शिवसेना – राष्ट्रवादी एकत्र लढल्यास महाराष्ट्रात चमत्कार होईल- संजय राऊत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात आगामी विधानसभा निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अजून 1 महत्त्वपूर्ण विधान केले आहे. आगामी निवडणूक शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढल्यास महाराष्ट्रात चमत्कार होईल असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. ते मुंबई येथे पत्रकारांशी संवाद साधत होते. संजय … Read more

ठाकरे सरकार म्हणजे कोरोनाच्या महालात झोपलेलं भुताटकी सरकार ; सदाभाऊंचा हल्लाबोल

sadabhau khot uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी राज्यातील ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. राज्यातलं आघाडीचं सरकार कोरोनाच्या महालात झोपलेलं भुताटकी सरकार आहे, अशा शब्दांत सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. सदाभाऊ खोत यांनी मीडियाशी संवाद साधताना ही टीका केली. हे सरकार कोरोनाच्या महालात झोपलेलं भुताटकीचं सरकार आहे. सरकार … Read more

शिवसेना-भाजप पुन्हा कधी एकत्र येऊ शकतात? उद्धव ठाकरे म्हणतात…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात भाजपला शह देण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी एकत्र येत महाविकास आघाडी स्थापन केली. शिवसेना- भाजपची 25 वर्षाची युती तुटली. पण भविष्यात कधी भाजप- आणि शिवसेना एकत्र येणार का असा प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारले असता त्यांनी स्पष्टपणे आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. शिवसेनेने जे केलं ते प्रामाणिकपणे केलं. भाजपशी … Read more

लॉकडाऊनवरून ठाकरे सरकारचा गोंधळ चव्हाट्यावर ; फडणवीसांनी विचारले ‘हे’ ५ सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात ज्या ठिकाणी कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्हीटी रेट ५ टक्क्यांपेक्षा कमी आहे त्याठिकाणी पूर्णपणे अनलॉक केलं जाणार असल्याची घोषणा राज्याचे मदत व पुनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत केली होती. त्यानंतर काही वेळातच नवी नियमावली अद्याप विचाराधीन आहे. राज्यात लॉकडाऊन सुरुच असेल, असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आलंय. यावरून विरोधी पक्ष … Read more

राज्यातील निर्बंध अद्याप हटवले नाहीत; CMO चं स्पष्टीकरण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात ज्या ठिकाणी कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्हीटी रेट ५ टक्क्यांपेक्षा कमी आहे त्याठिकाणी पूर्णपणे अनलॉक केलं जाणार असल्याची घोषणा राज्याचे मदत व पुनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत केली होती. मात्र अद्याप राज्यातील निर्बंध हटवण्यात आली नसल्याचे सीएमओ कार्यालयाने स्पष्ट केले. त्यामुळे महाविकास आघाडीतील गोंधळ पुन्हा एकदा जनतेसमोर आला … Read more

जर सगळं गावच करणार असेल तर सरकार काय करील? पडळकरांचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ग्रामीण भागातील कोरोनामुक्तीच्या कामाला प्रोत्साहन मिळावे आणि गावे लवकरात लवकर कोरोनामुक्त व्हावी यासाठी राज्य सरकारने कोरोनामुक्त गाव ही स्पर्धा आयोजित केली असून पहिल्या 3 ग्रामपंचायतींना अनुक्रमे 50 लाख रुपये, 25 लाख रुपये आणि 15 लाख रुपये याप्रमाणे बक्षीस दिले जाणार आहे. दरम्यान भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी यावरून ठाकरे सरकार वर जोरदार हल्लाबोल … Read more

मराठा तरुणांना EWS आरक्षण मिळणार; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणावरून राज्यातील वातावरण तापलं असतानाच आता ठाकरे सरकारने मराठा समाजासाठी महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यातील मराठा विद्यार्थी आणि उमेदवाराना 10 टक्के EWS आरक्षणाचा लाभ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील मराठा विद्यार्थी आणि उमेदवाराना 10 टक्के EWS (economic weaker ) आरक्षणाचा लाभ घेता येईल. शैक्षणिक संस्थांमधील … Read more

ओबीसी आरक्षण रद्द होण्यास राज्य सरकार कारणीभूत ; फडणवीसांचा हल्लाबोल

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसींचं आरक्षण रद्द झालं आहे. त्यावरून माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. ओबीसी आरक्षणाचा मुडदा पडत असताना मंत्री मोर्चे काढत होते, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच आरक्षण रद्द होण्यास राज्य सरकार कारणीभूत असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ शहरांत दुकानांच्या वेळा वाढणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील कोरोना परिस्थितीवर भाष्य करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अजून 15 दिवस लॉक डाऊन कायम राहील असेही जाहीर केले. परंतु असे असले तरी रुग्णसंख्या कमी असलेल्या ठिकाणी निर्बंध शिथील करण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला दिले आहे. त्यामुळे कमी रुग्णसंख्या असलेल्या शहरांत आणि जिल्ह्यांमध्ये अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात पडळकरांनी दिला हक्कभंगाचा प्रस्ताव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणावरून राज्यातील राजकीय वातावरण आधीच तापलं असताना आता ओबीसी प्रवर्गातील पदोन्नतीतील आरक्षणावरून सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत. या प्रकरणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव दिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सभागृहाने कायदा मंजूर केल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सभागृहाची होती, … Read more