महिलांच्या बेरोजगारीचे प्रमाण पुरुषांपेक्षा दुपटीहून अधिक

टीम, HELLO महाराष्ट्र | भारतातील महिलांमधील बेरोजगारीचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत त्यांची शैक्षणिक पात्रता बरोबरची असून दुपटीने अधिक आहे असे अभ्यासात दिसत आहे. ‘जेंडर इनक्लुजन इन हायरिंग इन इंडिया’ या शीर्षकाखाली हार्वर्डचे विद्यार्थी राशेल लेव्हेनसन व लायला ओकेन यांनी संशोधन निबंध सादर केला असून त्यात म्हटले आहे,की देशात ८.७ टक्के सुशिक्षित स्त्रिया बेरोजगार आहेत; तुलनेने चार टक्के … Read more

‘कॅनडात’ नोकरी लावतो असं अामिष दाखवू तरुणाला पावणे तीन लाखांना गंडा

Cyber Crime

सोलापूर | नोकरीचे आमीष दाखवून गंडा घालण्याचे प्रकार अलीकडील काही काळात मोठ्या प्रमाणावर वाढले अाहेत. असाच एक धक्कादायक प्रकार सोलापुरात घडला आहे. कॅनडा देशात नोकरी लावतो असं आमिष दाखवून भामट्यांनी तरुणाला चक्क पावणे तीन लाख रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. यामुळे इंटरनेटच्या माध्यमातून नोकरी शोधणार्या तरुणांमधे एकच खळबळ उडाली आहे. इतर महत्वाचे – दिल्लीत … Read more

भारत पेट्रोलियममध्ये विविध पदांची भरती

Bharat Petrolium Job Vaccancy

करिअरनामा | भारत पेट्रोलिअममधे विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. मेकेनिकल इंजिनिअरिंग चे शिक्षण घेतलेल्या तरुणासाठी नोकरीची सुवर्णसंधी असून इच्छुकांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. खालील पदांसाठी ही भरती होणार आहे. इतर महत्वाचे – तर मग UPSC /MPSC करू नका ??? स्पर्धापरिक्षेची तोंड ओळख | भाग १ क्राफ्ट्समन (मेकॅनिकल) – १५ जागा शैक्षणिक पात्रता – ६०% … Read more

बेरोजगारी आणि शिक्षणाच्या बाजारीकरणाविरोधात ‘डीवायएफआय-एसएफआय’ चे मानवी साखळी आंदोलन

Thumbnail

मुंबई | एकीकडे देशात बेरोजगारीचे संकट ‘आ’वासून उभे असतानाच दुसरीकडे केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध खात्यांमध्ये २४ लाख जागा रिक्त आहेत. या रिक्त जागांसाठी सरकार नोकरभरती का करत नाही असा सवाल सर्वच स्तरातून विचारला जातो आहे. यापर्श्वभुमीवर डेमोक्रेटिक युथ फेडरेशन आँफ इंडिया आणि स्टुडंटस् फेडरेशन आँफ इंडिया’ या संघटना आंदोलन पुकारले आहे. दिनांक ३० सप्टेंबर … Read more

या ३६ हजार पदांसाठी होणार मेगा भरती

thumbnail 1530770827941

टीम HELLO महाराष्ट्र : मुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस यांनी मागील २० वर्षांतील सर्वांत मोठी मेगा भरती जाहीर केली आहे. या मेगा भरतीमधे एकुण ७२ हजार रिक्त पदे भरली जाणार असल्याचे समजत आहे. भरती प्रक्रीया दोन टप्प्यांमधे राबवली जाणार असून पहिल्या टप्प्यात यंदाच्या वर्षी ३६ हजार रिक्त पदे भरली जाणार आहेत अशी माहीती आहे. पहिल्या टप्प्यात भरण्यात … Read more

आली रे आली..मेगा भरती अाली. बेरोजगार युवकांसाठी खूशखबर!

thumbnail 1530769899119

मुंबई : बेरोजगार युवकांसाठी मुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस यांनी खूशखबर जाहिर केली आहे. मागील २० वर्षांतील राज्यातील सर्वांत मोठी मेगा भरती मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे. एकुण ३६ हजार जागांसाठी ही मेगा भरती होणार आहे. ३१ जुलै पर्यंत सर्व विभागांच्या जाहिराती प्रसिद्ध होतील असे मुख्यमंत्र्यांनी सांगीतले आहे. ग्रामविकास, सार्वजणीक बांधकाम, आरोग्य, कृषी, जलसंपदा आदी विभागांतील रिक्त पदांसाठी … Read more