Pankaja Munde : महाराष्ट्राच्या राजकारणात अजून एक मोठा भूकंप? पंकजा मुंडे भाजप सोडणार?

Pankaja Munde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याच्या राजकारणात मागील काही दिवसांपासून अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडून अजित पवार राष्ट्रवादीच्या आमदारांसह भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले आहेत. यानंतर आता महाराष्ट्राच्या राजकारणात अजून एक मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे भाजप सोडणार असल्याच्या चर्चांना जोर आला आहे. पंकजा यांनी आज अचानक … Read more

उद्धव ठाकरेंच्या कामकाजावर पवारांनी व्यक्त केलेली खंत योग्यच : मंत्री शंभूराज देसाई

Shambhuraj Desai

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते, खासदार शरद पवार यांनी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे 2 ते 3 वेळाच मंत्रालयात जायचे हे मला पचनी पडत नव्हते असं त्यांच्या ‘लोक माझे सांगती’ या पुस्तकात लिहले आहे. यावर शिंदे गटाचे नेते तथा मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली. उध्दव ठाकरे हे मंत्रालयात कमी यायचे. … Read more

उध्दव ठाकरे विकलांग राजा, राज्य चालवू शकत नाही : आ. महेश शिंदेंची जहरी टीका

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके राज्याच्या जनतेवर संकट आल्यावर तो राजा राजवाड्यात बसत असेल तर त्या राजाला राज्य करण्याचा अधिकार नाही. कोरोनाचे संकट असताना तो राजा जनतेला सहकार्य करू शकला नाही. स्वतःच्या तोंडावर माशी बसली तर ती खाजवता येत नव्हती. विकलांग राजा असेल तर तो राज्य चालवू शकत नाही, अशी जहरी टीका कोरेगाव मतदार संघाचे … Read more

उद्धव ठाकरे तुमचा ठाकरी बाणा कुठे गेला? ; भाजप मोर्चावेळी प्रवीण दरेकरांचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज मुंबईतील आझाद मैदानावर काढण्यात आलेल्या मोर्चावेळी भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे गुन्हेगारांशी संबंध असलेल्या व्यक्तीला तुम्ही पाठिशी कसे घालू शकता? तुमचा ठाकरी बाणा कुठे आहे? शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या चिरंजीवाला माझा सवाल आहे. देश द्रोह्यांसाठी महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ आघाडीचे … Read more

“आम्हीपण कच्च्या गुरुचे चेले नाहीत”; चंद्रकांत पाटील यांचा इशारा

chandrakant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना काल ईडीने अटक केली. या प्रकरणावरून आज महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी मुंबईत मंत्रालय परिसरात धरणे आंदोलन करीत निषेध नोंदवला. यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपवर अनेक आरोप केले. या आरोपावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. “आम्हीही काही कच्च्या गुरुचे चेले नाही, आम्हाला २७ … Read more

“भाजप-शिवसेना युतीसाठी प्रयत्न करणार, राऊतांची घेणार भेट”; रामदास आठवलेंचे मोठे विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना युतीबाबत केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी मोठे विधान केले आहे. शिवसेनेने आता अडीच वर्ष सत्ता भोगली आहे तेव्हा त्यांनी भाजपला संधी द्यावी. शिवसेनेने भाजप सोबत येऊन पुन्हा एकदा युती करावी यासाठी मी स्वतः प्रयत्न करणार आहे. यासाठी मी संजय राऊत यांची भेट घेणार असल्याचे मोठे विधान आठवले यांनी … Read more

‘महाराष्ट्राचे ‘मद्यराष्ट्र’ करण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही’; फडणवीसांचा हल्लाबोल

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक हजार चौरस फुटाहून अधिक असणाऱ्या किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन देण्याचा निर्णय घेण्यात आला. यावरून भाजप नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हल्लाबोल केला. “महाराष्ट्राचे ‘मद्यराष्ट्र’ करण्याचा हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा फडणवीस यांनी यावेळी दिला. राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत घेण्यात आलेल्या … Read more

‘खाण्याची’ एवढी सवय लागलीय की सरकारने गरिबांच्या ताटातला घास सुद्धा सोडला नाही; चित्रा वाघ यांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील गरीब जनतेच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या शिवभोजन थाळी योजनेत मोठा भ्रष्टाचारावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. “एकाच ग्राहकाचे छायाचित्र वेगवेगळ्या नावांनी वापरुन सरकारच्या दलालांनी शिवभोजन थाळी योजनेते पैसे लाटले आहे. महाविकास आघाडी सरकारला ‘खाण्याची’ एवढी सवय लागलीय की गरिबांच्या ताटातला घास सुद्धा सोडलेला नाही. हे भोजन … Read more

राष्ट्रवादीच्या नेत्यांमार्फत शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न, अनिल परब हे गद्दार; रामदास कदमांचा गंभीर आरोप

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन | कथित ऑडिओ क्लिप प्रकरणामुळे शिवसेना नेते रामदास कदम यांच्यावर पक्षश्रेष्ठी नाराज आहेत. या दरम्यान दोन दिवसांपूर्वीच शिवसेनेने रत्नागिरीतील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या. या नवनियुक्त्यांमधून कदम समर्थकांना डावलण्यात आले. यानंतर कदम यांनी आज पत्रकार परिषद घेत अधिक माहिती दिली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या माध्यमातून शिवसेना संपवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. शिवसेनेतील अनिल परब … Read more

वंचितकडून मते खाण्याचे राजकारण ; रामदास आठवलेंची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यावर आरपीआयचे अध्यक्ष तथा खासदार रामदास आठवले यांनी आज निशाणा साधला आहे. वंचित आघाडीकडून मते खाण्याचे राजकारण केले जात असल्याची टीका खासदार आठवले यांनी केली आहे. आरपीआयचे अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेना पक्षाध्यक्ष तथा … Read more