अखेर वासोटा किल्ला अन् बोटींग आजपासून सुरू

Vasota Fort

सातारा | कोरोनामुळे दोन महिन्यांपासून वासोटा किल्ल्यावरील पर्यटन बंद होते. त्यामुळे बामणोली परिसरातील बोटमालक, चालक व अन्य व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली होती. आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी वनसंरक्षक (वन्यजीव) समाधान चव्हाण यांच्याशी संपर्क साधून वासोट्यावरील पर्यटन, बोटिंग तातडीने पुन्हा सुरू करण्याची सूचना सोमवारी केली. त्यांनतर चव्हाण यांनी आज मंगळवार दि. 1 पासून वासोट्यावरील पर्यटन सुरू करण्याचा … Read more

पर्यटकांसाठी खुशखबर ! जिल्हा प्रशासनाने पर्यटन स्थळांबाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय

tourist

औरंगाबाद – पर्यटनाची आवड असलेल्या व्यक्तींसाठी आनंदाची बातमी आहे. पर्यटनाची राजधानी असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळे शनिवार व रविवारी देखील खुली राहणार आहेत. म्हणजेच आता जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळे पूर्णवेळ खुली करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील बीबी का मकबरा, औरंगाबाद लेणी, वेरुळ लेणी, अजिंठा लेणी आणि दौलताबाद किल्ला आदी पर्यटनस्थळे सुर्योदय … Read more

पर्यटन आणि मूलभूत विकास कामासाठी निधी द्या – चंद्रकांत खैरे

chandrakant khaire

औरंगाबाद : औरंगाबाद हे ऐतिहासिक शहर म्हणून ओळखले जाते. देशभरासह इतर देशातीलही पर्यटक पर्यटनासाठी येत असतात. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पर्यटनाला चालना देण्यासाठी व मूलभूत विकास कामासाठी निधी द्या अशी मागणी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी दिल्लीत पर्यटन मंत्री व अन्य अधिकाऱ्यांची भेट घेऊन केली आहे. चंद्रकांत खैरे यांनी नुकतीच दिल्ली येथे केंद्रीय पर्यटन मंत्री किशन … Read more

सरकारचे मदत पॅकेज पर्यटन क्षेत्राला आवडले नाही, केवळ 20 टक्के लोकांनाच मिळणार किरकोळ लाभ

नवी दिल्ली । कोरोना साथीच्या आजारामुळे टुरिझम आणि ट्रॅव्हल सेक्टरवर सर्वाधिक परिणाम झाला आहे. अनेक हॉटेल्स, ट्रॅव्हल एजन्सी बंद पडल्या आहेत आणि त्यामध्ये काम करणारे कर्मचारी बेरोजगार झाले आहेत. गेल्या एक वर्षापासून या सेक्टरला सरकारकडून मदत अपेक्षित होती, परंतु सोमवारी जेव्हा अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी आर्थिक सवलत पॅकेज (covid stimulus measures) … Read more

ट्रॅव्हल आणि पर्यटन उद्योगाच्या मजबूत वाढीची अपेक्षा, ‘या’ 7 शेअर्सद्वारे होऊ शकते बंपर कमाई

नवी दिल्ली । भारत नेहमीच आपल्या समृद्ध परंपरा आणि प्राचीन संस्कृतीसाठी प्रसिद्ध आहे. भारताच्या गौरवशाली इतिहासाशी संबंधित सर्व स्मारके पाहण्यासाठी जगभरातील लोक येतात. भौगोलिक विविधताही या देशाला पर्यटनाच्या दृष्टीने आकर्षक बनवते. कोरोनामुळे देशातील पर्यटन आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. Federation of Associations in Indian Tourism & Hospitality (FAITH) ने म्हटले आहे की, 2020-21 … Read more

धक्कादायक! अजिंठा लेणीवर बारा कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

Ajanta caves

औरंगाबाद | कोरोना रुग्ण दर कमी झाल्याने औरंगाबाद जिल्ह्या अनलॉक करण्यात आले आहे. गेल्या तीन ते चार महिन्यापासून पर्यटन स्थळे बंद होती. यामुळे पर्यटन स्थळावर अवलंबून असलेल्या लोकांचे जीवन विस्कळीत झाले होते. आता पुन्हा एकदा पर्यटन स्थळे सुरू करण्यात आली असल्याने रविवारी अजिंठा लेणीत बारा जण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने आरोग्य विभागाचे चिंता वाढली आहे. तालुका … Read more

Work From Home चा आला असेल कंटाळा तर निसर्गरम्य वातावरणात ऑफिसचे काम करायची IRCTC देत ​​आहे संधी

नवी दिल्ली । गेल्या एक वर्षापासून कोरोनाव्हायरस महामारीमुळे देशभरातील कोट्यावधी कर्मचारी घरूनच काम करत (Work From Home) आहेत. अनेक मोठ्या कंपन्यांनी आपल्या कर्मचार्‍यांना कायमचे घरातून काम करण्याची परवानगी दिली आहे. आता, कर्मचारी एका वर्षापेक्षा जास्त काळापासून घरूनच काम करत आहेत. अशा परिस्थितीत कंटाळा येणे साहजिकच आहेत. जर आपल्यालाही घरात बसून काम करायचा कंटाळा आला असेल … Read more

‘या’ गावात राहतात कौरव आणि पांडवांचे वंशज; प्लॅन करू शकता ट्रिप

Kalap Vilage Of Uttarakhand

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पर्वतांनी वेढलेले राज्य, ज्याला ‘देवभूमी’ म्हणून देखील ओळखले जाते. येथे प्रत्येक हंगामात पर्यटकांची गर्दी असते. हवामान कसेही असो उत्तराखंडचे सौंदर्य निराळेच आहे. तथापि प्रत्येक देश, राज्य आणि शहराप्रमाणेच येथेही काही अशी ठिकाणे आहेत ज्याची माहिती बर्‍याच लोकांना नाही. उत्तराखंडमधील अशाच एका खास खेड्याबद्दल जाणून घ्या, उत्तराखंडच्या वरच्या गढवाल भागातील कलाप गाव … Read more

BREAKING : गोव्यातही कडक लॉकडाऊन जाहीर; ‘या’ तारखेपर्यंत कॅसिनो, हॉटेल्स, पब राहणार बंद

Goa Lockdown

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यासह देशभरात कोरोनाच्या नवीन स्ट्रेनने धुमाकूळ घातला आहे. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेत अनेक राज्यांनी पुन्हा लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. गोवा सरकारनेही ३ मे पर्यंत कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे. गोवा हे राज्य पर्यटनामुळे नेहमीच अनेकांसाठी आकर्षणाचा विषय असते. विदेशी तसेच परराज्यातील पर्यटकांमुळे गोवा राज्याचा बाहेर राज्यातील अन परदेशातील नागरिकांशी … Read more

पर्यटनासाठी येणाऱ्या प्रेमी युगुलांना लुटणारी टोळी जेरबंद

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके वीर धरण परिसरामध्ये प्रेमी युगुलांचा सुट्टीमध्ये पर्यटनासाठी नीरा नदीच्या किनारी फिरायला आलेल्या नागरिकांना कुकरी व चाकू सारख्या घातक शस्त्रांचा धाक दाखवून लूटमार करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीतील सहा जणांना शिरवळ पोलिसांनी थरारक पाठलाग करत जेरबंद केले आहे. लुटमारीच्या पार्श्वभूमीवर वीर धरण परिसरात शिरवळ पोलिसांकडून गस्त घालत असताना संशयितरित्या दुचाकीवर वावरणाऱ्या युवकांना पोलिसांनी … Read more