शिंदे गटाने घेतला शिवसेनेच्या विधिमंडळातील कार्यालयाचा ताबा

Shivsena Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळाल्यानंतर शिंदे गटाने आता पुढील रणनीती आखली आहे. आज शिंदे गटाच्या आमदारांनी विधिमंडळात दाखल होत शिवसेनेच्या कार्यालयाचा ताबा घेतला आहे. शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांच्यासह अनेक आमदार विधिमंडळातील कार्यालयात ठाण मांडून बसले असल्याने आता उद्धव ठाकरे याबाबत काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले … Read more

अडचणीच्या काळात ठाकरेंच्या मदतीला पवार; फोनवरून चर्चा करत दिला मोठा दिलासा

Uddhav Thackeray Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांच्याकडून शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह गेल्यानंतर त्यांच्यापुढे मोठं संकट उभं राहिले आहे. मात्र या अडचणीच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Uddhav Thackeray) उद्धव ठाकरेंच्या सोबत आहेत. शरद पवार यांनी स्वतः फोनवरून उद्धव ठाकरेंशी चर्चा केली तसेच महाविकास आघाडी तुमच्या पाठीशी उभी आहे असा … Read more

अमित शाह मराठी माणसाचा पहिल्या क्रमांकाचा शत्रू; सामनातून थेट प्रहार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मेहेरबानीनेच मिध्यांना धनुष्यबाणाचे चिन्ह मिळाले हे काय आता लपून राहिले नाही. हा माणूस महाराष्ट्र व मराठी माणसाचा पहिल्या क्रमांकाचा शत्रू आहे. त्यामुळे श्रीमान शहांच्या कच्छपी लागून जे स्वतःचा राजकीय कडू शमवीत आहेत, त्या सगळयांना महाराष्ट्राचे दुष्मन मानावे लागेल. छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन … Read more

सत्तेसाठी उद्धव ठाकरे पवारांच्या पायाशी जाऊन बसले; शहांचा हल्लाबोल

uddhav thackeray amit shah pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सत्तेसाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पवारांच्या (Sharad Pawar) पायाशी जाऊन बसले. मात्र आज खरी शिवसेना (Shivsena) पुन्हा एकदा धनुष्यबाण घेऊन भाजपसोबत आली आहे. अशा शब्दात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी टीका केली आहे. कोल्हापूर येथील भाजपच्या विजय संकल्प यात्रा सभेमध्ये अमित शाह बोलत होते. सत्ता के लिए उद्धव ठाकरे … Read more

“मोगँबो खुश हुआ” ; उद्धव ठाकरेंची अमित शहांवर बोचरी टीका

uddhav thackeray amit shah

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदेंना दिल्यांनतर उद्धव ठाकरेंच्या आक्रमकतेला चांगलीच धार आली आहे. आज त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा उल्लेख चक्क “मोगँबो” असा केला आहे. ते उत्तर भारतीयांच्या मेळाव्यात बोलत होते. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, काल पुण्यात कोणी आलं होतं. त्यांनी विचारलं महाराष्ट्रात कसं काय … Read more

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंचंच नाव सुचवलेलं,पण… ; भुजबळांचा मोठा खुलासा

Bhujbal shinde thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात सध्या उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये राजकीय संघर्ष सुरु असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. 2019 ला महाविकास आघाडीची बैठक सुरु होती तेव्हा उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांचेच नाव मुख्यमंत्री पदासाठी सुचवलं होत, मात्र काँग्रेस राष्टवादीने उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद स्वीकारावे, असं सांगितल्याचा खुलासा … Read more

बाळासाहेबांना माहित होतं, आपल्या पाठीमागे… ; दिघेंची Facebook पोस्ट चर्चेत

kedar dighe facebook post

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिल्याने उद्धव ठाकरे यांच्या गटाला मोठा झटका बसला आहे. याच पार्श्वभूमीवर दिवंगत आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी फेसबुक वर भलीमोठी पोस्ट शेअर करत शिंदे गटावर निशाणा साधला आहे. यावेळी दिघे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शेवटच्या भाषणाचा … Read more

ठाकरेंचं भाषण व चिन्हाच्या निर्णयावर शरद पवारांनी दिली दोनच शब्दात प्रतिक्रिया; म्हणाले की…

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिले. आयोगाच्या निर्णयानंतर काल उद्धव ठाकरे यांनी कलानगर चौकात बाळासाहेब ठाकरे स्टाईल ओपन जीपवरून भाषण केलं. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दोनच शब्दात प्रतिक्रिया दिली. “मी या वादात पडणार नाही, मी परवाच माझी भूमिका स्पष्ट केली आहे, असे पवार … Read more

निवडणूक आयोग मोदींचे गुलाम; बाळासाहेबांच्या स्टाईलमध्ये उद्धव ठाकरेंचं भाषण

uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिल्यांनतर आज उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगासह केंद्रातील मोदी सरकार आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. निवडणूक आयोग हे मोदींचे गुलाम आहे असं म्हणत गद्दारांना धनुष्यबाण पेलणार नाही अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. उद्धव ठाकरे यांनी कलानगर … Read more

निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर प्रकाश आंबेडकरांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले की, उद्धव ठाकरेंनी आता…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । “उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका करावी. पक्षाच्या निवडणूक चिन्हावर निर्णय घेण्याचा आयोगाला अधिकार आहे की नाही हा महत्त्वाचा प्रश्न आहे,” अशी प्रतिक्रिया निवडणूक आयोगाच्या निर्णयावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह आणि पक्षाचं नाव शिंदे गटाला दिले आणि उद्धव … Read more