उलट्या दिशेने कोसळणारा धबधबा तुम्ही पाहिलाय का? पहा व्हिडिओ

कराड प्रतिनिधी | सकलेण मुलाणी अनेक छोटेमोठे तसेच वेगवेगळ्या उंचीवरुन कोसळणारे अनेक धबधबे दिसतात मात्र उलट्या दिशेने कोसळणारा धबधबा तुम्ही पाहिलाय का? …पावसाळा आला की डोंगर कपारीतुन अनेक छोटेमोठे तसेच वेगवेगळ्या उंचीवरुन कोसळणारे अनेक धबधबे दिसतात. मात्र उलट्या दिशेने कोसळणारा धबधबा तुम्ही पाहिलाय का? … हो हे खरच आहे. सातारा जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये निसर्गाची मुक्त … Read more

अबब!!! १९ वर्षाच्या तरुणीचा २९ हजार किमी सायकलप्रवास

Vadangi Kulkarni

सायकलवेडे | गडकिल्ले फिरणार्या, ट्रेकिंग करणार्यां तरुणाईबद्दल तुम्ही आजवर अनेकदा एकलं असेल. परंतू फक्त १९ वर्ष वयाच्या तरुणीने २९ हजार कि.मी. चा सायकल प्रवास केल्याचं तुमच्या कानावर आलं नसेल. होय, भारतीयांची मान उंच करणारा एक विक्रम डोंबिवलीकर मुलीने केला आहे. वेदांगी कुलकर्णी असं त्या मुलीचं नाव आहे. मूळची डोंबवलीची असलेली आणि सध्या यु.के. मधे शिक्षण … Read more

स्वित्झर्लंडला भारतीय पर्यटकांची वाढती पसंती

Switzerland Tourism

पुणे | समिर रानडे स्वित्झर्लंडमध्ये पर्यटनासाठी अनेक पर्याय उपलब्ध होत असून यामुळे स्वित्झर्लंडला भारतीय पर्यटकांची संख्या वाढत आहे. एरवी रोमँटिक डेस्टीनेशन म्हणून लोकप्रिय असलेल्या स्वित्झर्लंडमध्ये साहसी पर्यटन, खाद्य संस्कृती, नवीन स्थळे व अनुभव हे लोकांसमोर आणण्याचा स्वित्झर्लंड टूरिझम प्रयत्न करत आहे. ऑगस्ट 2016 मध्ये बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंग याची ब्रँड अ‍ॅम्बेसिडरपदी नियुक्ती करण्यात आली व … Read more

पूजेचा मान हिंदूंकडे असणार्या मुसलमान साधूची कबर | मलंगगड किल्ला

Malangad fort

जर तुम्ही मुंबईत राहत असाल आणि रोजच्या धावपळीच्या जीवणाला कंटाळले असाल तर एकदिवस वेळ काढून मलंगगड ला नक्की भेट द्या

World Tourism Day

World Tourism Day

मुंबई | २७ सप्टेंबर हा दिवस दरवर्षी जागतिक पर्यटन दिन म्हणून साजरा केला जातो. जगभर पर्यटनाविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली गेली. प्रत्येक वर्षी एक विशिष्ट मध्यवर्ती संकल्पना घेऊन हा दिवस साजरा करण्याची परंपरा आहे. ‘टूरिझम अँड डिजिटल ट्रान्स्फॉर्मेशन’ म्हणजेच ‘पर्यटन आणि डिजिटल क्रांती’ ही यावर्षीची मध्यवर्ती संकल्पना आहे. पर्यटन हा … Read more