‘विदेशी महिलेच्या पोटी जन्म घेतलेली व्यक्ती देशभक्त असूच शकत नाही’ – साध्वी प्रज्ञा सिंह

भोपाळ । परदेशी महिलेल्या पोटी जन्माला आलेली व्यक्ती देशभक्त असूच शकत नाही, असा टोला साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी काँग्रेसला लगावला आहे. भारत आणि चीनमध्ये असलेल्या तणावामुळे सध्या सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. यादरम्यान भाजपा खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या देशभक्तीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. यामुळे नव्या राजकीय वादाला तोंड … Read more

धक्कादायक ! १४ वर्षांचा ‘हा’ मुलगा रचत होता दहशतवादी हल्ल्याचा कट; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ब्रिटनमधील हॅम्पशायरमधील एका १४ वर्षाच्या मुलाला दहशतवादी हल्ल्याची तयारी करण्याच्या आरोपाखाली पकडले गेले आहे. त्याला आता न्यायालयात हजर केले जाईल. मुलगा अल्पवयीन असल्याने पोलिसांनी मुलाचे नाव उघड केलेले नाही. काउंटर टेररिझम पोलिसिंग साऊथ ईस्ट (सीटीपीएसई) म्हणाले की,” हा मुलगा हॅम्पशायरच्या ईस्टलीजचा आहे आणि ब्रिटनमध्ये दहशतवादी हल्ल्याची योजना आखणारा तो सर्वात तरुण … Read more

योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्यास महाराष्ट्र ATS कडून मुंबईत अटक

मुंबई । उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्यास महाराष्ट्र एटीएस पथकाने शनिवारी रात्री अटक केली आहे. कामरान अमीन खान असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून मुंबईतील चुनाभट्टी भागातून त्याला अटक करण्यात आली आहे. योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा मेसेज डायल ११२ या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर पाठविण्यात आला … Read more

पाकिस्तानी नाही सुधाणार; POK मधील लाँच पॅडसवर ४५० दहशतवादी मोठया हल्ल्याच्या तयारीत?

नवी दिल्ली । संपूर्ण जग कोरोनाच्या करोना व्हायरसच्या संकटाचा सामना करत आहे. पाकिस्तानसारख्या देशाला सुद्धा कोरोनाची मोठी झळ पोहोचली आहे. पाकिस्तानात मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा संसर्ग झाला आहे. कोरोनामुळे पाकिस्तानची अर्थव्यवस्था डबघाईच्या मार्गावर आहे. पण या परिस्थितीतही पाकिस्तान सुधारलेला नाही. त्याचे दहशतवादाला खतपाणी घालण्याचे उद्योग सुरुच आहेत. याच कारण म्हणजे पाकव्याप्त काश्मीरमधील वेगवेगळ्या १४ लाँच पॅडसवर … Read more

इसिसच्या हस्तकाला जर्मनीमध्ये अटक,याझीदी मुलींना इसिससाठी बनवायचा ‘सेक्स स्लेव्ह’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इस्लामिक स्टेट (इसिस) दहशतवादी संघटनेच्या इराकमधील एका व्यक्तीविरोधात मानवी तस्करी, लैंगिक छळ आणि याझीदी मुलींचा खून यासाठी जर्मनीतील न्यायालयात खटला सुरू केला आहे. या व्यक्तीची पत्नीवर देखील म्यूनिच न्यायालयात याझीदी मुलीच्या हत्येसाठी खटला सुरु आहे. या दोघांवर तस्करीसाठी आणलेल्या एका ५ वर्षाच्या मुलीला पिण्यासाठी पाणी न दिल्याने तिचा मृत्यू झाल्याचा आरोप … Read more

मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदला सुनावली 5 वर्षांची शिक्षा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि जमात-उद-दावाचा प्रमुख हाफिज सईद याला पाकिस्तानच्या एका कोर्टाने दहशतवादी फंडिंग प्रकरणात पाच वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावली आहे. वृत्तसंस्था एएनआय आणि भाषा यांनी पाकिस्तानी माध्यमांना याची माहिती दिली. हाफिज सईदला टेरर फंडिंगच्या दोन प्रकरणात साडेपाच-साडेपाच वर्षांची शिक्षा तसेच दोन्ही प्रकरणात प्रत्येकी १५,००० रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.हाफिजच्या दोन्ही … Read more

धक्कादायक! १२ लाखांत ‘या’ पोलीस अधिकाऱ्याने दहशतवाद्यांना दिल्लीत आणण्याचा केला सौदा

राष्ट्रपती पदक विजेता पोलीस अधिकारी देविंदर सिंग याच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. ‘दहशतवाद्यांना जम्मू-काश्मीरहून दिल्लीत आणण्यासाठी १२ लाख रुपये मिळाले होते’, अशी कबुली देवेंद्र सिंगने दिली आहे.

या पोलिस अधिकाऱ्याने हिजबुलच्या दहशतवाद्यांना आपल्या घरात आश्रय दिला होता, वाचा सविस्तर..

टीम हॅलो महाराष्ट्र | जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे रविवारी तपासणी दरम्यान हिजबुल मुजाहिद्दीनच्या तीन अतिरेक्यांना अटक केली गेली होती. ज्यावेळी हे दहशतवादी पकडले गेले, त्याचवेळी जम्मू-काश्मीर पोलिस दलाचे डीएसपी देवेंद्र सिंगदेखील त्यांच्याबरोबर गाडीमध्ये होते. देवेंद्रसिंग यांची पोलिस आणि सुरक्षा संस्था चौकशी करत आहेत. दरम्यान सोमवारी सूत्रांनी सांगितले की, देवेंद्र सिंगने आपल्या घरातच दहशतवाद्यांना आश्रयदेखील दिला होता. … Read more