नवरदेवाला लग्नाचा अतिउत्साह पडला महागात, 2 लाखांचा बसला दंड

Fine

लखनऊ : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशातील एका नवरदेवाला आपल्या लग्नाचा अतिउत्साह महागात पडला आहे. त्यासाठी त्याला तब्बल 2 लाखांचा दंड (Fine) बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तो आपल्या वरात घेऊन लग्नाच्या मंडपाच्या दिशेने जात होता. यादरम्यान नवरदेव कारच्या छतावर बसून डान्स करीत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये नवरदेव आपल्या महागड्या कारच्या … Read more

लग्नाच्या वरातीत डान्स करत असताना वृद्ध व्यक्तीचा मृत्यू

died while dancing

लखनऊ : वृत्तसंस्था – सध्या सोशल मीडियावर एका वृद्ध व्यक्तीचा व्हिडिओ व्हयरल होत आहे. यामध्ये डान्स करत असताना (died while dancing) या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या घटनेत नाचत असताना स्टंट करताना तोल जाऊन पडल्याने या व्यक्तीचा मुत्यू झाला आहे. काय घडले नेमके ? उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यातील भटनी येथील चंदौली गावातून मानसिंग यांच्या मुलाची … Read more

भाजपच्या कॅबिनेट मंत्र्यासमोरच भिडले आमदार आणि कार्यकर्ते

BJP

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये कॅबिनेट मंत्र्यासमोरच भाजपच्या (BJP) कार्यकर्त्यांनी तुफान राडा केला आहे. लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मंत्र्यांसमोरच आमदार आणि भाजपचे (BJP) कार्यकर्ते एकमेकांमध्ये भिडले. उत्तर प्रदेशमधील मुरादाबादमध्ये ही घटना घडली आहे. भाजपच्या कॅबिनेट मंत्र्यासमोरच भिडले आमदार आणि … Read more

धक्कादायक ! पत्नी माहेरी गेल्याने नाराज झालेल्या पतीने मारहाण करत तिच्या नाकाचे तोडले लचके

husband bites wifes nose

उत्तर प्रदेश वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशातील बहराइचमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका विक्षिप्त पतीने अवैध संबंधांच्या संशयावरुन दाताने पत्नीच्या नाकचे लचके (husband bites wifes nose) तोडले आहेत. या हल्ल्यात पत्नी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सध्या पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहेत. … Read more

गोरखनाथ मंदिरात पीएसी जवानांवर हल्ला, लाईव्ह व्हिडिओ आला समोर

उत्तर प्रदेश : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील गोरखनाथ मंदिरामध्ये पीएसी बटालियनच्या जवानांवर एका अज्ञात व्यक्तीने हल्ला केला आहे. रविवारी सायंकाळी हि खळबळजनक घटना घडली आहे. या हल्ल्यामध्ये दोन जवान जखमी झाले आहेत. या हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या हल्ल्याची माहिती मिळताच मंदिरात इतरत्र तैनात जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. इतर … Read more

घरच्यांनी लग्नाला विरोध करताच प्रेमी युगुलाने उचलले ‘हे’ पाऊल

sucide

लखनऊ : वृत्तसंस्था – उत्तरप्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये घरच्यांनी लग्नाला परवानगी दिली नाही, म्हणून एका प्रेमी युगुलाने रेल्वेखाली जीव देऊन आत्महत्या केली आहे. या दोघांचेही एकमेकांवर प्रेम होतं आणि त्यांना लग्न करायचे होते. मात्र घरच्यांनी त्यांच्या लग्नाला विरोध केला. यामुळे हे दोघे अस्वस्थ होते. त्यातूनच त्यांनी टोकाचे पाऊल उचलत आपल्या आयुष्याचा शेवट … Read more

धक्कादायक ! मुलींची छेड काढल्याच्या आरोपावरून 3 मुलांना झाडाला बांधून केली मारहाण

arrest

बरेली : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये परिसरातील मुलींची छेडछाड केल्याच्या आरोपाखाली बुधवारी रात्री तीन मुलांना स्थानिकांनी पकडले आणि त्यांना बेदम मारहाण केली. या मुलींच्या वडिलांनी आपल्या तक्रारीत म्हंटले कि “दुसऱ्या धर्मातील तीन मुले अनेकदा आमच्या वस्तीत येऊन आमच्या मुलींची छेड काढतात. काल रात्री माझी मुलगी घरी परतत असताना … Read more

नवऱ्याचा हात बघताच भरमंडपात नवरीने उचलले ‘हे’ पाऊल

marriage

उत्तर प्रदेश : वृत्तसंस्था – उत्तरप्रदेशमध्ये एक अजब घटना घडली आहे. अलीगढमधील छर्रा भागातील सिरौली गावात एक लग्न होत होतं. लग्न सोहळ्यात वर पक्षाचंही जंगी स्वागत करण्यात आलं. स्टेजवर वधू-वरांनी एकमेकांना पुष्पहारही घातला. त्यानंतर लग्नाच्या इतर विधींसाठी ते मंडपात पोहोचले. यानंतर मंडपात वधूला कुंकू भरण्याचा विधीसुद्धा पूर्ण झाला. मात्र जेव्हा कन्यादानाच्या वेळी मुलानं हळद लावण्यासाठी … Read more

फक्त 60 रुपयांसाठी ‘त्यानं’ आपल्या अल्पवयीन मित्राची दगडाने ठेचून केली हत्या

Murder

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशात हमीरपूर इथं ११ वर्षाच्या मुलाच्या हत्याकांडाचा खुलासा पोलिसांनी केला आहे. आरोपी आणि मृत मुलगा दोघंही मित्र होते. यामध्ये ६० रुपयांची उधारी मागितल्यावर १३ वर्षाच्या मित्रानं ११ वर्षीय मित्राची दगडानं ठेचून हत्या केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी १३ वर्षीय आरोपीला अटक केली आहे. तसेच या घटनेची पुढील चौकशी सुरु … Read more

बहिणीच्या नवऱ्यावर जडलं तरुणीचं प्रेम; वेदनादायी पद्धतीने झाला दाजी-मेहुणीच्या लव्ह स्टोरीचा अंत

लखनऊ : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशच्या बरेली जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये मेहुणी आणि दाजी रस्त्याच्या कडेला बेशुद्धावस्थेत आढळले. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र त्यांचा जीव वाचू शकला नाही. या प्रकरणाची चौकशी केली असता त्यांनी विष घेतल्याचे समोर आले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि त्यांना … Read more