मराठा समाजाला आरक्षण देण्याची धमक महाविकास आघाडी मध्ये नाही; दरेकरांचा आरोप

darekar uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्र सरकारनं 102 व्या घटनादुरुस्तीमध्ये बदल करुन आरक्षणाचा अधिकार पुन्हा एकदा राज्य सरकारकडे देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु तरीही आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला नाही. पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण देता येणार नसेल, तर राज्यांना आरक्षण देण्याचा अधिकार मिळून काय फायदा असा सवाल मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केल्यानंतर विधान परिषदेचे … Read more

लहरी राजाचा लहरी कारभार, बार उघडे मंदीर बंद; भातखळकरांची उद्धव ठाकरेंवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी आल्यानंतर ठाकरे सरकारने राज्यातील 25 जिल्ह्यामध्ये निर्बंधात शिथिलता आणली आहे. मात्र, राज्यातील मंदिरे उघडण्याचा निर्णय जाहीर केलेला नाही. यावरून भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निधन साधला आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोणते निर्बंध कसे उठवायचे याचा काही अभ्यास नाही. लहरी राजाचा लहरी कारभार, … Read more

पूरग्रस्तांना 11500 कोटींचे पॅकेज जाहीर; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात मुसळधार पावसामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात महापूर आला तसेच काही ठिकाणी दरड कोसळून जीवितहानी झाली आहे. पूरपरिस्थितीचा मोठा फटका राज्यातील नागरिकांना बसला असून सरकारकडून मदत मिळणार का अशी अशा व्यक्त करण्यात होत होती. याच पार्श्वभूमीवर राज्यातील ठाकरे सरकारने जनतेला मोठा दिलासा दिला आहे. राज्य सरकार कडून पूरग्रस्तांना 11500 कोटींचे पॅकेज … Read more

राज्यपालांना कळलं पाहिजे कि ते मुख्यमंत्री नाहीत; राष्ट्रवादीचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यातील वाद पुन्हा एकदा पेटला आहे. राज्यपाल वारंवार सरकारी कामात हस्तक्षेप करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केला. आपण मुख्यमंत्री नसून राज्यपाल आहोत हे राज्यपालांना समजायला हवा असे टोलाही त्यांनी लगावला राज्यपालांकडून सत्तेची २ केंद्रे बनवण्याचा प्रयत्न सुरु आहे. सरकारने … Read more

मंदिरं उघडण्याचा निर्णय घेताना सरकारच्या हाताला लकवा भरतो; भाजपची टीका

Uddhav Thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी आल्यानंतर राज्य सरकारने राज्यातील 25 जिल्ह्यामध्ये निर्बंधात शिथिलता आणली आहे तर जिथे कोरोना रुग्णसंख्या कायम आहे त्या 11 जिल्ह्यांमध्ये मात्र निर्बंध कायम ठेवण्यात आले आहे. परंतु राज्यातील मंदिरे उघडण्यास मात्र सरकारने अद्याप हिरवा झेंडा दाखवलेला नाही यावरून भाजपचे अध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी … Read more

सीएम साहेब, सर्वांच्या पाठीवर “शिव पंख” लावून द्या, कामावर जाता येईल; मनसेचा खोचक टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी आल्यानंतर राज्य सरकारने राज्यातील 25 जिल्ह्यामध्ये निर्बंधात शिथिलता आणली आहे तर जिथे कोरोना रुग्णसंख्या कायम आहे त्या 11 जिल्ह्यांमध्ये मात्र निर्बंध कायम ठेवण्यात आले आहे. त्याचप्रमाणे मुंबई लोकलही अद्याप सुरू होणार नसल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितल्यानंतर मनसेने खोचक टोला लगावला आहे. सीएम साहेब आपण सर्व … Read more

राज्यातील 25 जिल्ह्यासाठी नवी नियमावली जारी; दुकानांच्या वेळा रात्री 8 पर्यंत वाढविल्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना परिस्थितीमुळे काही निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्याप्रमाणे राज्यातील दुकाने दुपारी 4 पर्यंतच चालू आहेत. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगली दौऱ्यात असताना मुख्यमंत्र्यांनी राज्यातील दुकाने रात्री 8 पर्यंत सुरू ठेवण्यास सांगितले होते. त्यानंतर राज्य सरकारकडून सौंकाळी नवी नियमावली जरी करण्यात आली आहे. त्यामध्ये राज्यातील 25 जिल्ह्यात निर्बंधांमध्ये सूट … Read more

सर्वांसाठी मुंबईची लोकल कधी सुरू होणार; उद्धव ठाकरे म्हणतात….

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी आला असून आता तरी मुंबईची लोकल सर्वांसाठी चालू होणार का असा प्रश्न मुंबईकरांना पडला आहे. पण मुंबईतील लोकल तूर्तास सुरू होणार नसल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. ते सांगली येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. उद्धव ठाकरे म्हणाले, लोकलच्या बाबतीत आपण लगेच निर्णय घेत नाही आहोत. … Read more

दुकानांच्या वेळा रात्री 8 पर्यंत वाढवणार; उद्धव ठाकरेंची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना परिस्थितीमुळे काही निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्याप्रमाणे राज्यातील दुकाने दुपारी 4 पर्यंतच चालू आहेत. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगली दौऱ्यात असताना मुख्यमंत्र्यांनी राज्यातील दुकाने रात्री 8 पर्यंत सुरू ठेवण्यास सांगितले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगलीत पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. पण, या निर्णयाची अंमलबजावणी केव्हापासून … Read more

आम्ही कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही, आपल्या हिताचे आहे तेच करणार; मुख्यमंत्र्यांची पूरग्रस्तांना ग्वाही

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुसळधार पावसामुळे पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात नागरिकांचे अतोनात नुकसान झाले. अनेक ठिकाणी पूरस्थितीमुळे नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगलीत पाहणी केली तसेच नागरिकांच्या व्यथा जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी पूरग्रस्तांना मदतीचे आश्वासन दिले. अतिवृष्टीचा अंदाज मिळाल्यापासून प्रशासनाने काम सुरू केले. सांगलीच्या या भागात ४ लाख लोकांचे … Read more