Solar Eclipse 2024 : गेल्या 800 वर्षांत पहिल्यांदाचं दिसलं ‘असं’ सूर्यग्रहण; आश्चर्यकारक दृश्याबाबत नासाने व्यक्त केलं आश्चर्य

Solar Eclipse 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Solar Eclipse 2024) नुकतीच आकाशात एक अत्यंत वेगळी, अद्भुत आणि आश्चर्यकारक घटना घडल्याचे समोर आले आहे. या वर्षातील पहिले सुर्यग्रहण हे दिनांक ८ एप्रिल २०२४ रोजी पहायला मिळाले. तब्बल ५० वर्षानंतर सुमारे ५ तास २५ मिनिटे चाललेले हे सर्वात मोठे खग्रास सूर्यग्रहण ठरले आहे. हे सूर्यग्रहण गेल्या ८०० वर्षातील अत्यंत वेगळे आणि … Read more

Viral Video : सौदीच्या रोबोटचे महिला पत्रकाराशी गैरवर्तन; लाईव्ह कार्यक्रमात केला चुकीचा स्पर्श

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) आजच्या डिजिटल युगात विविध क्षेत्रांमध्ये रोबोटचा वापर वाढला आहे. आजपर्यंत तुम्ही रोबोटवरील अनेक सिनेमे तसेच सिरीज पाहिले असतील. यामध्ये माणसाचं आयुष्य सुखकर करणाऱ्या रोबोटला पाहून तुम्हाला कायमच आश्चर्य वाटलं असेल. असेच आश्चर्यकारक रोबोट विविध क्षेत्रात सध्या कार्यरत आहेत. अनेक कामांसाठी अशा रोबोटचा वापर केला जातोय. सौदी अरेबियातही मोहम्मद नावाचा एक … Read more

Yash Raj Films : YRF चा मोठा निर्णय; नवोदित कलाकारांसाठी सुरु केलं स्वतःच कास्टिंग अ‍ॅप

Yash Raj Films

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Yash Raj Films) यश राज फिल्म्स ही भारतीय सिने इंडस्ट्रीशी संबंधित आघाडीचे प्रोडक्शन हाऊस आहे. यश राज फिल्म्सची स्थापना १९७० साली भारतीय चित्रपट उद्योगातील दिग्गज दिग्दर्शक आणि निर्माता यशराज चोप्रा यांनी केली होती. त्यांच्या निधनानंतर पुढे २०१२ पासून त्यांचा मुलगा आदित्य चोप्रा ही कंपनी सांभाळत आहे. यशराज फिल्म ही कंपनी प्रामुख्याने हिंदी … Read more

Dominos : ‘नाकात बोट घातलं आणि पिठाला पुसलं..’; डॉमिनोजच्या कर्मचाऱ्याचं घाणेरडं कृत्य

Dominos

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Dominos) बर्थडे पार्टी असो किंवा बॅचलर पार्टी अशा ठिकाणी पिझ्झा तर असतोच. आजकाल तरुणांमध्ये पिझ्झाचं क्रेझ प्रचंड आहे. फास्टफूडमध्ये टॉप फुड्समध्येदेखील पिझ्झाचा समावेश आहे. हा असा पदार्थ आहे जो एखाद्या रेस्टोरंट किंवा हॉटेलच्या मेन्यूची देखील शोभा वाढवतो. आपल्या देशात पिझ्झा विक्री करणाऱ्या मोठमोठ्या कंपन्या आहेत. ज्यांपैकी एक म्हणजे डॉमिनोज. अनेक लोक मोठ्या … Read more

Viral Video : काश्मिरमध्ये मराठा बटालियनकडून शिवरायांना अनोखी मानवंदना; मुख्यमंत्र्यांनी शेअर केला व्हिडीओ

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) सोमवारी १९ फेब्रुवारी रोजी संपूर्ण जगभरात तारखेनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९४ वी जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच अनेक गड किल्ल्यांवर शिवभक्त आणि शिवप्रेमींची मोठी गर्दी पाहायला मिळाली. दरम्यान शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर शासकीय स्वरूपात शिवजन्मोत्सव सोहळा साजरा … Read more

