काही लोकांनी 2019 मध्ये बेईमानी केली; मोदींसमोरच फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल

fadnavis modi uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज मुंबईत आले असून त्यांच्या हस्ते अनेक प्रकल्पाचे उदघाटन आणि भूमिपूजन होणार आहे. याच पार्श्वभूमीवर बीकेसी येथील जाहीर सभेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोदींसमोरच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. मोदीजी, महाराष्ट्रातील जनतेने डबल इंजिन सरकार आणून दिले परंतु काही लोकांनी तेव्हा बेईमानी केली … Read more

मुंबईचे महत्त्व कमी केलं, प्रकल्प पळवले तरी मोदींचे स्वागत असो; सामनातून चिमटे

Sanjay Raut Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज मुंबईत येणार आहेत. राज्यातील सत्तांतरानंतर मोदी प्रथमच मुंबई (Mumbai) दौऱ्यावर येणार असून यावेळी ते मुंबईतील अनेक विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करणार आहेत. मुंबईत मोदींची जाहीर सभाही होणार आहे. या सर्व घडामोडींवरून शिवसेनेनं (Shivsena) सामना अग्रलेखातून निशाणा साधला आहे. पंतप्रधान मुंबईत ज्या विकासकामांचे भूमिपूजन, लोकार्पण … Read more

लोकांनी खोके घेतले म्हणता मग आम्ही काय मातोश्रीवर पुष्पगुच्छ घेऊन जायचो का?; राणेंचा राऊतांवर हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । “संजय राऊत खासदार झाले, हे माझंच पाप आहे. हा कुणामुळे खासदार झाला? नारायण राणे शिवसेनेत असताना कोणी शिवसेनेतून बाहेर जात होतं का? आणि आता दिवसाढवळ्या जात आहेत. शिवसेनेची आताची अवस्था प्रचंड वाईट आहे. 40 आमदार दिवसाढवळ्या निघून जातात. अन् खोके घेऊन आमदार गेल्याचं हे म्हणत आहेत. तुम्ही लोकांनी खोके घेतले म्हणता … Read more

उद्धव ठाकरेंचं शिवसेना पक्षप्रमुखपद धोक्यात? 23 जानेवारीला नेमकं काय घडणार?

Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या ठाकरे विरुद्ध शिंदे गटाच्या धनुष्यबाणाच्या दाव्यावर काल केंद्रीय निवडणूक आयोगापुढे सुनावणी पार पडली. यावेळी आयोगाकडून निर्णय राखून ठेवत 17 जानेवारीपर्यंत सुनावणी पुढे ढकलण्यात आली. या युक्तिवादावेळी उद्धव ठाकरेंचे ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख घटनाबाह्य असल्याचे सांगण्यात आले. यानंतर आता ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून पक्षप्रमुखपद धोक्यात आले … Read more

‘धनुष्यबाण’ नेमका कुणाकडे? केंद्रीय निवडणूक आयोगापुढे शिंदे-ठाकरे गटाच्या वकिलांचा युक्तिवाद; नेमकं काय म्हणाले?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षातील मुद्यांवर दिल्लीत आज केंद्रीय निवडणूक आयोगा कार्यालयात महत्त्वाची सुनावणी पार पडत आहे. शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटाकडून धनुष्यबाण चिन्हावर दावा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, आजच्या सुनावणीत आयोगापुढे शिंदे-ठाकरे गटाच्या वकिलाकडून जोरदार युक्तिवाद केला जात आहे. मध्यंतरी अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या शिंदे आणि … Read more

ठाकरे विरुद्ध शिंदे सत्तासंघर्षावरील सुनावणी पुढे ढकलली; आता ‘या’ तारखेपासून होणार सुनावणी

uddhav thackeray eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या 6 महिन्यांपासून राज्यात ठाकरे गट व शिंदे गटात सत्तासंघर्ष दिसून येत आहे. या सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी पार पडणार होती. मात्र, ही सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली असून पुढे ढकलण्यात आलेली आहे. आता हि सुनावणी पुढील महिन्यात 14 फेब्रुवारी रोजी होणार आहे. संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या ठाकरे … Read more

उद्धव ठाकरे गटाच्या तिसऱ्या आमदाराला ACB ची नोटीस; दिले ‘हे’ महत्वाचे आदेश

Uddhav Thackeray ACB Nitin Deshmukh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटातीळ बाकी राहिलेल्या आमदारांना टार्गेट करण्यास शिंदे-फडणवीस सरकारने सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणजे सत्तांतराच्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीला न जाता सूरतहून परत आलेले आमदार नितीन देशमुख यांना आता एसीबीने नोटीस पाठवली आहे. देशमुख यांना मालमत्तेबाबत जबाब नोंदवण्यासाठी 17 जानेवारीला एसीबी कार्यालयात हजर राहण्याचे … Read more

“दोन्ही गट एकत्र यावे असं वाटणाऱ्यांनी आधी आत्मपरिक्षण करावं”, संजय राऊतांचे प्रत्युत्तर

SANJAY RAUT

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आत्मपरिक्षण केल्यास शिवसेना एकसंध व्हायला वेळ लागणार नाही, असे वक्तव्य शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्याला आता उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. दोन्ही गट एकत्र यावे असं वाटणाऱ्यांनी आधी स्वतःचे आत्मपरीक्षण करावे … Read more

शिंदे-ठाकरे गट पुन्हा एकत्र येणार? दीपक केसरकर यांचं मोठं विधान

Deepak Kesarkar Eknath Shinde Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होऊन सहा महिने झाले आहेत. त्यानंतर आता शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटाकडून एकमेकांवर जोरदार टीका केली जात असताना शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी शिंदे-ठाकरे गट एकत्र येण्याबाबत मोठं विधान केलं आहे. “आपल्यात नेमकं काय घडलं याचं आत्मपरिक्षण मी केलं पाहिजे तसं त्यावेळच्या आमच्या पक्षप्रमुखांनी देखील केलं … Read more

….तर शिवसेना पुन्हा एकत्र येईल”, शिंदेगटातील ‘या’ मंत्र्याने केला दावा

eknath shinde uddhav thackeray

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या भूमिकेशी फारकत घेऊन भाजपसोबत राज्यात सरकार स्थापन केले. बंडखोरी आणि सत्तास्थापनेच्या मधल्या काळात ठाकरेगट आणि शिंदेगट पुन्हा एकत्र येण्यासाठी खूप प्रयत्न केले. या दोन्ही नेत्यांनी पुन्हा एकदा एकत्र यावे अशी शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात आली होती. पण आता हे दोन्ही नेते पुन्हा एकत्र येण्याची शक्यता … Read more