IRCTC Tour Packages : फक्त 21 हजारांत करा दक्षिण भारताची सफर; ‘या’ तीर्थक्षेत्रांना द्या भेट

IRCTC Tour Packages south india

IRCTC Tour Packages | दक्षिण भारत हा भारताचा असा भाग आहे जे पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र मानले जाते. अथांग समुंद्रकिनारा, सर्वत्र हिरवळीचा निसर्ग आणि अतिशय सुरेख अशी मंदिरे यामुळे दक्षिण भारतात सफर करणे हे प्रत्येक भारतीयाचे स्वप्न आहे. परंतु कधी कधी आर्थिक अडचणीमुळे इतका सगळा प्रवास करणं अनेकांना शक्य होत नाही आणि आपण आपला प्लॅन रद्द … Read more

IRCTC Tour Packages : स्वस्तात करा थायलंडची सफर; IRCTC ने आणलं खास टूर पॅकेज

IRCTC Tour Packages

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मित्रानो, तुम्हाला जर कुठेतरी बाहेर फिरायला जायचं असेल तर चिंता करू नका. नेहमीप्रमाणे इंडियन रेलवे कैटरिंग एंड टूरिज्म कॉर्पोरेशन (IRCTC Tour Packages) तुमच्यासाठी आकर्षक असं टूर पॅकेज घेऊन आलं आहे. या टूर पॅकेज अंतर्गत तुम्ही विमानाने थायलंडचा प्रवास करू शकता. तसेच या प्रवासादरम्यान, तुमच्या खाण्या- पिण्याचा खर्च स्वतः IRCTC करणार आहे. … Read more

Pune News : दुर्दैवी! पर्यटनासाठी गेलेल्या बापलेकीचा पाण्यात बुडून मृत्यू; शोधमोहिम ठरली व्यर्थ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या पावसाचे निसर्गरम्य वातावरण असल्यामुळे अनेक पर्यटक वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जात आहेत. मात्र अनेकदा पर्यटन करणं हे जीवावर बेतल्याच्या घटना आपण बघितल्या असतील. अशीच एक घटना पुण्यातून समोर आली आहे. भोर तालुक्यात पर्यटनासाठी केलेल्या बाप लेकीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे धक्कादायक घटना घडली आहे. भोर तालुक्याच्या जयतपाड येथे फिरण्यासाठी गेलेल्या या … Read more

Amarnath Yatra 2023 : अमरनाथ यात्रा पुन्हा सुरु; पण जाताना या गोष्टी ठेवा लक्षात

Amarnath Yatra 2023

Amarnath Yatra 2023 : दरवर्षी लाखो भाविक अमरनाथ या धार्मिक ठिकाणी भेट देत असतात. अमरनाथ यात्रा ही मोजकेच दिवस सुरु असते. त्यामुळे या ठिकाणी यात्रा सुरु झाल्यानंतर सतत भाविकांची गर्दी पाहायला मिळते. जम्मू काश्मीरमधील अमरनाथ यात्रा यावर्षी 62 दिवस चालणार आहे. ही यात्रा यंदा 1 जुलैला चालू झाली असून 31 ऑगस्टला संपणार आहे. या यात्रेसाठी … Read more

Monsoon Tourism : लोणावळ्यामधील भुशी धरण ओव्हरफ्लो!! पर्यटकांची तुफान गर्दी

Monsoon Tourism Bhushi Dam

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या मान्सूनचे महाराष्ट्रात आगमन झालं असून सर्वच शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पावसाळ्यात पर्यटनासाठी (Monsoon Tourism) अनेकजण उत्सुक असतात. निसर्गरम्य वातावरणात जाऊन, टेकड्या, डोंगरदरे आणि धबधबे पाहण्यासाठी अनेकजण पावसाळ्याची वाट पाहत असतात. अशाच पर्यटकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लोणावळ्यामधील प्रसिद्ध असे भुशी धरण ओव्हरफ्लो झाले असून याठिकाणी पर्यटकांनी मोठी गर्दी … Read more

