आता मनरेगामुळे वाढली बेरोजगारी, जाणून घ्या किती महिन्यांचा विक्रम मोडला

नवी दिल्ली । रशिया-युक्रेन संकटानंतर, कच्च्या तेलाच्या किंमती आणि महागाईत विक्रमी वाढ झाल्यानंतर आता बेरोजगारीने जोरदार झटका दिला आहे. फेब्रुवारीमध्ये बेरोजगारीचा दर 6 महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे. वाढती महागाई आणि ग्रामीण भागात कामाचा अभाव यामुळे बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE Report) च्या रिपोर्टमध्ये असे म्हटले गेले आहे की, फेब्रुवारीमध्ये देशातील … Read more

बेरोजगारी आणि कर्जामुळे 25 हजारांहून जास्त भारतीयांनी मृत्यूला कवटाळले; सरकारनेच दिली माहिती

sucide

नवी दिल्ली । दिवसेंदिवस वाढत चाललेली बेरोजगारी देशाची चिंता वाढवत आहे. सध्या परिस्थिती अशी आहे की, नोकऱ्यांअभावी भारतीय आत्महत्या करत आहेत. नोकऱ्यांअभावी लोकांवर कर्जाचा वाढता बोझाही त्यांच्यापुढे अडचणी निर्माण करत आहे. ही समस्या इतकी गंभीर झाली आहे की, बेरोजगारी आणि कर्जामुळे 25,000 हून जास्त भारतीयांना आत्महत्या करण्यास भाग पाडले आहे. खुद्द सरकारनेच ही माहिती दिली … Read more

FM निर्मला सीतारमण यांनी संसदेत हे स्पष्ट केले की,”आर्थिक संकटाला तोंड देण्यासाठी केंद्र अधिक चलन छापणार नाही”

नवी दिल्ली । कोरोनाच्या संकटामुळे देशाच्या अर्थकारणावर चांगलाच परिणाम झाला आहे. मागील वर्षापासून आतापर्यंत लाखो लोकांनी नोकर्‍या गमावल्या असून कोट्यावधी लोकांच्या रोजगाराची कामे ठप्प झाली आहेत. अशा परिस्थितीत अनेक अर्थशात्रज्ञ आणि तज्ज्ञांनी केंद्र सरकारला नवीन चलनी नोटा छापून अर्थव्यवस्थेला बळकट करण्याच्या आणि लोकांच्या नोकर्‍या वाचविण्याच्या सूचना केल्या. त्यावर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत … Read more

‘कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत महिलांपेक्षा शहरी पुरुषांनी जास्त रोजगार गमावला’ – CMIE

मुंबई । सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE) या संशोधन संस्थेने भारतीय अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शहरी पुरुषांनी महिलांपेक्षा जास्त रोजगार गमावला असे यात दिसून आले. CMIE चे एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी महेश व्यास यांनी आपल्या विश्लेषणामध्ये म्हटले आहे की,”कोविड -19 च्या पहिल्या लाटेमुळे नोकरीचे सर्वात मोठे नुकसान शहरी महिलांमध्ये झाले.” … Read more

कोरोना साथीच्या दुसर्‍या लाटेमुळे एक कोटी लोक बेरोजगार : CMIE

मुंबई । कोविड -19 या साथीच्या दुसर्‍या लाटेमुळे देशातील एका कोटीहून अधिक लोकांनी नोकर्‍या गमावल्या आहेत, तर गेल्या वर्षी साथीच्या रोगाच्या प्रारंभापासून 97 टक्के कुटुंबांचे उत्पन्न घटले आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE) चे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश व्यास यांनी सोमवारी हे सांगितले. व्यास यांनी पीटीआयला सांगितले की,”संशोधन संस्थेच्या मूल्यांकनानुसार मे महिन्यात बेरोजगारीचे प्रमाण … Read more

CMIE च्या आकडेवारीनुसार ‘या’ राज्यांत आहे सर्वाधिक बेरोजगारी

नवी दिल्ली । देशातील कोरोनाची प्रकरणे आणि अनेक राज्यांतील लॉकडाऊनमुळे आता रोजगारावर परिणाम होत आहे. भारतासह अनेक राज्यातही बेरोजगारीचे प्रमाण सतत वाढत आहे. नुकतेच सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीने ही आकडेवारी जाहीर केली आहे. त्यात असे म्हटले आहे की,” मे महिन्यात भारताचा बेरोजगारीचा दर 11.6 टक्के आहे.” ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात बेरोजगारी जास्त होत असल्याचे … Read more

Corona Impact: एप्रिल 2021 मध्ये 70 लाख लोकांनी गमावला रोजगार, बेरोजगारीचे प्रमाणही वाढले

नवी दिल्ली । दररोज देशातील कोरोनाच्या (Corona Crisis) वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी राज्यांनी पूर्ण किंवा आंशिक लॉकडाउन आणि कर्फ्यूचा अवलंब केला आहे. अशा परिस्थितीत, आर्थिक घडामोडी (Business Activities) एकतर थांबल्या आहेत किंवा खूप मंदावल्या आहेत. यामुळे, एप्रिल 2021 दरम्यान देशातील कोट्यावधी लोकांच्या नोकऱ्या गेल्या आणि राष्ट्रीय पातळीवर बेरोजगारीचे प्रमाण देखील वाढले. सध्या यामध्ये सुधारणा होण्यास … Read more

म्हणून ‘तो’ बनला रिक्षा चालक, आठ ते दहा रिक्षांची केली चोरी

औरंगाबाद प्रतिनिधी । व्यवसायासाठी रिक्षा चालवायला दिली नाही म्हणून एक तरुण चक्क रिक्षा चोर बनला, त्याने आतापर्यंत शहरातील 8 ते 10 रिक्षा चोरल्या आहेत. विशेष म्हणजे तो चोरी केलेल्या रिक्षावरच प्रवासी बसवून धंदा करायचा. त्याला अशाच एका चोरी प्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी वाळूज परिसरातून अटक केली आहे. संदीप काशीनाथ वाकळे असे आरोपीचे नाव आहे. … Read more

कोविड -१९ मुळे आशिया-पॅसिफिक प्रदेशात गेल्या सर्वाधिक नोकऱ्या, 81 मिलियन लोक झाले बेरोजगार

नवी दिल्ली । कोरोना महामारीमुळे संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था स्तब्ध झाली आहे. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेनच्या (ILO) नुकत्याच केलेल्या अहवालात असे दिसून आले आहे की, आशिया-पॅसिफिक प्रदेशात कोरोना साथीच्या आजारामुळे 81 मिलियन लोकांना रोजगार गमवावे लागले. आयएलओच्या आशिया-पॅसिफिक प्रदेशाचे संचालक चिहको असदा म्हणाले की, कोविड -१९ चा संपूर्ण जगापेक्षा या भागावर अधिक परिणाम झाला आहे. त्यांच्या मते, … Read more