अर्जेटिनामध्ये ‘या’ केमिकलमुळे तलावाचे पाणी झाले गुलाबी, लोकं करत आहेत चिंता
अर्जेटिना । अर्जेटिनाच्या दक्षिणेकडील पॅटागोनिया भागात, एका मोठ्या तलावाचे संपूर्ण पाणी गुलाबी झाले आहे. तलाव आणि पर्यावरणीय कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की,” हे तलाव गुलाबी होण्याचे कारण म्हणजे एक केमिकल आहे, ज्याचा उपयोग लॉबस्टरच्या निर्यातीत केला जातो. तलावाच्या पाण्याचा रंग सोडियम सल्फेटमुळे होतो, जो मासे कारखान्यांमध्ये वापरल्या जाणार्या बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आहे. त्याच्या कचऱ्याला … Read more