वादग्रस्त वक्तव्य कराल तर जीभ हासडून हातात देऊ; राज्यपाल, त्रिवेदींवर उदयनराजे भोसले संतापले

Udayanaraje Bhosale

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल भाजपचे प्रवक्ते सुधांसू त्रिवेदी आणि राज्यपाल भगतसिह कोश्यारी यांनी वादग्रस्त वक्तव्ये केली. त्यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. याबाबत भाजप खासदार च. उदयनराजे भोसले यांनी दोघांच्या विधानाचा चांगलाच समाचार घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्याला सरकारने पदावरून बाजूला केले पाहिजे. आपली लायकी काय? कोणाबद्दल बोलतोय … Read more

खा. उदयनराजे भोसले यांच्या सविआने रिटायरमेंट घ्यावी : आ. शिवेंद्रराजे भोसले

Shivendraraje & Udaynraje

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा पालिकेत सत्ता असताना त्यांनी जबाबदारी पार पाडली पाहिजे होती, नुसतं प्रशासकाकडे बोट दाखवून अलिप्त झाले हे चालणार नाही. तुम्ही जबाबदारी स्वीकारणार नसाल तर सातारा विकास आघाडीने रिटायरमेंट घ्यावी, असा सल्ला उदयनराजेंच्या सत्तारूढ आघाडीला आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी दिला. सातारा शहरातील रिक्षा चालकांच्या समस्यांबाबत जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांची आ. शिवेंद्रराजे … Read more

छ. उदयनराजे समर्थकावर गोळीबार, साताऱ्यात तणावाचे वातावरण

Firing Satara

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके राजवाड्यावर रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास खासदार उदयनराजे भोसले यांचे समर्थक आप्पा मांढरे यांच्यावर अज्ञाताने गोळीबार केला आहे. यामध्ये पोटात दोन गोळ्या झाडल्या गेल्या आहेत. यामध्ये मांढरे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे साताऱ्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी राजवाडा परिसरात बंदोबस्त तैनात केला … Read more

पशुसंवर्धन विभागाने लम्पी त्वचारोगाचे गांभीर्य वेळीच ओळखावे : खा. छ. उदयनराजे भोसले

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके जनावरांना अतिशय घातक अशा लम्पी या त्वचा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसत आहे. मानवातील कोरोना सारखाच या लम्पी विषाणुची लागण गाई- म्हैशीसह इतर जनावरांना होत आहे. याचा प्रादुर्भाव वाढल्यास, जनावरे दगावून, मोठे आर्थिक नुकसान होण्याबरोबरच दुधाचा तुटवडा निर्माण होईल. वेळीच पशुसंवर्धन विभागाबरोबरच पशुवैद्यकीय अधिकारी यांनी याचे गांभीर्य ओळखावे. जनावरांचे लसीकरणासह, विलगीकरण … Read more