Indian Railways : लाल, निळ्या, पिवळ्या आणि हिरव्या ट्रेनमध्ये काय फरक असतो? प्रवाशांनो, तुम्हाला हे माहिती हवंच
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय रेल्वे (Indian Railways) हे प्रवासाचे उत्तम साधन आहे. लांबच्या प्रवासासाठी उपयुक्त आणि महत्वाचे म्हणजे कमी खर्चात प्रवास असल्याने अनेकजण रेल्वेने प्रवास करण्याला आपलं प्राधान्य देत असतात. भारतात दररोज सुमारे 23 दशलक्ष लोक रेल्वेने प्रवास करतात. देशाच्या कानाकोपऱ्यात रेल्वेचे जाळे पसरले असून कोणत्याही ठिकाणावरून कुठेही तुम्ही रेल्वेने आरामात जाऊ शकता. परंतु … Read more