दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनिअर एनटीआरला झाली कोरोनाची लागण

Junior NTR

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या संपूर्ण जगभरात कोरोना नामक विषाणूने कहर केला आहे. दरम्यान कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसतेय. सर्वसामान्यांपासून अगदी कलाकारांपर्यंत सारेच या कोरोनाच्या जाळ्यात अडकले आहेत. त्यातच आता दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनिअर एनटीआर याला देखील कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. आपल्या चाहत्यांना ह्याबाबत माहिती देण्यासाठी त्याने सोशल मीडियाचा वापर केला आहे. त्याने … Read more

रामगोपाल वर्मांचा ‘हॅपी- अनहॅपी मदर्स डे’!; शुभेच्छांच्या आड मोदींची केली टिंगल

Ram Gopal Varma_PM Modi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। काल संपूर्ण जगात जागतिक मातृदिन साजरा केला गेला. अनेक दिग्गज कलाकारांनी सोशल मीडियाद्वारे आपल्या आईंसोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले होते. तसेच आपल्या चाहत्यांना मदर्स डेच्या निमित्ताने भरभरून शुभेच्छा दिल्या. यादरम्यान बॉलिवूड दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी मदर्स डे चे औचित्य साधत काही ट्विट केले. संपूर्ण जग हॅपी मदर्स डे म्हणत असताना … Read more

कोविड सेंटर उभारणीसाठी बॉलिवूड ‘बिग बीं’कडून कोट्यावधीची मदत

Amitabh Bacchan

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या संपूर्ण देशात कोरोनाची दुसरी लाट आली असून तिचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दररोज वाढतच चालली आहे. तसेच अनेक कोरोना बाधितांना ऑक्सिजन, औषधे आणि रुग्णालयात बेड मिळत नाही आहेत. परिणामी अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. अशा परिस्थतीत लोक प्रत्यकाकडे मदतीच्या आशेने पाहू लागले आहेत. दरम्यान अनेकजण स्वतःहून पुढाकार … Read more

जावेद अख्तर म्हणाले, महाराष्ट्राकडून शिका; तर युजर्स म्हणाले विनोद करताय का पेड ट्विट ?

Javed Akhtar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या संपूर्ण देशात कोरोनाचा वाढत संसर्ग पाहायला मिळतोय. सद्यस्थिती हि आधीहून अधिकच बिकट होत आहे. कोरोना बाधितांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. यामुळे वैद्यकीय व्यवस्था अपुऱ्या पडताना दिसत आहेत. औषध, ऑक्सिजन आणि रूग्णालयातील बेड्सचा प्रचंड तुटवडा जाणवतो आहे. यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र अशा परीस्थितीत बॉलिवूडचे प्रख्यात गीतकार जावेद अख्तर … Read more

‘बिग बॉस’ फेम हिंदुस्थानी भाऊला मुंबई पोलिसांचा पाहुणचार; ट्विटर पोस्ट करून केले आंदोलन

Hindustani Bhau

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। एखाद्या मुद्द्यांवर वादग्रस्त विधाने करून सोशल मीडियावर फेमस होणे हा एक ट्रेंड आहे. या ट्रेण्डमधील मास्टर म्हणजे असे वादग्रस्त व्हिडीओ पोस्ट करीत प्रकाश झोतात आलेला विकास पाठक. अर्थातच तुमच्या ओळखीत असणारा हिंदुस्थानी भाऊ याला काल पोलिसांनी अटक केली आहे. याबाबतची माहिती सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी याने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत दिली. याचे … Read more

प्रत्येक व्यक्तीला प्राधान्य द्या.. म्हणत गायक अरिजित सिंगने मानले मदतकर्त्यांचे आभार

Arijit Singh

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आपल्या सुरेल आवाजाने मंत्रमुग्ध करणारा बॉलिवूड सिंगर अरिजीत सिंह याच्या आईची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान त्यांना ए निगेटिव्ह रक्ताची गरज असल्याने ट्विटरच्या माध्यमातून मदत मागितली जात होती. त्यानंतर ट्विटमध्ये अरिजीतचे नाव वाचून अनेकांनी मदतीची पुहार लगावली होती. या संदर्भात अरिजीतने मदतकर्त्यांचे आभार मानले आहेत तर … Read more

किरण खेर यांच्या निधनाचे वृत्त निव्वळ अफवा; अनुपम खेर यांनी केला खुलासा

Anupam Kher_Kiran Kher

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजपच्या चंदीगडच्या खासदार किरण खेर यांच्या निधनाचे वृत्त सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखे वायरल होताना दिसत आहे. मात्र हे वृत्त निव्वळ अफवा असल्याचा खुलासा स्वतः अनुपम खेर यांनी केला आहे. किरण खेर या अनुपम खेर यांच्या पत्नी असून त्यांच्या निधनाबाबतचे वृत्त अफवा असल्याचे अनुपान खेर यांनी ट्विट करीत सांगितले आहे. … Read more