Monsoon Tourism : पावसाळ्यात ‘या’ उलट्या धबधब्याचा नजारा पाहून अवाक व्हाल; मुंबई- पुणेकरांसाठी जवळचं असलेलं झक्कास डेस्टिनेशन

monsoon tourism Naneghat Reverse Waterfall

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मित्रानो, महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन झालं असून आज मुंबई- पुण्यासह अनेक ठिकाणी पावसाच्या सऱ्या बरसल्या आहेत. पहिल्यांदाच धो धो पाऊस पडल्याने पावसाळ्याच्या या मोसमात बाहेर कुठेतरी पर्यटनाला (Monsoon Tourism) जावं आणि मनसोक्त आनंद घ्यावा अशी इच्छा अनेकांना असते. नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या महाराष्ट्रात अनेक निसर्गरम्य ठिकाण आहे, ज्याठिकाणी पावसाळ्यात जाऊन तुम्ही निसर्गाचा आनंद … Read more

Bikini Beach in Goa : गोव्यातील TOP 5 बिकिनी बीचेस; मिळतात ‘या’ सर्व सुविधा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील गोवा हे देशातील सर्वाधिक प्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणून ओळखलं जाते. नैसर्गिक सौंदर्य आणि अथांग समुद्रकिनारे लाभल्याने देशाच्या कानाकोपऱ्यातूनच नव्हे तर अगदी परदेशातून पर्यटक मोठ्या संख्येने गोव्यात दाखल होतात. सध्या पावसाळा सुरु असून पावसाचा मनसोक्त आनंद घेण्यासाठी पर्यटन गोव्यात दाखल होतायत. गोव्यावर अनेक वर्ष पोर्तुगीजानी राज्य केल्यामुळे येथे पाश्चात्य … Read more

फक्त 19,620 रुपयांत दक्षिण भारताची सफर; IRCTC चे जबरदस्त टूर पॅकेज

IRCTC Tour Package South Indian

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दक्षिण भारत हे पर्यटनासाठी अतिशय खास असे ठिकाण आहे. मोठमोठी मंदिरे, अथांग समुद्रकिनारा, प्रादेशिक वेगळेपण, निसर्गरम्य वातावरण या सर्व कारणांमुळे आयुष्यात एकदा तरी दक्षिण भारताची सफर करावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. परंतु आर्थिक अडचणींमुळे अनेक इच्छा असूनही जात येत नाही. परंतु जर तुम्हीही दक्षिण भारताचे पर्यटन करण्याचा विचार करत असाल तर … Read more

Monsoon Tourism : पावसाळ्यात पर्यटनाचा बेत आखताय? माळशेज घाटातील सफर ठरेल बेस्ट; कुठून व कसं जायचं?

Monsoon Tourism Malshej Ghat

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात मान्सुनचे आगमन झाले असून पावसाळ्याच्या या दिवसात मित्र- मैत्रिणीसोबत किंवा नातेवाईकांसोबत कुठेतरी फिरायला जावं अशी इच्छा अनेकांची असते. निसर्गाच्या सानिध्यात जाऊन पावसाचा खऱ्या अर्थाने आनंद घ्यावा आणि आयुष्यातील सर्व दुःखे किंवा टेन्शन यापासून काहीकाळ तरी दूर व्हावं असं वाटत असेल तर नक्कीच ते काही चुकीचे नाही. त्यामुळे अनेक जण पावसाळ्याच्या … Read more

तुम्हालाही पॅराग्लायडिंगची आवड आहे का? भारतातील ‘ही’ 5 ठिकाणे आहेत जगात भारी

Paragliding places

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पॅराग्लायडिंग म्हटले कि अनेकांच्या छातीत धडकी भरते. उंच कड्यावरून थेट दरीत उडी मारायचं म्हटलं तर साहजिकच कोणाच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. मात्र काही हटके लोक असे असतात ज्यांना अशा गोष्टी करायला मजा येते. पॅराग्लायडिंग हा अशाच साहसी लोकांचा खेळ आहे. भारतात देश विदेशातून दरवर्षी अनेक पर्यटक येत असतात. तुम्हाला काश्मीरच्या … Read more