Viral Video : संतापजनक!! आधी घातला वाद नंतर लगावली कानशिलात; ट्रॅफिक पोलिसासोबत तरुणीचे गैरवर्तन

Viral Video (9)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) रस्त्यावर गाडी चालवताना वाहतुकीच्या नियमाचे पालन करणे हे प्रत्येक वाहन चालकाला बंधनकारक असते. मात्र तरीही अनेक वाहनधारक या नियमांचे पालन करत नाहीत. म्हणूनच जागोजागी ट्रॅफिक पोलीस तैनात करण्यात आल्याचे दिसून येते. सिग्नलवर एखाद्याने वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले तर हे पोलीस त्यांना दंड ठोठावू शकतात. तसा यांना अधिकार असतो. याशिवाय एखादी … Read more

केंद्र आणि ट्विटरमधील वाद लवकरच मिटणार, सरकारने न्यायालयात सांगितले,”ट्विटर इंडिया आदेशांचे पालन करत आहे”

नवी दिल्ली । नवीन आयटी नियम 2021 चे पालन न करण्याच्या ट्विटरच्या याचिकेवर आज दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी झाली. दिल्ली उच्च न्यायालयात केंद्र सरकारने म्हटले आहे की,”सध्या ट्विटर नवीन आयटी नियम 2021 चे पालन करत असल्याचे दिसते. त्यांनी मुख्य अनुपालन अधिकारी, नोडल अधिकारी, निवासी तक्रार अधिकारी यांची नियुक्ती केली आहे.” ट्विटरने दिल्ली उच्च न्यायालयाला सांगितले … Read more

संसदीय स्थायी समिती कडून Twitter ला समन्स, 18 जून रोजी हजर राहण्यास सांगितले

नवी दिल्ली । माहिती तंत्रज्ञानावरील संसदीय स्थायी समिती (Parliamentary Standing Committee) ने मायक्रो-ब्लॉगिंग साइट ट्विटरला समन्स पाठविले आहे. ट्विटर अधिकाऱ्यांना बोलावून 18 जूनला समितीसमोर हजर राहण्यास सांगितले आहे. नागरी हक्कांचे संरक्षण, सोशल मीडिया / ऑनलाईन न्यूज मीडिया प्लॅटफॉर्मवरील गैरवापर रोखणे आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर महिलांच्या सुरक्षेच्या मुद्दय़ावर ट्विटरला समन्स देण्यात आले आहे. ट्विटरने सरकारला सांगितले की … Read more

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या मृत्यूची अफवा पसरताच पत्नीने केले ट्विट; चाहत्यांना केले हे आवाहन

Dilip Kumar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडचे जेष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची तब्येत अचानक बिघडल्यामुळे त्यांना रविवारी सकाळी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबतची माहिती दिलीप कुमार यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून देण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्या चाहत्यांमध्ये अत्यंत काळजीचे वातावरण पसरले होते. मुख्य म्हणजे यादरम्यानच दिलीप कुमार यांचा मृत्यू झाला असल्याच्या अफवांना उधाण आले होते. यामुळे बॉलिवूड … Read more

‘राधे’साठी नव्हे, तर या कारणामुळे KRK वर केली केस; भाईजानच्या वकिलांकडून मोठा खुलासा

Salman Khan_KRK

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्वयंघोषित समिक्षक आणि अभिनेता कमाल आर खान अर्थात KRK आणि भाईजान अर्थात सलमान खान यांच्यात नुकताच तापलेला वाद समोर आला आहे. तर सलमानने त्याचा बहूचर्चित चित्रपट ‘राधे : युअर मोस्ट वॉन्टेड भाई’ या चित्रपटाबाबत कमालने दिलेल्या नकारात्मक टिप्पणी आणि समीक्षांमुळे त्याच्यावर कारवाई केली असे कमालने अर्थात KRKने सांगितले होते. या कारवाईनंतर तर … Read more