औरंगाबाद : शहरात 5 आणि ग्रामीणमध्ये 17 नवीन रुग्ण

Corona

औरंगाबाद | गेल्या वर्षांपासून संपूर्ण राज्यभर कोरोनाचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. शुक्रवारी दिवसभरात कोरोनाच्या 22 नव्या रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये शहरातील 5, तर ग्रामीण भागातील 17 रुग्णांचा समावेश असून एकही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या 1 लाख 47 हजार 949 एवढी झाली असून आतापर्यंत 1 लाख 44 हजार 266 रुग्ण कोरोनामुक्त झाले … Read more

दिलासादायक! महिनाभर लसींची चिंता मिटली

corona vaccine

औरंगाबाद | कोरोना महामारीचा बचाव करण्यासाठी प्रशासनाने लसीकरण मोहीम सुरू केली आहे. यातच कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना तिसऱ्या लाटेची चाहूल लागत आहे. कोरोना लसीकरणासाठी शहरातील आरोग्य केंद्रावर नागरिक गर्दी करत आहेत. परंतु शासनाकडून लसींचा मुबलक पुरवठा होत नसल्याने पहिल्या आणि दुसऱ्या डोस साठी वाट बघावी लागत आहे. सतत जाणवत असलेल्या लसींचा तुटवडा आता महिनाभर … Read more

केंद्र सरकारकडून लसीचा पुरवठा होत नसल्याने लसीकरण बंद करावे लागत आहे; नवाब मलिकांचा आरोप

nawab malik modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्राला जेवढा लसीचा पुरवठा आवश्यक आहे तेवढ्या प्रमाणात लसीचा पुरवठा केंद्र सरकारकडून होत नसल्याने लसीकरणाची केंद्र बंद करावी लागत आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला. नवाब मलिक म्हणाले की, कोरोना लसीचा दुसरा डोस घेणाऱ्या लोकांची संख्या २० लाख असून पहिला डोस घेणाऱ्या लोकांची … Read more

देशभरात 50 कोटी जनतेचे लसीकरण; कोरोना विरोधात भारताची दमदार लढाई

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोना विरुध्दच्या लढाईत भारताने दमदार कामगिरी करत आत्तापर्यंत देशातील तब्बल 50 कोटी जनतेला कोरोना प्रतिबंधक लशीचा डोस दिला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, आतापर्यंत 50.03 कोटी नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लशीचा किमान एक डोस मिळाला आहे. शुक्रवारी 43.29 लाख लोकांना लशीचा डोस देण्यात आला. त्यानंतर एकूण संख्या 50 कोटींच्या पार गेली आहे. देशभरात … Read more

औरंगाबाद : प्रोझोन मॉल परिसर वगळता आज लसीकरण बंद

औरंगाबाद | कोरोना महामारीला हरवण्यासाठी प्रशासनाकडून लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. परंतु लसीचा तुटवडा असल्यामुळे काही काळ लसीकरण बंद करण्यात येते. त्यामुळे जेव्हा लस उपलब्ध असेल तेव्हा नागरिकांची प्रचंड प्रमाणात आरोग्य केंद्रावर गर्दी बघायला मिळते. मंगळवारी महापालिकेला 7 हजार 500 लस देण्यात आले होते. यानंतर बुधवारी शहरात 39 केंद्रावर लसीकरण मोहीम राबवण्यात आली. यावेळी पहिला … Read more

स्पुतनिक व्ही आणि कोविशील्डचे डोस मिसळण्याची परवानगी भारत देणार ? त्याविषयी जाणून घ्या

corona vaccine

नवी दिल्ली । भारत कोविड -19 लसीकरणासाठी रशियाच्या स्पुतनिक व्ही आणि पुणेस्थित SII ने तयार केलेल्या ऑक्सफर्ड-एस्ट्राझेनेकाच्या कोविशील्डच्या मिश्रणाला मंजुरी देण्याचा विचार करीत आहे. एकदा परवानगी मिळाल्यावर लोकं या एका लसीचा पहिला डोस आणि दुसऱ्याचा दुसरा डोस निवडण्यास मोकळे होतील. मिंटमध्ये प्रकाशित झालेल्या रिपोर्ट नुसार, लसीकरणावर राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाचा (NTAGI) कोविड -19 कार्यरत गट … Read more

केवळ 14 टक्केच औरंगाबादकर झाले ‘लसवंत’

औरंगाबाद | मागील सहा महिन्यात कोरोना लसीकरणाचा मुबलक साठा उपलब्ध होत नसल्याने शहरातील केवळ 1 लाख 71 हजार नागरिकांनाच लसीचा दुसरा डोस मिळाला आहे. त्यामुळे केवळ 14.55 टक्के औरंगाबाद करांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेचा प्रभाव कमी करण्यासाठी 70 टक्के नागरिकांना लस देण्याचे उद्दिष्ट पूर्ण करणे मनपाला अवघड जाणार असल्याचे चित्र दिसत आहे. … Read more

दिलासादायक! महापालिकेकडून घेण्यात येणाऱ्या अँटीजन चाचण्यामध्ये फक्त तीन रुग्ण कोरोनाबाधित

Antigen test

औरंगाबाद | कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहे. सध्या कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना तिसऱ्या लाटेची चाहूल लागली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रशासनाकडून लसीकरण आणि कोविड चाचण्या केल्या जात आहेत. सोमवारी शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी अँटीजन चाचणी केली असता फक्त तीन रुग्ण आढळले आहेत. महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी त्यांच्या कोविड सेंटर मध्ये आणि … Read more

औरंगाबाद : आज ‘या’ चार ठिकाणी होणार लसीकरण

औरंगाबाद | सध्या कोरोना महामारीचे थैमान सर्व देशभर दिसत आहे. यातच आता कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना लसींचा प्रचंड तुटवडा भासत आहे. आज शहरात फक्त चार ठिकाणी लसीकरण होणार आहे. महापालिकेकडे कोविशिल्ड लसींच्या फक्त 602 असून कोव्हॅक्सीन लसींचा 2200 डोसचा साठा उपलब्ध आहे. रविवारी उशिरापर्यंत शासनाकडून लसींचा नवीन साठा उपलब्ध झालेला नाही. क्रांती चौक, राज … Read more

शहरात काल १० हजार हजार जणांचे विक्रमी लसीकरण

औरंगाबाद | कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी नागरिकांनी शहरातील ४३ केंद्रावर शुक्रवारी (ता. ३०) गर्दी केली. काल दिवसभरात सुमारे दहा हजार नागरिकांना लस टोचण्यात आली. परंतु आज शनिवारी (ता. ३१) मात्र ४३ केंद्रावरच लसीकरण केले जाणार आहे. एका दिवसात १० हजार नागरिकांचे लसीकरण करणे हा एक विक्रमच आहे. कोरोना प्रतिबंधक लसींचा गेल्या काही महिन्यांपासून तुटवडा होता. असे … Read more