UPI Transaction Limit : UPI द्वारे पैसे पाठवण्याचे लिमिट किती आहे ते जाणून घ्या

UPI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । UPI Transaction Limit : आजकाल लोकांकडून कॅश ऐवजी UPI द्वारे पैसे देण्याचे प्रमाण वाढले आहे. जर आपणही UPI द्वारे पेमेंट करत असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची ठरेल. मात्र आपल्या बँकेकडून यासारख्या ट्रान्सझॅक्शनसाठी लिमिट घातली जातेयाची आपल्याला माहीती आहे का??? हे लक्षात घ्या कि, UPI App द्वारे आपल्याला फक्त एका लिमिटपर्यंतच … Read more

आता इंटरनेटशिवायही करता येणार UPI पेमेंट, जाणून घ्या त्यासाठीची प्रक्रिया

UPI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या काळात ऑनलाईन पेमेंट करण्याचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. यासाठी युनिफाइड पेमेंट इंटरफेस म्हणजेच UPI हे सर्वांत जास्त वापरले जाणारे प्लॅटफॉर्म आहे. तसेच अनेक कंपन्यांनी आपले UPI Apps देखील लाँच केले आहेत. डिजिटल पेमेंटसाठी युपीआय द्वारे आपल्याला घरबसल्या अगदी सहजपणे पैसे ट्रान्सफर करण्याची सुविधा मिळते. बहुतेक लोकांकडून युपीआय पेमेंट करण्यासाठी GooglePay,Paytm, … Read more

UPI द्वारे होणारी फसवणूक टाळण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स

UPI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । UPI ही रिअल टाइम पेमेंट सिस्टीम आहे. याद्वारे एका बँक खात्यातून दुसऱ्या बँक खात्यामध्ये त्वरित पैसे ट्रान्सफर करता येतात. हे लक्षात घ्या कि, युपीआयद्वारे रात्री किंवा दिवसा कधीही पैसे ट्रान्सफर करता येतील. भारतात डिजिटल पेमेंटचा ट्रेंड वाढतच चालला आहे. त्याच वेळी, UPI हा अलीकडील काही वर्षांत सर्वाधिक वापरला गेलेला डिजिटल पेमेंट … Read more

HDFC Bank च्या ग्राहकांनी अशा प्रकारे करावे UPI ट्रान्सझॅक्शन, जाणून घ्या सोपी पद्धत

HDFC Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील खासगी क्षेत्रातील सर्वांत मोठी बँक HDFC Bank आहे. या बँकेद्वारे ग्राहकांना अनेक सुविधा दिल्या जातात. यासोबतच आपल्या ग्राहकांना सर्वांगीण बँकिंग अनुभव देण्यासाठी मोबाईल बँकिंग सर्व्हिस देखील जाते. या HDFC मोबाईल बँकिंगद्वारे, ग्राहकांना UPI, NEFT/IMPS आणि MMID सारख्या मोडचा वापर करून एका खात्यातून दुसर्‍या खात्यात लगेचच पैसे ट्रान्सफर करता येतात. या … Read more

UPI Lite द्वारे इंटरनेटशिवाय पेमेंट करता येणार ??? NPCI म्हणाले कि…

UPI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आता UPI Lite द्वारे ऑनलाइन पेमेंटची प्रक्रिया आणखी सुलभ होईल, मात्र यासाठी इंटरनेटची आवश्यकता भासेल. आतापर्यंत UPI लाईट द्वारे पेमेंट करण्यासाठी इंटरनेट आवश्यक असल्याच्या बातम्या बाहेर येत होत्या. आता नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने एक स्पष्टीकरण जारी करत सांगितले कि,सध्या निअर ऑफलाइन मोडद्वारे पेमेंट केले जाऊ शकते. म्हणजेच, सध्या … Read more

UPI-नेट बँकिंगद्वारे डिजिटल पेमेंट करताना लक्षात ठेवा ‘या’ 5 गोष्टी

UPI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । UPI : सध्याच्या काळात ऑनलाईन पेमेंट करण्याचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. यासाठी UPI हे सर्वांत जास्त वापरले जाणारे प्लॅटफॉर्म आहे. तसेच अनेक कंपन्यांनी आपले UPI Apps देखील लाँच केले आहेत. ऑनलाईन पेमेंटचे प्रमाण वाढण्याबरोबरच त्यामधील फसवणुकीच्या घटनांमध्ये देखील वाढ झाली आहे. अशी फसवणूक होऊ नये यासाठी आपल्या योग्य ती काळजी घेणे … Read more

“UPI सर्व्हिससाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही”- अर्थ मंत्रालय

UPI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काही दिवसांपूर्वीच अशी बातमी आली होती की, RBI कडून आता युनिफाइड पेमेंट इंटरफेसचे पुनरावलोकन केले जात आहे. ज्यानंतर UPI द्वारे केलेल्या पेमेंटवर शुल्क आकारले जाऊ शकते. मात्र अर्थ मंत्रालयाकडून नुकतेच याबाबतीत एक दिलासा देणारी माहिती दिली गेली आहे. याबाबत मंत्रालयाने सांगितले की,” युपीआय पेमेंट सर्व्हिससाठी सरकारचा कोणतेही शुल्क आकारण्याचा विचार नाही.” … Read more

RBI ने पेमेंट सिस्टीममधील शुल्कांबाबत जनतेकडून मागितला फिडबॅक !!!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । RBI ने आपल्या पेमेंट सिस्टीममध्ये आकारल्या जाणार्‍या अनेक शुल्कांबाबत जनतेकडून फिडबॅक मागितला आहे. यासाठी आरबीआय कडून एक डिस्कशन पेपर देखील जारी करण्यात आला आहे. आरबीआयने पेमेंट सिस्टीममध्ये डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, NEFT, RTGS, UPI आणि PPI यांचा समावेश केला आहे. या विविध प्रकारच्या पेमेंट सिस्टीममध्ये आकारण्यात येणाऱ्या शुल्कांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आरबीआय … Read more

NPS-APY खातेधारकांना दिलासा, आता UPI द्वारेही भरता येणार पैसे !!!

UPI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । UPI : नॅशनल पेन्शन सिस्टीम (NPS) आणि अटल पेन्शन योजना (APY) च्या खातेदारांसाठी एक दिलासा देणारी बातमी आहे. खरं तर, पेन्शन फंड नियामक PFRDA च्या दोन पेन्शन योजनांच्या सदस्यांना आता युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) द्वारे देखील त्यांचे योगदान देता येणार आहे. शुक्रवारी पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटीकडून (PFRDA) एका निवेदनात … Read more

UPI द्वारे ATM मधून पैसे काढण्यासाठी पैसे द्यावे लागणार का ??? RBI ने स्पष्ट केले कि…

UPI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एटीएम द्वारे होणारी फसवणूक रोखण्यासाठी देशभरात कार्डलेस पैसे काढण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे. यामध्ये ग्राहकांना UPI च्या मदतीने एटीएममधून पैसे काढता येतील. यासाठी मशीनमध्ये एटीएम कार्ड घालण्याची गरज भासणार नाही. नवीन सुविधेला इंटरऑपरेबल कार्डलेस कॅश विथड्रॉवल (ICCW) असे नाव देण्यात आले आहे. RBI ने सर्व बँकांना त्यांच्या ATM मध्ये ही … Read more