चांदीच्या किंमतींनी गाठला उच्चांक, एका किलोग्रॅमची किंमत 61 हजार रुपयांच्या पुढे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये वाढ होत आहे. बुधवारी आंतरराष्ट्रीय बाजारात झालेल्या जोरदार वाढीमुळे भारतीय बाजारपेठेत चांदीची किंमत 61 हजार रुपये प्रति किलो ओलांडली, तर सोन्याच्या किंमतीही प्रति 10 ग्रॅम 50 हजार रुपयांची वाढ झालेली आहे. बुधवारी भारतीय बाजारात एक किलो चांदीची किंमत १,२०० रुपये होती. गेल्या सात वर्षांत चांदीला मिळालेली ही सर्वाधिक … Read more

देशातील वायदे बाजारात चांदीच्या किंमतीत झाली विक्रमी वाढ, सोन्या-चांदीचे नवे दर जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  देशातील वायदे बाजारात आज चांदीच्या किमतीत चांगलीच वाढ दिसून आली, त्यामुळे चांदीचा देशातील वायद्याचा दर हा विक्रमी उच्चांकावर पोहोचला. एमसीएक्स एक्सचेंजवर सकाळी 9:00 वाजता 14 सप्टेंबर 2020 रोजीचा चांदीचा भाव हा 55,423 रुपये प्रतिकिलो होता. या काळात चांदीचा भाव 1,418 रुपयांनी वाढला, त्यानंतर चांदीचा वायदा दर हा विक्रमी पातळीवर पोहोचला. चांदीबरोबरच … Read more

सोन्याच्या किंमतींमध्ये विक्रमी वाढ, का वाढत आहेत इतक्या मोठ्या प्रमाणात किंमती हे जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोन्याच्या बाजारपेठेत यावर्षी सोन्याची किंमत ही 2011 च्या विक्रमाला मागे टाकू शकते. यावर्षी सोन्याच्या किंमतीत अनेक विक्रम नोंदले जात आहेत. सिटी ग्रुप इंक च्या मते, चलनविषयक धोरण, वास्तविक उत्पन्नातील घट, एक्सचेंज ट्रेडेड फंडात झालेली विक्रमी वाढ आणि एसेट अ‍ॅलोकेशनमुळे सोन्यातील ही तेजी दिसून येत आहे. पुढील 6 ते 9 महिन्यांत सोन्याच्या … Read more

सोन्या-चांदीच्या स्पॉटच्या किंमतीत झाली लक्षणीयरित्या घट, कसे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शुक्रवारी सोने -चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंच्या किंमतींमध्ये घसरणीची नोंद झाली. शुक्रवारी देशांतर्गत सराफा बाजारात सोन्याच्या स्पॉट किमतीत प्रति 10 ग्रॅम 271 रुपयांची घसरण झाली. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या मते राष्ट्रीय राजधानी दिल्लीत सोन्याची किंमत ही प्रति 10 ग्रॅम 49,729 रुपयांवर आली आहे. सिक्युरिटीजच्या मते भारतीय रुपयाच्या मजबुतीमुळे सोन्याच्या किंमतीतील ही घसरण नोंदली … Read more

सर्वसामान्यांच्या चिंतेत वाढ, पुन्हा एकदा वाढले डिझेलचे भाव; जाणून घ्या आजचे भाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाचे भाव स्थिर असूनही देशांतर्गत बाजारात इंधनाच्या किंमती वाढत आहेत. शनिवारी, 18 जुलै रोजी दिल्लीत पेट्रोलची किंमत हि 80.43 रुपये प्रतिलिटरवर स्थिर आहे. त्याचबरोबर डिझेलची किंमत ही 17 पैशांनी वाढून 81.52 रुपये प्रति लिटर झाली आहे. दिल्लीत डिझेलची नवीन किंमत आतापर्यंतच्या विक्रमी पातळीवर आहे. दररोज सकाळी 6 वाजता … Read more

सलग दुसऱ्या दिवशी घसरले सोन्याचे दर, नवीन दर जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकन डॉलरच्या झालेल्या घसरणीमुळे देशांतर्गत बाजारात सोन्याची खरेदी आता स्वस्त झाली आहे. गुरुवारनंतर दिल्लीच्या सोन्याच्या स्पॉट रेटमध्ये शुक्रवारी सोन्याच्या किंमती खाली आल्या आहेत. या काळात दर दहा ग्रॅमच्या किमतींमध्ये 271 रुपयांची मोठी घसरण झाली आहे. त्याचबरोबर, एक किलो चांदीच्या किंमतीतही 512 रुपयांनी घट झाली आहे. शेअर बाजारात परत सुरु झालेली खरेदी … Read more

COVID-19 मुळे बंद पडले व्यवसाय, किरकोळ ज्वेलर्सनी विक्री वाढविण्यासाठी अवलंबली ‘ही’ अनोखी पद्धत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ज्वेलरी कंपन्या आता त्यांच्या किरकोळ विक्री स्टोअर मॉडेलचे पुनर्मूल्यांकन करीत आहे तसेच आपली विक्री वाढविण्यासाठी आता ते डिजिटल रणनीती स्वीकारत आहे. एका अहवालात याबाबत माहिती देण्यात आली आहे. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने (डब्ल्यूजीसी) ‘ऑनलाईन गोल्ड मार्केट इन इंडिया’ नावाच्या अहवालात म्हटले आहे की, ‘कोविड -१९’ मुळे निर्माण झालेल्या अडचणींमुळे दागदागिने विक्रेत्यांना भारतात … Read more

सर्वसामान्यांना बसला धक्का ! पुन्हा एकदा वाढली डिझेलची किंमत, नवीन दर जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । डिझेलच्या किंमतीत सातत्याने वाढ होत असल्याने सध्या सर्वसामान्यांच्या अडचणीत वाढ होत आहे. सरकारी ऑईल मार्केटिंग कंपन्या HPCL, BPCL, IOC ने शुक्रवारी पुन्हा एकदा डिझेलच्या दरात 17 पैशांची वाढ केली आहे. 17 दिवसांत डिझेलच्या दरात चौथ्यांदा वाढ झाली, तर पेट्रोलची किंमत ही स्थिर राहिली. डिझेलच्या किंमतीत सातत्याने वाढ झाल्यानंतर आता राजधानी दिल्लीत … Read more

सोन्या-चांदीच्या दरात झाली घसरण, आजचे नवीन दर जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जागतिक बाजारपेठेतील तेजी यामुळे देशांतर्गत बाजारात सोन्याची किंमत पुन्हा विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. बुधवारी दिल्लीच्या सोन्याच्या स्पॉट रेटमध्ये 10 ग्रॅम सोन्याची किंमत 32 रुपयांनी महाग झाली. त्याचबरोबर, एक किलो चांदीच्या किंमतीत 124 रुपयांनी वाढ झाली आहे. तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की, अमेरिका आणि चीनमधील वाढत्या तणावामुळे सोन्यातील सुरक्षित गुंतवणूक पुन्हा वाढली … Read more

पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जाहीर, आजचे दर काय आहेत ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तेल आणि विपणन कंपन्यांनी गुरुवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कोणतीही वाढ केलेली नाही. गेल्या 16 दिवसांत डिझेलच्या किंमतीत तीनदा वाढ करण्यात आली असली तरी पेट्रोलची किंमत मात्र स्थिर राहिली आहे. राष्ट्रीय राजधानी असलेल्या दिल्लीत आज एक लिटर डिझेलची किंमत ही 81.18 रुपये प्रतिलिटर झाली आहे, तर पेट्रोलची किंमत ही प्रतिलिटर 80.43 … Read more