राम मंदिरावरील राजकारणावरून पवारांनी भाजपला फटकारले; म्हणाले कि….

Sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राम मंदिराच्या भव्य उद्घाटन सोहळ्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे. यावर आता राष्ट्रवादीचे प्रमुख नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाष्य केले आहे. तसेच, “राम मंदिरावरुन आता राजकारण सुरु झालं आहे, हे योग्य नाही” अशी टीका शरद पवारांनी भाजपवर केली आहे. मुंबईत सकाळचे संपादक राहुल गडपाले यांच्या अवतरणार्थ … Read more

आमदार अपात्रतेबाबत कोर्टाचा मोठा निर्णय; विधानसभा अध्यक्षांना दिले ‘हे’ आदेश

Rahul Narwekar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आमदार अपात्र प्रकरणाची नुकतीच सुनावणी सर्वोच्च न्यायालयात पार पडली आहे. या सुनावणीत आमदार अपात्रसंदर्भात येत्या 31 डिसेंबरपर्यंत निर्णय घेण्याचे आदेश न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना दिले आहेत. या निर्णयाला वेळ लागल्यास पुढे याबाबतचा आम्हाला निर्णय घ्यावा लागेल, असे न्यायालयाने म्हटले आहे. आज झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालायने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांना चांगलेच … Read more

दसऱ्याच्या सभेपूर्वीच उद्धव ठाकरेंना धक्का; या नेत्याचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| दसऱ्याच्या सभेपूर्वीच उद्धव ठाकरे यांना धक्का देणारी बातमी समोर आली आहे. मुंबईतील वांद्रे विधानसभेतील प्रभाग क्रमांक 99 चे माजी नगरसेवक विलास चावरी यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन या निवासस्थानी विलास चावरी यांचा प्रवेश कार्यक्रम पार पडला. यावेळी वांद्रे खार दांडा परिसरातील असंख्य कोळी बांधव उपस्थित होते. मात्र, … Read more

उद्धव ठाकरे ऍक्शन मोड मध्ये; या 6 नेत्यांवर सोपवली मोठी जबाबदारी

Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आगामी निवडणुकांमध्ये मैदान जिंकण्यासाठी ठाकरे गट जोमाने कामाला लागला आहे.  या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून आता कार्यकारणीचा विस्तार करण्यात आला आहे. ठाकरे गटाने सहा 6 नवनियुक्त नेत्यांवर नव्या जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत. नव्या कार्यकारिणीच्या विस्तारमध्ये आमदार अनिल परब, खासदार विनायक राऊत, अनिल देसाई, खासदार राजन विचारे, आमदार रवींद्र वायकर आणि प्रतोद सुनील प्रभू या … Read more

…त्यावेळी उद्धव ठाकरेंची भाजपसोबत जायची इच्छा होती; अजित पवार गटाच्या नेत्याचा गौप्यस्फोट

Uddhav Thackeray Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| “भाजपा आणि शिवसेनेची युती तुटल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यामध्ये एक भेट झाली होती. त्यानंतर उद्धव ठाकरेंचं मत बदललं होतं, त्यामुळे ते परत भाजपाबरोबर येण्यास तयार  झाले होते” असा खळबळजनक दावा अजित पवार गटातील खासदार सुनील तटकरे (Sunil tatkare) यांनी केला आहे. मात्र तटकरे यांनी केलेल्या … Read more

ठाकरे गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कमध्ये होणार? शिंदे गटाने घेतली माघार

Eknath Shinde Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांचा भव्य मेळावा दसऱ्या दिवशी आयोजित करण्यात आला आहे. मुख्य म्हणजे, दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा देखील दसरा मेळावा मुंबईत येथेच आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे या दसरा मेळाव्यासाठी मुंबईतील शिवाजी पार्क मैदान कोणत्या गटाला मिळणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. शिवसेनेच्या या दोन्ही गटांमध्ये … Read more

जाहिराती, मौजमजेसाठी सरकारकडे पैसे आहेत, मात्र रुग्णांसाठी नाहीत; उध्दव ठाकरेंचा हल्लाबोल

Uddhav Thackeray, Shinde , Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | 2 ऑक्टोंबर रोजी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात 24 तासात 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेवरून उद्धव ठाकरे यांनी शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे. यावेळी बोलताना, “शिंदे फडणवीस सरकारकडे जाहिराती, मौजमजेसाठी पैसे आहेत, मात्र रुग्णांसाठी नाही” असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे. त्याचबरोबर, उद्धव ठाकरे … Read more

देवेंद्र फडणवीस राजकारणातील अत्यंत खोटारडा माणूस; राऊतांची सडकून टीका

Fadanvis and Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ‘2019 च्या राजवटी मागे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा हात होता. शरद पवार हे भाजपसोबत येण्यासाठी देखील तयार झाले होते’ असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केल्यामुळे राजकिय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या या वक्तव्यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. … Read more

आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी हिवाळी अधिवेशनापर्यंत चालणार; नार्वेकरांकडून दिरंगाई?

shinde, thakare, narvekar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 25 सप्टेंबर रोजी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर शिवसेना आमदारांच्या अपात्र प्रकरणाची सुनावणी पार पडली आहे. या सुनावणीमध्ये पुढील सुनावणीच्या वेळापत्रकाविषयी चर्चा करण्यात आली. त्यानंतर आता आमदार अपात्र प्रकरणाच्या पुढील सुनावणीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार, या प्रकरणाची सुनावणी डिसेंबरच्या हिवाळी अधिवेशनापर्यंत सुरू राहणार आहे. तर 13 … Read more

16 आमदार अपात्र प्रकरणाबाबत मोठी अपडेट; आजच्या सुनावणीत नेमकं काय घडलं?

narwekar shinde thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेच्या अपात्र आमदार प्रकरणाची आज दुसरी सुनावणी विधानसभा अध्यक्षांसमोर पार पडली आहे. परंतु आजही या प्रकरणाचा निकाल लागलेला नाही. मुख्य म्हणजे, अपात्र आमदार प्रकरणाची पुढील सुनावणी पुढे ढकलली गेली आहे. अपात्र आमदार प्रकरणाची पुढील सुनावणी ही येत्या 13 ऑक्टोबर रोजी होणार आहे. परंतु यावर्षी तरी या प्रकरणाचा निकाल न लागण्याची शक्यता … Read more