खळबळजनक खुलासा केला आहे. लादेनने कुत्र्यांवर रासायनिक शस्त्रांंचं परीक्षण केलं होतं अशी माहिती त्याचा मुलगा ओमरने केला आहे. कतार दौऱ्यावर असताना उमरने ‘द सन’ या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत हा दावा केला आहे. उमर म्हणाला, त्याचे वडील लादेन त्याला त्याच्या पावलावर पाऊल … Read more

हाजी आली दर्ग्यावर दहशतवादी हल्ल्याची धमकी

Haji Ali Dargah

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सण, उत्सव व काही विशेष दिनादिवशी महाराष्ट्रातील अनेक महत्वाच्या ठिकाणी दहशतवादी हल्ला होण्याची भीती असते. त्यासाठी गुप्तचर यंत्रणा कायम सतर्क असतात. खासकरून मुंबईत कडक सुरक्षा व्यवस्था हि पोलीस प्रशासनाकडून ठेवली जाते. मुंबईतील महत्वाच्या असलेल्या धार्मिक स्थळांपैकी एक हाजी आली दर्ग्यावर दहशतवादी हल्ल्याची धमकी दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे मुबंईत … Read more

महाराष्ट्र ATS ची मोठी कारवाई! मुंबईमध्ये दहशतवाद्याला अटक

Terrorist

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – ऐन दिवाळीच्या तोंडावर महाराष्ट्र दहशतवादविरोधी (Terrorist) पथकाने मोठी कारवाई केली आहे. यामध्ये एका दहशतवाद्याला (Terrorist) अटक करण्यात आली आहे. हा दहशतवादी पंजाबचा असल्याचे समोर आले आहे. त्याची कसून चौकशी केली असता आपण कॅनडामध्ये असलेल्या वॉन्टेड दहशतवादी लखबिर सिंग लांडा याच्या संपर्कात असल्याचे त्याने सांगितले. यानंतर या दहशतवाद्याला मुंबई एटीएसने पंजाब … Read more

भारतावर हल्ला करण्यासाठी आशियाई मुस्लिमांनी एकत्र यावं- इस्लामिक स्टेट

islamic state

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटने भारताविरोधात उघड भूमिका घेतली आहे. इस्लामचे रक्षण करणे हे आमचं कर्तव्य असून भारताविरोधात हल्ला करण्यासाठी दक्षिण आणि आग्नेय आशियातील मुस्लिमांनी एकत्र यावं असं आवाहन इस्लामिक स्टेटने केलं आहे. इस्लामिक स्टेटचा प्रवक्ता अबू उमर अल-मुजाहिरने याबाबत म्हंटल की, इस्लामिक स्टेट भारतात इस्लामचे रक्षण करण्यासाठी वचनबद्ध आहे. अल-मुजाहिर यांनी … Read more

जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा चकमक! लष्कर ए तोयबाचे 3 अतिरेकी ठार

Terrorist

जम्मू काश्मीर : वृत्तसंस्था – जम्मू काश्मिरात झालेल्या चकमकीत तीन अतिरेक्यांचा (terrorist) खात्मा करण्यात आला. भारताच्या सुरक्षा बलाच्या जवानांमध्ये आणि अतिरेक्यांमध्ये (terrorist) पुलवामात हि चकमक झाली होती. या चकमकीत भारतीय जवानांनी तीन अतिरेक्यांना (terrorist) कंठस्नान घातले आहे. याबरोबर अतिरेक्यांकडून (terrorist) मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे. यात दोन एके 47 रायफल्स, एक पिस्तूल आणि … Read more