बहिणीच्या अंगावरील जखमा पाहून भावाचा पारा चढला; मेव्हण्याला केली मरेपर्यंत मारहाण
उत्तर प्रदेश : वृत्तसंस्था – कानपुरमधील बिधून गंगापूर कॉलनीत राखी पौर्णिमेच्या दिवशी बहीण राखी बांधण्यासाठी भावाच्या घरी आली होती. यावेळी त्याला बहिणीच्या अंगावर मारहाण झाल्याच्या जखमा दिसल्या. या जखमा पाहून भावाचा पारा चढला. यानंतर त्याने रागाच्या भरात भावाने मेव्हण्याची गळा चिरून हत्या केली आहे. हत्या केल्यानंतर तो तिथच थांबला. यानंतर पोलिसांनी घटनास्थळावरून आरोपीला अटक केली … Read more