टिकटॉकवरील बंदीनंतर टिकटॉकच्या सीईओनी भारतीय कर्मचाऱ्यांसाठी लिहिले पत्र, म्हणाले की,”…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लडाख सीमेवर झालेल्या चकमकी नंतर भारत-चीन यांच्यात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने ५९ चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली असून यामध्ये टिकटॉकचाही समावेश आहे. या बंदीनंतर टिकटॉकच्या सीईओने भारतातील आपल्या कर्मचाऱ्यांसाठी एक पत्र लिहिले आहे. केविन मेयर यांनी आपल्या या पत्रातून कर्मचाऱ्यांना इंटरनेटचे लोकशाहीकरण करण्यासाठी आपण प्रयत्न करत असून त्याला मोठ्या प्रमाणावर … Read more

टिकटॉकवरील बंदीमुळे ‘हा’ धुळेकर झाला उध्वस्त; म्हणाला,”माझ्या दोन्ही बायका ढसा ढसा रडल्या”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असणाऱ्या टिकटॉकने अनेक जणांना प्रसिद्धी मिळवून दिल. अनेक चाहते मिळवून दिले आणि त्याचबरोबर पैसाही मिळवून दिला. सिनेसृष्टीतील कलाकारांप्रमाणेच टिकटॉकवरील सेलिब्रेटीचंही समाज माध्यमात एक वलय तयार झालं होतं. मात्र, २९ जुलै रोजी केंद्र सरकारने एक निर्णय घेतला ज्यामुळे सगळेच टिकटॉक स्टार्स चिंतीत पडले. याच टिकटॉकवरून लाखो लोकांपर्यंत पोहोचलेले धुळ्याचे … Read more

काय पोरकटपणा आहे! तिथे मॅप बदलले असताना इथे ॲपवर बंदी घातली जातेय; आव्हाडांची टीका

मुंबई । लडाख सीमेवरील भारत-चीन यांच्यात सीमेवर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं सोमवारी tiktok या लोकप्रिय चिनी अ‍ॅपसह एकूण ५९ अ‍ॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. चीनला धडा शिकवण्यासाठी चिनी अ‍ॅपवर बहिष्कार टाकल्याचा प्रचार होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. “तिथं मॅप बदललेत आपण अ‍ॅपवर बंदी घालतोय; काय … Read more

चायनीज अ‍ॅपच्या बंदीनंतर काय आहे सोशल मीडियाचा ट्रेंड?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गलवान खोऱ्यात भारतीय सैनिकांवर झालेल्या हल्ल्यानंतर भारतीयांचा रोष उसळला आहे. भारतीय गुप्तचर यंत्रणांनी चीन ऍपच्या माध्यमातून भारतीय नागरिकांची माहिती इतर देशांना देत असल्याची माहिती दिल्यानंतर सरकारने काल चीनच्या ५९ ऍपवर बंदी घातली आहे. यामध्ये TikTok, UC Browser यासारखी ऍप देखील आहेत. यावरून ट्विटरवर व्होकल फॉर लोकल अंतर्गत अनेक ट्रेंड सुरु आहेत. त्या … Read more

भारत सरकारने बॅन केल्यानंतर TikTok ने मांडली आपली बाजू; केले ‘हे’ ट्विट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काल रात्री भारत सरकारने चीनच्या ५९ ऍपवर भारतात बंदी घातली आहे. ज्यामध्ये टिकटॉकचाही समावेश आहे. भारतीय गुप्तचर यंत्रणांनी चीन ऍपद्वारे भारतीय नागरिकांची माहिती इतर देशांना देत असल्याची माहिती दिल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. वापरकर्त्यांची माहितीचोरी, तिचा गैरवापर, राष्ट्रीय सुरक्षेला धोका आणि नागरिकांची मागणी यांच्या आधारे बंदी घालण्यात आल्याचे माहिती तंत्रज्ञान … Read more

टिकटॉक सह ५९ चीनी अ‍ॅपवर बंदी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत आणि चीन च्या सीमेवर सध्या तणाव सुरु आहे. दोन्ही देशातील सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीत भारताचे २० जवान शाहिद झाले आहेत. त्यानंतर देशभरात चीनविरुद्ध संताप उसळला आहे. विविध स्तरातून चीनला धडा शिकविण्यासाठीची मागणी केली जात आहे. चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मागणी केली जात आहे. विविध मार्गानी चीनचे भारतातील उत्पन्न बंद करण्याचे मार्ग … Read more

भारताने बंदी घालताच TikTok चे स्पष्टीकरण, म्हणाले..

नवी दिल्ली । केंद्रातील मोदी सरकारने Tiktok, शेयर इट यांसारख्या लोकप्रिय ऍपसह जवळपास ५९ App वर अधिकृत बंदी घालत चीनवर डिजिटल स्ट्राईक केल्याची चर्चा होत आहे. गेल्या काही दिवसांपासून या दोन्ही देशांमध्ये वाढणारा तणाव या ऍपबरील बंदीसाठी खतपाणी घालून गेला. सुरक्षेच्या दृष्टीनं आणि अर्थातच चीनच्या मुजोरीला धडा शिकवण्यासाठी म्हणून हा निर्णय घेतला गेल्याची जोरदार चर्चा … Read more

Digital Surgical Strike | केंद्र सरकारने बंदी घातलेले ५९ चायनीज ऍप कोणते? 

भारतात ५९ चायनीज ऍप वर बंदी घालण्यात आली आहे. हे ऍप नक्की कोणते?

१६ वर्षीय टिक टॉक स्टार सिया कक्करने केली आत्महत्या, चाहत्यांना बसला धक्का

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येच्या वेदनेतून बॉलिवूड अजूनही सावरलेला नाही की आणखी एका उगवत्या स्टार्सच्या मृत्यूमुळे करमणूक जगत दु: खी झाले आहे, 16 वर्षांची टिक-टॉक स्टार सिया कक्कर हिने गुरुवारी आत्महत्या केली आहे. या उदयोन्मुख कलाकाराच्या आत्महत्येमुळे प्रत्येकजण आश्चर्यचकित झाला आहे, स्पॉटबॉयच्या वृत्तानुसार पापाराजी विराल भयानी यांनी सियाच्या मृत्यूची बातमी शेअर केली … Read more

‘या’ दवाखान्यात कोरोना रुग्णांवर होतेय TikTok थेरपी; डाॅक्टरच देतात चॅलेंज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरस परदेशात आणि भारतातही वेगाने पसरत आहे. बहुतेक देश या साथीशी अजूनही संघर्ष करीत आहेत. त्याचबरोबर, जगभरात त्याच्या उपचारासाठी प्रभावी औषध तसेच लस विकसित करण्याचे काम चालू आहे. या सर्वा व्यतिरिक्त, अशा काही पद्धती आहेत ज्या कोरोना विषाणूने संक्रमित झालेल्या लोकांमध्ये उत्साह आणि आत्मविश्वास वाढवून कोरोनाशी लढण्याची शक्ती देतात. मिझोरममधील कोविड … Read more