दहा वर्षात उदयनराजेंनी जिल्ह्याचे वाटोळे केले, पंजाबराव पाटील यांचा गंभीर आरोप

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी गेल्या दहा वर्षात खासदर उदयनराजे भोसले यांच्याकडून जिल्ह्यात कोणतेच भरीव काम झाले नाही. जिल्ह्याचा विकास ठप्प झाला असल्याने जिल्ह्याचे वाटोळे करण्याचे काम खासदार उदयनराजेंनी केल्याचा गंभीर आरोप बळीराज शेतकरी संघटनेचे अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी केला. कराड येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष साजीद मुल्ला, पंजाबराव पाटील म्हणाले, … Read more

उदयनराजेंविरोधात लढणार्‍या नरेन्द्र पाटीलांनी घेतली शिवेंद्रराजेंची गळाभेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधान

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यातील राजकीय वातावरण सध्या चांगले तापले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी व शिवसेना भाजप महायुतीमध्ये थेट लढत होत आहे. यापार्श्वभुमीवर महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेऊन त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. पाटील यांनी बाबाराजेंची गळाभेट घेतल्याने जिल्ह्यातील राजकीय वर्तळात … Read more

कॉलर उडवायची टेंपररी स्टाईल करुन मला थांबायचे नाही, नरेंन्द्र पाटील यांचा उदयनराजेंना टोमणा

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी ‘माझी स्टाईल-बिईल नाही. कॉलर उडवायची टेंपररी स्टाईल करुन मला थांबायचे नसून परमनंट राहून लोकांचे काम करायचे आहे’ असे म्हणत शिवसेना-भाजप महायुतीचे लोकसभा उमेदवार नरेंद्र पाटील यांनी उदयनराजे भोसले यांच्यावर नाव न घेता टिका केली. कराड येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुणे, सांगली आणि कोल्हापूरचा मोठ्या प्रमाणावर औद्योगिक विकास … Read more

नरेंन्द्र पाटील उद्धव ठाकरेंच्या भेटीला, सातारा लोकसभा शिवसेनेकडून लढणार?

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी आज मुंबई येथे ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. पाटील यांच्या ठाकरे भेटीने जिल्ह्यातील राजकिय वर्तुळात चर्चांना उधान आले असून सातारा लोकसभेसाठी नरेंन्द्र पाटील यांना शिवसेनेची उमेदवारी मिळणार काय असा सवाल उपस्थीत झाला आहे. मात्र ‘आमच्या भेटीचा राजकीय अर्थ काढू नका. … Read more

शिवेंद्रराजेंना मीच निवडूण आणणार – उदयनराजे भोसले

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी शिवेंद्रराजे आणि माझ्यात फक्त रस्त्यात अंतर आहे असं म्हणत सातारचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यासोबतच्या वादावर पडदा टाकला. यावेळी शिवेंद्रराजेंना आगामी विधानसभेला मीच निवडूण आणणार असंही भोसले यांनी जाहीर केलं. सातारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शिवेंद्रराजे भोसले आणि उदयनराजे भोसले यांच्यातील वाद … Read more

मला फक्त समुद्राचीच लाट माहीत आहे – उदयनराजे भोसले

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलानी सातारा लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यापासून उदयनराजेंनी जिल्ह्याभरात प्रचाराला जोरदार सुरवात केली असून राष्ट्रवादीच्या नाराज आमदारांची मनवळवणी सुरु केली आहे. दरम्यान ‘मला फक्त समुद्राची लाट माहीत आहे. मोदी लाट वगैरे आपल्याला माहीत नाही’ असं म्हणत उदयनराजेंनी भाजप सरकारवर टिका केली. ‘मला लहानपणापासून … Read more

साताऱ्यात राजांचे मनोमिलन नावापुरते, नाईक निंबाळकर यांची राष्ट्रवादीच्या बैठकीकडे पाठ

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलानी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उदयनराजे आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्यात पुरते मनोमिलन झाल्याचा दावा केला जात असला तरी चित्र मात्र वेगळे असल्याचं दिसत आहे. सातारा लोकसभा मतदारसंघातील सर्व आमदार आणि राष्ट्रवादी च्या पदाधिकारी यांची बैठक आज राष्ट्रवादी भवन येथे पार पडली. या बैठकीला खासदार उदयनराजे आणि शिवेंद्रराजे हे दोघे उपस्थित होते पण या … Read more

पुरूषोत्तम जाधवांचा शिवसेनेत प्रवेश, उदयनराजे भोसलेंच्या विरोधात लढवणार लोकसभा

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी भाजपाचे नेते पुरूषोत्तम जाधव यांनी आज मुंबई येथे मातोश्रीवर शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. पुरुषोत्तम यांच्या घरवापसीमुळे जिल्ह्यातील शिवसैनिकांत जल्लोषाचे वातावरण असून सातारा लोकसभा मतदारसंघ शिवसेनेला जाणार असल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेने २०१४ साली सातारची जागा आरपीआय पक्षाला दिल्याने पुरुषोत्तम जाधव यांनी सेनेला सोडचिठ्ठी दिली … Read more

श्रीनिवास पाटलांनी बांधला उदयनराजे भोसलेंना फेटा, दिड तास चर्चा

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलानी कराड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लोकसभेचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांनी माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांची गुरुवारी कराड येथील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजे भोसले यांना फेटा बांधला. पाटील आणि उदयनराजेंच्या या भेटीमुळे जिल्ह्यात राजकीय चर्चांना उधान आले असून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. श्रीनिवास पाटील … Read more

उदयनराजे भोसले यांच्या विरोधात तृथीयपंथी उमेदवार रिंगणात

सातारा प्रतिनिधी | सातारा लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या विरोधात शिवसेना तसेच वंचित बहुजन आघाडी आपले उमेदवार उभे करणार आहे. शिवसेनेचे माजी नेते पुरुषोत्तम जाधव आणि माथाडी नेते नरेंन्द्र पाटील उदयनराजेंविरोधात लोकसभा लढवणार असल्याची जिल्ह्यात चर्चा आहे. आता यामध्ये आणखी एका उमेदवाराची भर पडली असून तृथीयपंथीयांचा उमेदवार म्हणुन प्रशांत वारेकर निवडणुक रिंगणात … Read more