‘कुत्रही नाही खाणार हे असलं…’ पोलिसांचं जेवणं आपली व्यथा मांडताना ढसाढसा रडला पोलीस

substandard food served

उत्तर प्रदेश : वृत्तसंस्था – सध्या सोशल मीडियावर ओक्साबोक्शी रडणाऱ्या एका पोलिस हवालदाराचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा पोलीस हवालदार मेसमध्ये दिल्या जाणाऱ्या जेवणाविरोधात (substandard food served) आवाज उठवताना दिसत आहे. वरिष्ठांना सांगूनही कुणी दखल घेत नसल्यामुळे आता दाद कुणाकडे मागायची असा प्रश्न या पोलीस शिपायाला पडला आहे. 12 तास ड्युटी केल्यानंतर मिळणाऱ्या अन्नाचा दर्जा … Read more

सपाच्या जिल्हा अध्यक्षांच्या गाडीला अपघात थोडक्यात बचावले, थरारक Video आला समोर

accident

उत्तर प्रदेश : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशमधील मैनपुनरीमध्ये सपाचे जिल्हा अध्यक्ष देवेंद्र सिंह यांच्या गाडीला अपघात झाला आहे. देवेंद्र सिंह (Devendra Singh Yadav) हे कारने घरी निघाले असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला. वाटेत त्यांच्या (Devendra Singh Yadav) कारला एका भरधाव ट्रकने टक्कर दिली. हि टक्कर एवढी भीषण होती कि त्या ट्रकने अक्षरशः कारला फरफटत रस्त्यावरुन … Read more

पुढील वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणत विषारी केक खाऊन अभियंत्याची पत्नी, मुलीसह आत्महत्या

Suicide

उत्तर प्रदेश : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये पाणीपुरवठा विभागातील एका कनिष्ठ अभियंत्याने काही दिवसांपूर्वी आपली पत्नी आणि मुलीसोबत आत्महत्या (Suicide) केली होती. शैलेंद्र कुमार असे या अभियंत्याचे नाव आहे. शैलेंद्र कुमार हे आपल्या कुटुंबासोबत जानकीपुरम परिसरात रहात होते, त्यांनी काही दिवसांपूर्वीच विषप्राशान करून आपल्या कुटुंबासोबत आत्महत्या (Suicide) … Read more

शिक्षिकेचा वर्गातच विद्यार्थ्याकडून मसाज करून घेतानाचा व्हिडिओ व्हायरल

Video Viral

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – उत्तर प्रदेशातील हरदोई येथील एका सरकारी शाळेत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये शाळेतील एका शिक्षिकेने चक्क विद्यार्थ्यांकडून मसाज करून घेतला आहे. याचा एक व्हिडिओ (Video Viral) सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल (Video Viral) होत आहे. या प्रकरणी त्या शिक्षिकेला निलंबित करण्यात आले आहे. हरदोईमधील पोखरी प्राथमिक विद्यालयात हा धक्कादायक … Read more

हरिद्वारहून येणाऱ्या कावडधाऱ्यांना भरधाव डंपरने चिरडलं; 6 जणांचा मृत्यू

accident

हरिद्वार : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये शुक्रवारी रात्री एक भीषण अपघात (accident) झाला. यामध्ये भरधाव वेगाने येणाऱ्या एका डंपरने कावडधाऱ्यांना चिरडले आहे. यामध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. हे कावडधारी हरिद्वारहून ग्वाल्हेरच्या दिशेने जात होते. यावेळी हा भीषण अपघात (accident) झाला. UP | 5 dead after Kanwar devotees … Read more

खांबाला बांधून नवऱ्याची बायकोला अमानुषपणे मारहाण, विडिओ आला समोर

husband brutally beats wife

आग्रा : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशमधील आग्रा या ठिकाणी पती पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये आरोपीने आपल्या पत्नीला खांबाल बांधून ठेवून तिला काठीने अमानुषपणे मारहाण (husband brutally beats wife) केली आहे. यानंतर पतीने केलेल्या मारहाणीला कंटाळून महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या आरोपी पतीने भर चौकात तिला मारहाण (husband … Read more

ऑटो रिक्षामधून उतरले तब्बल 27 जण; मोजताना पोलिसदेखील झाले हैराण

27 passengers travelling in one auto

लखनऊ : वृत्तसंस्था – लोकलमध्ये फोर्थ सीट, ऑटोमध्ये चौथी सिट, टमटम मध्ये दहा ते बारा सीट भारतीय प्रवाशांना एडजस्टमेंट करायची सवयच असते. मात्र, या सगळ्या एडजस्टमेंटचा रेकॉर्ड उत्तर प्रदेशात मोडण्यात आला आहे. या ठिकाणी एका ऑटो रिक्षामधून एक दोन नव्हे तर तब्बल 27 जण (27 passengers travelling in one auto) उतरले आहे. हे सर्व जण … Read more

नागपूरमध्ये चंदनाची झाडे चोरणारी टोळी जेरबंद,आरोपींमध्ये दोन अल्पवयीन मुलांचा समावेश

stealing sandalwood trees

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – नागपूर गुन्हे शाखा पोलिसांनी चंदनाची झाडे चोरणाऱ्या (stealing sandalwood trees) काटोलच्या टोळीला अटक केली आहे. यामध्ये पाच जणांना अटक करण्यात आली असून यातील दोन आरोपी हे अल्पवयीन आहेत. नागपूर शहरातील वेगवेगळ्या सहा ठिकाणावरून चंदनाची चोरी (stealing sandalwood trees) केल्याचे या आरोपींनी कबुल केले आहे. त्यांनी चोरी केलेल्या ठिकाणांमध्ये सरकारी निवासस्थानांचा … Read more

नवरदेवाचा अतिउत्साह मित्राच्या जीवावर बेतला, लग्नाच्या वरातीत झाला मृत्यू

Firing

लखनऊ : वृत्तसंस्था – लग्न म्हटलं त्याचा आनंद, उत्साह सर्वांनाच असतो. काही लोकांचा हा उत्साह अतिउत्साहात बदलतो आणि त्यानंतर ते काय करतील याचा काही नेम नाही. सध्या अशीच एक घटना समोर आली आहे. यामध्ये एका नवरदेवाचा अतिउत्साह त्याच्या जवान मित्राच्या जीवावर बेतला (Firing) आहे. नवरदेवाच्या एका चुकीमुळे लग्नाच्या वरातीत त्याच्या जवान मित्राचा मृत्यू झाला आहे. … Read more

FB वर मैत्री तोडली म्हणून माथेफिरू तरुणाने घरात घुसून केली तरुणीची हत्या

Murder

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – उत्तर प्रदेशातील मथुराम या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका माथेफिरू तरूणानं फेसबुकवरील मैत्री तोडली म्हणून तरूणीवर तिच्या घरात घुसून हल्ला (Murder) केला आहे. या हल्ल्यात त्या तरुणीचा मृत्यू झाला आहे. एवढेच नाहीतर या आरोपीने तरुणीच्या आईवरही चाकूनं हल्ला (Murder) केला आणि नंतर स्वत:च्या पोटातही चाकू खुपसला. या … Read more