७ स्थलांतरित मजुरांचं ‘धाडसी’ जगणं समजण्यासाठी ‘या’ चित्रपट निर्मात्यानेही १२०० किलोमीटरचा प्रवास केला..!!
पंक्चर दुरुस्ती करणारा तो माणूस, ज्याने त्या कामगारांकडून पंक्चरचे ३० रुपये घ्यायलाही नकार दिला, तो मला आठवेल आणि खूप स्पष्टपणे आठवेल. आणि तो मिठाई दुकानवाला ज्याने त्या दिवशी केवळ चहा बनवला होता पण आमची गोष्ट ऐकल्यावर त्याने आमच्यासाठी सामोसे बनवले.