चालत्या रिक्षातून अचानक खाली पडला चिमुकला; मागून वेगात आली बस अन्…,

traffic police saves life

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोशल मीडियावर सध्या असा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका ट्रॅफिक पोलिसाने चालत्या रिक्षातून भर रस्त्यात पडलेल्या एका चिमुकल्याचा जीव वाचवला (traffic police saves life) आहे. हा सगळा प्रकार मुलगा अचानक रिक्षातून आईच्या मांडीवरुन खाली पडल्याने घडला. मुलाची आई इलेक्ट्रिक रिक्षामध्ये बसली असताना ही घटना घडली. हा व्हिडिओ उत्तराखंडमधील … Read more

मी काँग्रेस पक्षाची बालिका वधू; काँग्रेस नेते रावत यांचे विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राजकारणात अनेक नेत्यांकडून खळबळजनक, आश्चर्यकारक विधाने केली जातात. विधाने केल्यानंतरही त्यांना याचे फारसे काही वाट नाही. असेच आश्चर्यकारक विधान उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हरिश रावत यांनी केले आहे. मी काँग्रेस पक्षाची बालिका वधू आहे. पक्षाकडून कोणत्याही अपेक्षा न ठेवता आपण मनमोकळेपणाने आपल्या मनातील गोष्टी सांगतो, असे रावत यांनी … Read more

लडाखनंतर आता उत्तराखंडमधील LAC जवळ चीनने वाढवली हालचाल, योग्य उत्तर द्यायला भारतही पूर्णपणे तयार

नवी दिल्ली । लडाखमध्ये भारत-चीनमध्ये वर्षभरापेक्षा अधिक काळ चालू असलेल्या तणावाच्या (India-China Standoff) पार्श्वभूमीवर चिनी सैन्याने उत्तराखंडच्या बाराहोती भागातील वास्तविक नियंत्रण रेषेजवळ (LAC) जवळील आपली हालचाल अधिक तीव्र केली आहे. अलीकडेच पीपल्स लिबरेशन आर्मीची एक तुकडी या भागात सक्रिय दिसली. सूत्रांनी वृत्तसंस्थाANI ला सांगितले की, “अलीकडे उत्तराखंडच्या बाराहोती भागात सुमारे 35 PLA सैनिकांची एक प्लॅटून … Read more

माजी कसोटीपटू वसीम जाफर पुढच्या 2 वर्षांसाठी ‘या’ संघाचा होणार मुख्य प्रशिक्षक!

wasim zafar

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – भारताचा माजी कसोटीपटू सलामीवीर वसीम जाफर आपल्या तंत्रशुद्ध फलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याच्यावर आता मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. तो आता नव्या रोलमध्ये दिसणार आहे. देशांतर्गत होणाऱ्या स्पर्धांत ओडिशा संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी ओडिशा क्रिकेट असोसिएशनने वसीम जाफरकडे दिली आहे. जाफरसोबत 2 वर्षांचे कॉन्ट्रॅक्ट पुढच्या 2 वर्षांसाठी ओडिशा क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक … Read more

शरीरसंबंधासाठी पती भाग पाडत होता; यानंतर पत्नीने प्रियकरासोबत रचला कट

Love Murder

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – विवाहबाह्य संबंधांमधून एकाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना उत्तराखडंमधील हरिद्वारमध्ये घडली आहे. या घटनेत महिलेने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या करुन त्याच्या मृतदेहावर पेट्रोल टाकून मृतदेह जाळून टाकण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांनी मृतदेह पूर्ण जाळण्याआधीच त्यांनी जंगलामधून पळ काढला. यामध्ये सर्वात धक्कादायक घटना अशी कि आरोपी महिलेने ११ मे रोजी हरिद्वारमधील … Read more

‘या’ गावात राहतात कौरव आणि पांडवांचे वंशज; प्लॅन करू शकता ट्रिप

Kalap Vilage Of Uttarakhand

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पर्वतांनी वेढलेले राज्य, ज्याला ‘देवभूमी’ म्हणून देखील ओळखले जाते. येथे प्रत्येक हंगामात पर्यटकांची गर्दी असते. हवामान कसेही असो उत्तराखंडचे सौंदर्य निराळेच आहे. तथापि प्रत्येक देश, राज्य आणि शहराप्रमाणेच येथेही काही अशी ठिकाणे आहेत ज्याची माहिती बर्‍याच लोकांना नाही. उत्तराखंडमधील अशाच एका खास खेड्याबद्दल जाणून घ्या, उत्तराखंडच्या वरच्या गढवाल भागातील कलाप गाव … Read more

उत्तराखंडमध्ये हिमनदी फुटली, अलर्ट जारी

uttarakhand

नवी दिल्ली वृत्तसंस्था: फेब्रुवारी महिन्यात जोशीमठ इथे हिमनदी फुटल्याने धौली गंगा नदीला पूर आला होता. ही घटना ताजी असतानाच आता उत्तराखंड मधील चमोली जिल्ह्यातील भारत-चीन सीमेजवळील नीती खोऱ्यात एक हिमनदी फुटली असून त्यामुळे उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंग रावत यांनी अलर्ट जारी केला आहे. Glacier burst reported in Uttarakhand's Niti Valley, confirms CM; alert issued Read … Read more

इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने दिल्ली-हरियाणा आणि गोव्यासह 5 राज्यांमध्ये घातले छापे

नवी दिल्ली । इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने मंगळवारी अनेक हवाला चालक आणि बनावट बिले बनवणाऱ्या लोकांच्या जागेवर छापा टाकला आणि 5.26 कोटी रुपयांचे दागिने व रोकड जप्त केली. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) म्हटले आहे की, सोमवारी दिल्ली-एनसीआर, हरियाणा, पंजाब, उत्तराखंड आणि गोवा येथील 42 जागांवर छापे टाकण्यात आले होते. अधिकाऱ्यांनी सांगितले कि ‘एंट्री ऑपरेशन’ (हवाला … Read more

शहरी भागात घसरला बेरोजगारीचा दर, कोणत्या राज्याची स्थिती कशी आहे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । गेल्या वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत शहरी भागातील बेरोजगारीचे प्रमाण कमी झाले आहे. बेरोजगारीच्या दराबाबत सांख्यिकी मंत्रालयाने आकडेवारी जाहीर केली आहे. या आकडेवारीनुसार, जुलै-सप्टेंबर 2019 मध्ये बेरोजगारीचा दर 8.4 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. त्याच वेळी, जूनच्या तिमाहीत हा दर 8.9 टक्के होता. नियतकालिक कामगार बल सर्वेक्षण (PLFS) च्या आकडेवारीनुसार सांख्यिकी मंत्रालयाने (MoSPI) ही माहिती … Read more

नवीन वर्षापूर्वी मदत पॅकेज तयार करण्यात गुंतले सरकार, पर्यटन क्षेत्रासहित कोणाकोणाला फायदा होईल ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र । या वर्षाच्या अखेरीस केंद्र सरकार आणखी एक आर्थिक पॅकेज जाहीर करू शकते. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कोणत्या सेक्टरला पॅकेजची सर्वात जास्त आवशक्यता आहे त्याची माहिती गोळा केली जात आहे. फूड, ट्रॅव्हल आणि टुरिझम क्षेत्रांसाठी एक मोठा मदत पॅकेज जाहीर करता येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. कारण या साथीचा सर्वाधिक फटका त्यांना … Read more