ईडी, सीबीआयचा वापर करून राज्यातील सरकार अस्थिर होईल हा भ्रमाचा भोपळाच- शिवसेना

raut and fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात आर्थिक संकट, बेरोजगारी, कोरोना आणि निसर्ग अशा संकटाशी सामना सुरू असतानाच त्यात आणखी एक ‘ईडी’ किंवा सीबीआयचे संकट सुल्तानी पद्धतीने कोसळले असे मानून मुकाबला करणे हेच आता योग्य आहे. तसेच ईडी, सीबीआयचा वापर करून राज्यातील सरकार अस्थिर होईल हा तर विरोधकांच्या भ्रमाचा भोपळा आहे असं म्हणत शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातुन भाजपवर … Read more

मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर संजय राऊत ‘सिल्वर ओकवर’ ; महाविकास आघाडीत चाललंय काय?

raut pawar thackarey 1

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत तब्बल 2 तास चर्चा केल्यानंतर लगेचच सिल्वर ओक येथे जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याने राजकीय तर्क वितर्क लढवले जात आहेत. मी सहज पवारांना भेटलो. या भेटीत कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही असे संजय राऊत यांनी सांगितले. तसेच सरकार … Read more

वडेट्टीवारांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन समाजावरचे प्रेम दाखवावे; निलेश राणेंचं खुलं आव्हान

rane vadettiwar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मी ओबीसी असल्यामुळे मला महसूल खाते मिळालं नाही अशी खंत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केल्यानंतर महाविकास आघाडीतील समन्वय चव्हाट्यावर आला आहे. याच पार्श्वभूमीवर वडेट्टीवार यांच्या या विधानाचा आधार घेऊन भाजप नेते निलेश राणे यांनी महाविकास आघाडीवर टीका करत वडेट्टीवार याना खुल आव्हान दिले आहे. निलेश राणे यांनी ट्विट करत … Read more

माझ्यावर छत्रपतींचे संस्कार, मी मॅनेज होणार नाही – छत्रपती संभाजीराजे

Sambhaji Raje

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आक्रमक झालेल्या खासदार संभाजीराजे यांनी मूक आंदोलन सुरू केल्यानंतर सरकारने त्यांच्या बहुतांशी मागण्या मान्य केल्या. यामुळे सदर मागण्यांची पूर्तता करण्यासाठी संभाजीराजे यांनी एक महिन्यासाठी आपलं आंदोलन स्थगित केलं. त्यामुळे काहींनी त्यांच्यावर मॅनेज झाल्याचा आरोप केला. यावर संभाजीराजे यांनी टीकाकराना चोख प्रत्युत्तर देत खडेबोल सुनावलं. ‘मी छत्रपती आहे, मी … Read more

संघर्षाचे रूपांतर वणव्यात कधी होईल ते कळणारही नाही; दरेकरांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

darekar uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात आरक्षणाच्या प्रश्नावरून राजकीय वातावरण तापलं असून सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष भाजपमध्ये आरोप – प्रत्यारोप होत आहेत. याच पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं राजकारण म्हणजे फक्त टाईमपास आहे. तसेच आत्ताच्या संघर्षाचे रूपांतर वणव्यात कधी होईल ते कळणारही नाही असा इशारा … Read more

संजय राऊत बिनबुडाचा लोटा, खातो सेनेचं आणि जागतो पवारांना; पडळकरांची जहरी टीका

raut padalkar

हॅलो महाराष्ट्र ओनलाईन । राज्यात ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं असून सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष भाजप मध्ये आरोप- प्रत्यारोप होत आहेत . याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शिवसेना खासदार संजय राऊतांवर जहरी टीका केली आहे. संजय राऊत हा बिनबुडाचा लोटा असून खातो सेनेचं आणि जागतो पवारांना अशा शब्दात … Read more

सत्तेत आल्याशिवाय मी काहीच करणार नाही हा फडणवीसांचा दुटप्पीपणा; जयंत पाटलांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ओबीसी आरक्षणावरून राज्यात राजकीय वातावरण गरम झालं आहे. याच पार्श्वभूमीवर माझ्या हातामध्ये सूत्रं दिल्यास ओबीसी समाजाला आरक्षण मिळवून देईन अशी घोषणा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे. तुम्हाला सत्तेत येण्याची गरज नाही तुम्ही फक्त मार्ग सांगा अस जयंत पाटील यांनी म्हंटल. … Read more

फडणवीस म्हणाले ओबीसींना 4 महिन्यात आरक्षण देईन; संजय राऊतांनी दिलं ‘हे’ प्रत्युत्तर

sanjay raut devendra fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ओबीसी आरक्षणावरून राज्यात राजकीय वातावरण गरम झालं आहे. याच पार्श्वभूमीवर माझ्या हातामध्ये सूत्रं दिल्यास ओबीसी समाजाला आरक्षण मिळवून देईन अशी घोषणा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिले आहे. ते रविवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. संजय राऊत म्हणाले, 2014 साली देखील देवेंद्र फडणवीस यांनी … Read more

सरकार व्यवस्थित चाललं असून पूर्ण 5 वर्ष टिकेल; शरद पवारांनी व्यक्त केला विश्वास

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना देखील काँग्रेस कडून सातत्याने स्वबळाची भाषा सुरू असल्याचे सरकार मध्ये सर्व आलबेल आहे की नाही अशी शंका निर्माण झाली होती. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हे सरकार अंत्यत व्यवस्थित चाललं असून आपली 5 वर्ष पूर्ण करेल असा विश्वास व्यक्त केला आहे. शरद पवार म्हणाले, … Read more

छगन भुजबळांनी या वयात तरी खोटं बोलू नये; बावनकुळेंचा निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष भाजप यांच्यात आरोप- प्रत्यारोप होत आहेत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात खडाजंगी झाली. दरम्यान छगन भुजबळांनी या वयात तरी खोटं बोलू नये असा टोला बावनकुळे यांनी लगावला. बावनकुळे म्हणाले, छगन भुजबळ हे … Read more