मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज जनतेशी संवाद साधणार; मुख्यमंत्री नेमकी काय घोषणा करणार??

uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज जनतेशी संवाद साधणार आहेत. मुख्यमंत्री रात्री ८ वाजता हा संवाद साधणार असून तशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे. दरम्यान राज्यातील कोरोना परिस्थिती, मुंबई लोकल वरील प्रश्नचिन्ह तसेच विध्यार्थ्यांच्या शाळा याबाबत मुख्यमंत्री नेमकं काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष्य लागले आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी … Read more

देशाला कंडक्टरसारखा पंतप्रधान पाहिजे, जो म्हणेल आगे बढो- उद्धव ठाकरे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाला कंडक्टरसारखा पंतप्रधान पाहिजे, जो सारखा म्हणेल आगे बढो, आगे बढो, असं विधान राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. मुंबईत आज 74 व्या बेस्ट दिनी बेस्ट उपक्रमाच्या पर्यावरणस्नेही इलेक्ट्रिक बस गाड्याचा आणि पुनर्विकसित माहीम बस स्थानकाचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी ते बोलत होते. आपण आवश्यकतेनुसार बसचा प्रवास करतो पण ड्रायव्हर आणि … Read more

तेजस ठाकरे म्हणजे ठाकरे कुटुंबाचे व्हिव्हियन रिचर्डस्; ‘या’ नेत्यानं दिल्या अनोख्या शुभेच्छा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव तेजस ठाकरे यांचा आज वाढदिवस. त्यानिमित्ताने तेजस ठाकरेंवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यातच आता शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर यांनी हटके अंदाजात तेजस ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तेजस ठाकरे म्हणजे ठाकरे कुटुंबाचे व्हिव्हियन रिचर्डस् अशा शब्दांत नार्वेकर यांनी … Read more

ऑनलाईन परीक्षेत पास होऊन मुख्यमंत्र्यांचा पहिला नंबर; दानवेंचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. उद्धव ठाकरे हे ऑनलाइन परीक्षा देऊन पहिला क्रमांक मिळवलेले मुख्यमंत्री आहेत असा टोला त्यांनी लगावला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सर्वेक्षणात पहिल्या क्रमांकावर आले आहेत. आता ऑनलाईन परिक्षेत ते पास झाले आहेत. त्यांनी आता आरक्षण द्यावं नाही तर जनता तुम्हाला माफ करणार नाही, … Read more

सरकार चालवताय की दाऊदची गँग?; भाजपची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र महाराष्ट्र | भाजप आमदार आशिष शेलार यांनी राज्यातील विविध मुद्द्यांवरून भाष्य करताना राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. तिघाडी मिळून, सरकार चालवताय की दाऊदची गँग चालवताय? अशा शब्दात शेलारांनी ठाकरे सरकारवर जळजळीत टीका केली. आशिष शेलार यांनी एकामागून एक ट्विट करत अनिल देशमुख प्रकरण, राज्यपालांचा महाराष्ट्रभर दौरे आणि आमदारांचे निलंबन अशा विविध … Read more

हिंमत असेल तर मुख्यमंत्र्यांना विदर्भात आणा; रवी राणांचे संजय राऊतांना आव्हान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अपक्ष आमदार रवी राणा यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. कोणावरही टीका करून प्रसिद्धी मिळवण्याची सवय संजय राऊत यांना झाली असून त्यांनी हिंमत असेल तर मुख्यमंत्र्यांना विदर्भात आणून दाखवावे. असे आव्हान रवी राणा यांनी राऊतांना दिले आहे. महाराष्ट्रासह विदर्भात पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं … Read more

..आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी खुर्चीवरुन उठून उभे राहून त्यांना हात जोडले; कोण होते ते लोक?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगली जिल्ह्यातील पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी गेले असता जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी पूरपरिस्थितीचा संपूर्ण आढावा घेतला. यावेळी काही लोक मुख्यमंत्री ठाकरेंना निवेदन द्यायला आले होते. त्यांना पाहून ठाकरे खुर्चीवरुन उठून उभे राहिले अन् त्यांना विनम्रतेने हात जोडले. मुख्यमंत्र्यांचा तो फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल होतो आहे. या फोटोतील ती व्यक्ती … Read more

2014 लाच महाविकास आघाडी स्थापन झाली असती, पण…; पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा गौप्यस्फोट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात खर तर 2014 लाच शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची महाविकास आघाडी शक्य झाली असती पण तेव्हा काँग्रेसने इच्छा दाखवली नाही अस मोठं विधान माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे. ही झालेली चूक आम्ही २०१९ ला सुधारली असून राज्यातील आघाडी सरकार आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करील, असा … Read more

सीएम साहेब, सर्वांच्या पाठीवर “शिव पंख” लावून द्या, कामावर जाता येईल; मनसेचा खोचक टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी आल्यानंतर राज्य सरकारने राज्यातील 25 जिल्ह्यामध्ये निर्बंधात शिथिलता आणली आहे तर जिथे कोरोना रुग्णसंख्या कायम आहे त्या 11 जिल्ह्यांमध्ये मात्र निर्बंध कायम ठेवण्यात आले आहे. त्याचप्रमाणे मुंबई लोकलही अद्याप सुरू होणार नसल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितल्यानंतर मनसेने खोचक टोला लगावला आहे. सीएम साहेब आपण सर्व … Read more

राज्यातील 25 जिल्ह्यासाठी नवी नियमावली जारी; दुकानांच्या वेळा रात्री 8 पर्यंत वाढविल्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना परिस्थितीमुळे काही निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्याप्रमाणे राज्यातील दुकाने दुपारी 4 पर्यंतच चालू आहेत. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगली दौऱ्यात असताना मुख्यमंत्र्यांनी राज्यातील दुकाने रात्री 8 पर्यंत सुरू ठेवण्यास सांगितले होते. त्यानंतर राज्य सरकारकडून सौंकाळी नवी नियमावली जरी करण्यात आली आहे. त्यामध्ये राज्यातील 25 जिल्ह्यात निर्बंधांमध्ये सूट … Read more