Breaking | शिवसेनेसोबत सत्ता स्थापनेबाबत शरद पवारांचे मोठे विधान

मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आज शिवसेना नेते संजय राऊत यांनी भेट घेतली. राऊत यांच्यासोबत तासभर दरवाजा बंद चर्चा केल्यानंतर पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेसोबत सत्तास्थापन करण्याबाबत मोठे विधान केले आहे. शिवसेना आणि भाजप यांची युती पंचवीस वर्षांची आहे. महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना सरकार बनवण्यासाठी कौल दिला आहे. त्यामुळे भाजप शिवसेनेने … Read more

शरद पवारांचा मास्टरप्लान, भाजपला रोखण्यासाठी ठाकरे बंधूंना आणणार एकत्र

विशेष प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून १० दिवस उलटले तरी अद्याप महाराष्ट्रात सरकार स्थापन झालेले नाही. भाजप शिवसेना सत्तास्थापनेवरुन एकमेकांवर आखपाखड करत असताना मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. अशात राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारा नवी मास्टरप्लान शरद पवार आखत असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या … Read more

‘या’ कारणामुळे उद्धव ठाकरें समोर वृद्ध शेतकरी ढसाढसा रडला

लातूर प्रतिनिधी | शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. या नुकसानीची व्यथा उद्धव ठाकरे यांच्या समोर मांडताना एका वृध्द शेतकऱ्याने हंबरडा फोडला. नांदेड जिल्ह्यातील कंधार मधल्या किरोळा इथं उद्धव ठाकरे हे बाधित पिकांची पाहणी करण्यासाठी गेले असता तिथे एका शेतकर्‍याने ठाकरे यांच्यासमोर ढसाढसा रडायला सुरवात केली. … Read more

‘आदित्यऐवजी उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदासाठी अधिक योग्य – रामदास आठवले

मुंबई प्रतिनिधी | आठवडाभरात राज्यात विधानसभा निवडणूक होत आहे. येत्या 24 ऑक्टोबरला राज्याची सुत्रे कोणाच्या हातात असणार हे स्पष्ट होणार आहे. तर, एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होण्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना महायुतीतील रिंपाईंचे नेते रामदास आठवले म्हणाले, “शिवसेनेला भाजपापेक्षा जास्त जागा मिळाल्या तर आदित्य ठाकरेंऐवजी तुम्हीच मुख्यमंत्री व्हा असं मी उद्धव … Read more

काय घ्यायचा उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यातील भाषणाचा अर्थ??

देशाला स्थिर सरकार देण्यासाठी आणि सेनेच्या स्थापनेपासूनचा हिंदुत्वाचा मुद्दा जिवंत ठेवण्यासाठी नरेंद्र मोदी आणि भाजपला पाठिंबा दिला असल्याचं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं.

शिवसेनेकडून जिल्ह्यातील आठ विधानसभेसाठी मुलाखती

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना आणि भाजपमध्ये नेत्यांचे प्रवेश सुरु आहेत, त्यामुळे दोन्ही पक्षांकडून स्वतंत्र लढण्याची तयारी सुरु केली असताना जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुकांच्या मुलाखती मंगळवारी मुंबईत पार पडल्या. मात्र या मुलाखतीसाठी शिवसेनेचे जिल्ह्यातील एकमेव आमदार अनिल बाबर यांनी दांडी मारल्याने आश्चर्य व्यक्त मुंबईतील शिवसेना भवनमध्ये समन्वयक विश्वनाथ नेरुळकर, खा. … Read more

छगन भुजबळ यांना शिवसेनेत नो एन्ट्री ; उद्धव ठाकरेंनी कार्यकत्यांना दिले आश्वासन

मुंबई प्रतिनिधी| छगन भुजबळ यांना शिवसेनेत घेण्याच्या चर्चा मागील काही दिवसापासून सतत होत आहेत. अशातच भुजबळ यांना शिवसेनेत घेऊ नये म्हणून नाशिकचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यांनी या विषयावर मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी आपण त्यांना शिवसेनेत घेणार नाही असे आश्वासन दिले अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. बबनराव घोलप यांच्या … Read more

सुनील तटकरे करणार शिवसेनेत प्रवेश? दिली हि प्रतिक्रिया

मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे राष्ट्रवादी सोडून शिवसेनत जाणार असल्याच्या चर्चेला आता ऊत आला आहे. मात्र सुनील तटकरे यांनी आपण राष्ट्रवादी सोडणार नाही. आपल्या पक्षांतरच्या बातम्या या खोट्या बातम्या आहेत असे म्हणले आहे. मसाज सेंटरच्या नावाखाली सुरु होते सेक्स रॅकेट ; थायलँडवरून केल्या जात होत्या मुली आयात सुनील … Read more

‘मला फोडलेली माणसं नकोत, मला मनाने जिंकलेली माणसं पाहिजेत ‘ – उद्धव ठाकरे

मुंबई प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष व माजी मंत्री सचिन अहीर यांनी आज मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. "मला फोडलेली माणसं नकोत, मला मनाने जिंकलेली माणसं पाहिजेत."– शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे. pic.twitter.com/niYiVZJlEW — ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) … Read more

ज्यांनी कधीही मैदान बघितले नाही त्यांनी माझ्या मैदान सोडण्यावर बोलू नये – शरद पवार

पुणे प्रतिनिधी | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुण्यातील सभेत लक्ष्य केले. उद्धव ठाकरे म्हणाले होते कि, माढ्यातून उमेदवारी माघारी घेतल्यामुळे शरद पवारांनी मैदान सोडले. यावर पवारांनी आपल्या शैलीत उद्धव ठाकरेंचा समाचार घेतला. ते म्हणाले, जे कधीही मैदानात उतरले नाहीत, त्या ठाकरेंनी मैदानात उतरण्याची भाषा करू नये, असा थेट … Read more