छ. उदयनराजेंच्या वाढदिसानिमित्त बैलगाडा शर्यतीत ओगलेवाडीचा पहिला तर पुण्याचा दुसरा क्रमांक

Udayanraje Bhosale

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित भव्य बैलगाडा शर्यतीत ओगलेवाडी येथील संग्राम उदयसिंह पाटील (ज्योतिर्लिंग प्रसन्न) यांच्या गाडीने प्रथम तर पुणे- कळंबी येथील दिनेश भांडले (वाघजाई प्रसन्न) दुसरा क्रमांक पटकाविला. सातारा, सांगली, कोल्हापुर व पुणे जिल्ह्यातील 300 बैलगाड्या सहभागी झाल्या होत्या. या स्पर्धेतील विजेत्या बैलगाड्यांना छ. उदयनराजे भोसले यांच्या … Read more

संजय राऊतांनी आरशासमोर उभे रहावे, प्रतिबिंब दिसेल : छ. उदयनराजे भोसले

Sanjay Raut Udayanaraje Bhosale

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विधानभवन नव्हे चोरमंडळ असे म्हणाले होते. खासदार उदयनराजे भोसले यांनी आपल्या स्टाईलमध्ये त्याचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले, आरसा’ हा सगळ्यांना लागू होतो. या पृथ्वीवर कोणीही नाही की त्याला तो लागू होत नाही. जे कोण चोरमंडळ म्हणाले असतील. जे तुम्ही नांव घेतलं ते, मला … Read more

कराडला छ. उदयनराजेंच्या वाढदिवासानिमित्त मंगळवारी बैलगाडा शर्यत

Udayanraje Bhosale

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी छ. शिवाजी महाराजांचे थेट वंशज व सातारा जिल्ह्याचे लोकप्रिय नेतृत्व श्रीमंत छत्रपती खा. उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त भव्यदिव्य बैलगाड्या शर्यतीच्या आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचा परितोषिक वितरण समारंभ श्रीमंत छ. उदयनराजे भोसले यांच्या शुभ हस्ते होणार असून यावेळी आ. महेश लांडगे, आ.जयकुमार गोरे, डॉ. अतुल भोसले, शेखर चरेगावकर, माजी आ. आनंदराव … Read more

साताऱ्यात नगरपालिकेवरून दोन्ही राजेंचे एकमेकांवर गंभीर आरोप; म्हणाले की,

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके साताऱ्यातील छत्रपती खासदार उदयनराजे भोसले आणि छत्रपती आमदार शिवेंद्रराजे भोसले या दोघांतील वाद सर्वपरिचित आहे. साताऱ्यात नगरपालिकेच्या मुद्द्यावर आता दोन्ही राजे हे पुन्हा एकदा एकमेकांवर बरसले आहेत. खा.उदयनराजेंच्या आघाडीने नगरपालिका लुटून खाल्ली असा आरोप आ. शिवेंद्रराजेंनी केला आहे तर आमच्या आघाडीने पैसे खाल्ले असते तर कामे झाली असती का? असा … Read more

याला म्हणतात कार्यकर्ता…; उदयनराजेंचं काचेवर सोन्याने काढलं अनोखं चित्र अन् गायल गाणं

Udayanraje Bhosale picture gold glass

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके छत्रपती शिवाजी महाराज यांचे थेट तेरावे वंशज आणि सातारचे खासदार अशी ओळख असलेल्या छत्रपती उदयनराजे भोसले यांचा मोठा चाहता वर्ग आहे. त्यांचे चाहते, कार्यकर्ते त्यांच्यासाठी अनेक गोष्टी करत असतात. अशीच एक अनोखी गोष्ट साताऱ्यातील त्यांच्या एका कार्यकत्याने केली आहे. उदयनराजे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त त्यांच्या कार्यकर्त्याने त्यांचे सोन्याच्या साह्याने काचेवर काढलेलं चित्र … Read more

दिन दुबळ्यांची सेवा करत राहणार; उदयनराजेंचा वाढदिवसानिमित्त संकल्प

Udayanraje Bhosale

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके भाजप नेते आणि खासदार उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी साता-यात विविध कार्यक्रमांच आयोजन करण्यात आलं आहे. सकाळी उदयनराजे भोसले यांच्या मातोश्री कल्पनाराजे भोसले यांनी त्यांच औक्षण केलं. या नंतर शिवप्रतिष्ठाण हिंदुस्तान च्या वतीनं जलमंदीर पॅलेस या ठिकाणी शिवगर्जना करत उदयनराजे यांना मानवंदना देण्यात आली. … Read more

Video छ. उदयनराजेंनी गायलं : “तेरे बिना जिया जाये ना”

Udayanraj Bhosale

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके खासदार उदयनराजे भोसले यांचा आज 24 फेब्रुवारी रोजी वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. या निमीत्ताने सलग 3 दिवस साता-यात वेगवेगळ्या कार्यक्रमांच आयोजन करण्यात आल आहे. वाढदिवासच्या पूर्वसंध्येला गायक रोहीत राऊत लाईव्ह काँन्सर्टचा कार्यक्रम गांधी मैदान येथे ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमात उदयनराजे भोसले यांनी सातारकरांच्या फर्माइशीवर गाणं गायलं “तेरे बिना … Read more

Video : छ. उदयनराजेंनी ‘गन’ने फायर करत केला वाढदिवस साजरा

Udayanraj Birthday

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवानीताई प्रीतम कळसकर यांनी फॅशन आयकॉन ऑफ सातारा 2023 च्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या फॅशन शो चा शुभारंभ खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते आणि सिने अभिनेता अनुप सिंह ठाकुर आणि सोनाली पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी छ. उदयनराजे … Read more

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त उदयनराजेंची Facebook Post; म्हणाले की,

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । छत्रपती शिवाजी महाराजांची 393 वी जयंती आज 19 फेब्रुवारी रोजी संपूर्ण देशभरात साजरी होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला यावर्षी 350 वर्षे पूर्ण होत असून महाराजांनी स्वराज्य रक्षणासाठी उभारलेल्या गड-किल्ले आदींवर शिवजयंती साजरी केली जात असून या पार्श्वभूमीवर, छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट तेरावे वंशज आणि साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी फेसबुक … Read more

उदयनराजेंच्या प्रयत्नातून साडेचार कोटींचा निधी मंजूर

Udayanraje Bhosale

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके सातारा शहराच्या दक्षिणेकडे विलासपूर आणि लगतच्या परिसरातील सुचवलेली साडेचार कोटींची कामे मंजूर करण्यात आली असून नुकतीच मंत्रालयातून या कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कामांना वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत मंजुरी दिली असून खासदार उदयनराजे भोसले यांच्या पाठपुराव्यामुळे ही कामे मंजूर झाल्याचे युवाशक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष संग्राम बर्गे यांनी सांगितले. … Read more