भारताने बंदी घातल्यानंतर चिनी कंपनी ‘TikTok’ऍप विकण्याच्या विचारात

नवी दिल्ली । पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात चिनी सैन्याच्या हल्ल्यात २० भारतीय जवान शहीद झाल्यानंतर भारताने TikTok सोबत अन्य ५९ चिनी ऍप्स भारतात बॅन केले होते. अमेरिका देखील चिनी ऍप्स बॅन करण्याचा विचार करत असल्याचं समोर येत आहे. एवढचं नाही तर पाकिस्तानात देखील TikTok बॅन करण्याची मागणी होत आहे. दरम्यान, जगातील वातावरण पाहता चिनी कंपनी … Read more

1 कोटी रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी, व्हिडीओ बनवून जिंका बक्षीस; ‘या’ कंपनीने सुरु केला खास कॉन्सर्ट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात टिकटॉक ऍप वर बंदी घातल्यापासून भारतीय Chingari ऍप ला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. टिकटॉक बंदी नंतर हे ऍप १ तासाला सरासरी १ लाख वेळा डाऊनलोड केले जात आहे. तर दर तासाला २ लाख व्ह्यूज मिळत आहेत. खूप कमी वेळात या ऍपच्या डाउनलोड्सची संख्या १ कोटींच्यावर पोहोचली आहे. यादरम्यान पहिल्यांदाच कंपनीने … Read more

पार्क मधील मस्ती तरुणीला पडली महागात! ३ ऑफिसर्स सोबत ‘अशा’ अवस्थेतील फोटो झाले व्हायरल

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । भारत -चीन सीमारेषेवरील तणाव पाहता भारताने चीन च्या जवळपास ५९ मोबाईल अँप बंदी घातली आहे. त्यातच टिकटॉक सारख्या प्रसिद्ध अँपचा पण समावेश होता. टिकटॉक अँप हे भारतात खूप प्रसिद्ध होत. अनेक तरुणांच्या गळ्यातलं ताईत हे अँप बनलं होत. वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ बनवून लाइक आणि शेअर च्या माध्यमातून पैसे कमवले जात होते. … Read more

खरंच! सोशल मीडियावर कोणाचेही अकाउंट हॅक करता येते? सत्य जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोशल मीडियाने आपल्या लाइफस्टाईलमध्ये पटकन स्थान मिळवले आहे. विशेषत: लॉकडाउन आणि सोशल डिस्टंसिंगच्या या काळात लोकं सोशल मीडियाच्या माध्यमातून बरेच संपर्क साधत आहेत. अशा परिस्थितीत सोशल मीडिया अकाउंटच्या हॅकिंगबद्दल प्रत्येकाच्या मनात प्रश्न आणि शंका उपस्थित होत असतात. प्रत्येकाला त्यांचे अकाउंट, सिस्टम आणि डिटेल्स सुरक्षित ठेवायचे असतात. पण काळजी घ्या! Facebook, इंस्टाग्राम, … Read more

अमेरिकाही चीनवर ‘डिजिटल स्ट्राईक’ करण्याच्या तयारीत; चायनीज अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचा विचार

वृत्तसंस्था । पूर्व लडाखमध्ये चिनी सैन्याच्या भारतीय जवानावरील हिंसक हल्ल्यानंतर भारताने टिकटॉकसह इतर चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली. भारत सरकारने २९ जून रोजी टिकटॉक, शेअरइट, ब्युटी प्लस या लोकप्रिय चिनी अ‍ॅपसह एकूण ५९ अ‍ॅपवर बंदी घातली आहे. यानंतर आता अमेरिकादेखील चीनवर ‘डिजिटल स्ट्राईक’ करण्याच्या तयारीत आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पोम्पिओ यांनी अमेरिका चिनी अ‍ॅप्सवर बंदी … Read more

भारतापाठोपाठ आता ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेतही टिकटॉकसहित अनेक चिनी अ‍ॅप्स वर बंदी ? जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताकडून मागील आठवड्यात 59 चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात आल्यानंतर आता अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया देखील राष्ट्रीय सुरक्षेचा हवाला देत टिकटॉकसह अनेक चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्याची तयारी करत आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये संसदीय समिती लवकरच त्यावर शिक्कामोर्तब करू शकते तर अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोम्पीओ यांनीही म्हटले आहे की,’ सुरक्षेच्या दृष्टीने अनेक चिनी अ‍ॅप्सवर लवकरच बंदी … Read more

आणखीन एका १८ वर्षांच्या TikTok स्टारची आत्महत्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नैराश्याच्या वाढत्या घटनांमध्ये आणखी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. दिल्ली विद्यापीठाच्या 18 वर्षाच्या मुलीने नैराश्यामुळे आत्महत्या केली आहे. ही मुलगी टिकटॉकची मोठी स्टार होती आणि या व्हिडिओ प्लॅटफॉर्मवर तिचे बरेच फॉलोअर्स देखील होते. पोलिसांना कोणतीही सुसाइड नोट मिळालेली नसली तरी नुकतेच टिकटॉक घातलेल्या बंदीनंतर ही मुलगी खूपच अस्वस्थ झाल्याचे समजते … Read more

TiK ToKची सुट्टी केल्यानंतर मोदींनी देशातील युवकांना दिलं ‘अ‍ॅप चॅलेन्ज’, म्हणाले..

नवी दिल्ली । केंद्रातील मोदी सरकारने TiK ToKसह चीनच्या ५९ अ‍ॅपवर बंदी घातल्यानंतर आता या क्षेत्रात भारताला स्वावलंबी बनवण्याच्या दिशेने पाऊल टाकायला सुरूवात केली आहे. पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करत देशातील युवकांना हे चॅलेन्ज दिले आहे. ज्यांच्याकडे आयडिया असतील त्यांनी पुढे यावे असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शनिवारी … Read more

भारताने लादलेल्या चिनी अ‍ॅप्सवरील बंदीमुळे चीन चिंतेत, कंपन्यांचे होतेय कोट्यवधींचे नुकसान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सीमेवर झालेल्या हिंसक चकमकीनंतर भारत आणि चीनमधील तणाव आता शिगेला पोहोचला आहे. अलीकडेच भारताकडून 59 चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात आलेली आहे. त्यानंतर चीन चांगलाच अस्वस्थ झाला आहे. चीनने आता हे मान्य केले आहे की, भारतात बंदी घातल्यानंतर टिकटॉकची पॅरेंट कंपनी असलेल्या बाईटडन्सला कोट्यवधी डॉलर्सचे नुकसान होऊ शकते. चिनी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने … Read more

बंदी घातलेल्या चीनी ऍप Weibo मधून अचानक कसे गायब झाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मेसेज… 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत सरकारने ५९ चीनी ऍपवर बंदी घातली आहे. त्यातील एक ऍप Weibo हे आहे ज्यावर पंतप्रधान मोदी यांचे अधिकृत अकॉउंट आहे. आज त्यांच्या या अकॉउंटवरील पोस्ट, फोटो आणि कमेंट अचानक गायब झाल्याने लोक आश्चर्यचकित आहेत. काही लोकांनी अंदाज लावला आहे की, चीनने ऍप बंदीच्या निर्णयाला उत्तर देत असे केले असावे मात्र हे सत्य … Read more